हवामान
Weather
-
काळजी घ्या! या जिल्ह्यांत अलर्ट जारी; गारांसह वादळी पावसाचा इशारा
Unseasonal Rains in Maharashtra : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलीये. या अवकाळी पावसामुळं शेतकरी मात्र चांगलेच धास्तावले आहेत. कारण,…
-
Weather Update: देशातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, जाणून घ्या तुमच्या ठिकाणी हवामान कसे असेल
Weather Update: मार्चचा दुसरा आठवडा सुरू आहे आणि त्यानुसार हवामानात झपाट्याने बदल होत आहेत. हळूहळू उष्णतेचा प्रकोपही वाढत आहे. अनेक ठिकाणी उष्णता वाढत आहे. मार्च…
-
Meteorological Department : आजपासून राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज
Meteorological Department : राज्यातील तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. काही ठिकाणी उन्हाचा तडाखा जाणवत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या…
-
ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. हवामान विभागाकडून राज्यात तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असतानाच, पालघर , नाशिक…
-
Maharashtra Rain : राज्यातील 'या' पुन्हा कोसळणार धो धो पाऊस!
Weather Update: दररोज बदलत असणाऱ्या हवामानामुळे आता येत्या काही दिवसांत देशातील काही ठिकाणी तापमानात असामान्य वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. मार्च ते…
-
Panjabrao Dakh : राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये येत्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज
Panjabrao Dakh राज्यामध्ये सातत्याने वातावरणात बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमानात मोठा बदल झालेला दिसून आला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाच्या झळा चांगल्याच…
-
Weather Forecast : जाणून घ्या! पुढील चार दिवसांचा हवामान अंदाज...
फेब्रुवारीच्या मध्यापासून सूर्य तापू लागतो. दरम्यान, गेल्या 24 तासांत कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन अंशांनी वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे…
-
Weather Update : 'या' जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
Weather Update : राज्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात (Temperature) मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमान 37 ते 39…
-
Rain Alert : देशात थंडीचा जोर, तर राज्यात 'या' ठिकाणी पावसाची शक्यता
Rain Alert : देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. उत्तर भारतामध्ये सध्या तापमानात काही अंशाने वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. तर, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात…
-
IMD Alert : राज्यात पुन्हा हुडहुडी! या तारखेनंतर राज्यात गारठा वाढणार
IMD Alert : उत्तर भारतात चक्रवातामुळे बुधवार ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान पाऊस,बर्फवृष्टीची शक्यता असल्याने बुधवारनंतर राज्यात पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी राज्यात…
-
राज्यात थंडी पुन्हा थैमान घालणार, पारा घसरला
राज्यात मागच्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव हिमालयीन भागात वाढल्याने उत्तर भारतात पुन्हा थंडी वाढली…
-
ऐन थंडीत 'या' ठिकाणी बरसणार पावसाच्या सरी, पाहा हवामान अंदाज
राज्यात सतत वातावरणात बदल होत आहे. कुठे थंडीचा कडका, तर कुठे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत…
-
राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण; तर 'या' ठिकाणी पावसाची शक्यता
देशात उत्तर भारतामध्ये हवामानात सातत्याने बदल होत आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात चांगलीच…
-
Weather Update: सावधान! कडाक्याच्या थंडीत पावसाचा इशारा
Weather Update : जानेवारी महिन्यातला पहिला आठवडा उलटला तरी देशातील काही भागांत कडाक्याची थंडी पडली आहे. महाराष्ट्रातीलही काही जिल्हे थंडीने चांगलेच गारठल्याचे चित्र आहे. देशातील…
-
Weather Update : राज्यात पारा पुन्हा घसरणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Weather Update News : राज्यात थंडीचा पारा (Cold Wave in Maharashtra) आता वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंस सेल्सिअसच्या दरम्यान…
-
Unseasonal rain : या जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेतकरी चिंतेत
Unseasonal rain : अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसाचा शेती…
-
Maharashtra Weather : राज्यात 'या' तारखेनंतर हुडहुडी वाढणार; हवामान विभागाचा अंदाज
Weather News : हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजपासून राज्यात पुन्हा गारठा वाढला आहे. आजपासून थंडी हळूहळू वाढत जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या…
-
राज्यात येणार थंडीची लाट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज
राज्यात वादळामुळे काही ठिकाणी पाऊस पडला. आता राज्यात पावसाचे वातावरण निवळल्यानंतर आता आकाश निरभ्र होत असून दिवसा उकाड्यात वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे उत्तरेकडील राज्यात…
-
IMD : देशातील 10 हून अधिक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज, जाणून घ्या हवामानाची स्थिती
IMD : उत्तर भारतातील पर्वतरांगांवर पाऊस आणि बर्फवृष्टीचा परिणाम उत्तर भारतात दिसून येत आहे. दुसरीकडे, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आजही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 'मांडूस' या…
-
चक्रीवादळ विरण्याचा मार्गावर! परंतु तरी देखील महाराष्ट्रातील या भागातील 'या' जिल्ह्यांना पावसाची शक्यता, वाचा डिटेल्स
यावर्षी जेव्हापासून पावसाची सुरुवात झाली तेव्हापासून जून महिना वगळता जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पावसाने महाराष्ट्रामध्ये उभ्या पिकांचे अगणित नुकसान केले. त्यानंतर जे काही उरलीसुरली…
-
Weather Update: राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी; या जिल्ह्यांत आजही मुसळधार पाऊस
Weather Update: राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Rain) झालाय. सिंधुदुर्ग, इंदापूर आणि गडचिरोलीसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मदौस चक्रीवादळामुळे कुडाळ,…
-
राज्यात पुढील चार दिवस या भागात कोसळणार मुसळधार पाऊस
राज्यात 15 डिसेंबरपर्यंत कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंदौस या चक्रीवादळामुळं दक्षिणेकडील राज्यांत जोरदार…
-
Weather Update : राज्यात गारठा वाढला; आज 'या' भागात पावसाचा अंदाज
Weather Update : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. यातच शुक्रवारी किमान तापमानात अचानक मोठी घट झाली. परभणी येथील वसंतराव…
-
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता; या भागात पावसाचा अंदाज
Weather News : बंगालच्या उपसागरात अंदमानच्या दक्षिणेला हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळं आज (7 डिसेंबरला) चक्रीवादळ (Cyclone) तयार होण्याची शक्यता आहे. हे…
-
IMD Alert: या ठिकाणी 8 ते 10 डिसेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा
IMD Alert: भारतीय हवामान खात्याने (IMD) चेन्नईसह उत्तर किनारपट्टीच्या तामिळनाडू प्रदेशात 8 ते 10 डिसेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. चेन्नईच्या प्रादेशिक हवामान अंदाज…
-
शेतकऱ्यांची चिंता वाढली; राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा
Weather Update: मागच्या काही दोन दिवसापूर्वी बंगालच्या उपसागरातील वायव्य भागापासून श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्ट्याची स्थिती तयार झाली आहे. याचबरोबर पुढच्या 24 तासांत कमी दाबाच्या…
-
काळजी घ्या! राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा अंदाज
नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सुरु आहे. आता काही अंशी वातावरणात गारवा येत आहे. मागच्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका काहीसा वाढला आहे. कोकण वगळता उर्वरित…
-
IMD Alert : पुढच्या दोन दिवसात राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा
IMD Alert : हवामानात सतत बदल होत आहेत. गेल्या महिन्यात राज्यात पावसाने उसंती घेतल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला होता. मात्र आता ऐन थंडीत हवामान खात्याकडून…
-
Havaman Andaaj: अरे देवा! राज्यातील 'या' जिल्ह्यांवर नोव्हेंबर महिन्यात परत पावसाचे सावट, भारतीय हवामान विभागाचा अंदाज
सध्याचे एकंदरीत शेती कामाची स्थिती पाहिली तर खरीप हंगामातील पिकांची काढणी आता अंतिम टप्प्यात आली असून रब्बी हंगामाची तयारी जोरात सुरू झाली आहे. यावर्षी आपण…
-
Panjabrao Dakh : आज ‘या’ चार जिल्ह्यात कोसळणार अवकाळी पाऊस; पंजाबराव डख यांचा अंदाज
Panjabrao Dakh Havaman Andaj: पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीनतम हवामान अंदाजानुसार (Panjabrao Dakh Havaman Andaj) राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस कोसळणार आहे. पंजाबराव डख…
-
Panjabrao Dakh: पंजाबरावांचा 'या' तारखांचा अंदाज आहे 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धडकी भरवणारा, वाचा डिटेल्स
ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीच्या पावसाने महाराष्ट्रामध्ये जो काही धुमाकूळ घातला यामुळे शेतकरी बंधूंचे खूप नुकसान झाले. परंतु आता बऱ्याच दिवसापासून पावसाने उघडीप दिली असून थंडीचे प्रमाण…
-
Winter Season: मुसळधार पाऊसानंतर राज्यात किती असणार थंडी; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Winter Season In Maharashtra : परतीच्या पावसाने शेवटच्या सत्रात पावसाने अक्षरश: झोडपून काढले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. गेली चार महिने पावसानं चिंब…
-
IMD Alert: पावसाचा पुन्हा अलर्ट! देशातील 10 हून राज्यांना पाऊस झोडपणार; जाणून घ्या हवामानाचा अंदाज
IMD Alert: देशातील मान्सून निघून गेला असला तरी भारतीय हवामान खात्याकडून पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आता हळूहळू थंडी…
-
देशातील 10 हून अधिक राज्यांमध्ये 4 दिवस पाऊस पडणार, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
सकाळ आणि संध्याकाळी तापमानात घट झाली आहे. या राज्यांतील उंच पर्वतांवर बर्फवृष्टी होत आहे. सध्या या राज्यांमध्ये हवामानाचा तिहेरी हल्ला पाहायला मिळत आहे. या राज्यांमध्ये…
-
Panjabrao Dakh : पंजाबरावांचा नोव्हेंबर महिन्यातला हवामान अंदाज! या तारखेला पावसाचं वातावरण
Panjabrao Dakh : राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. येत्या काही दिवसात राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे असे हवामान विभागाने सांगितले आहे. पावसाने उघडीप घेतल्याने…
-
Panjab Dakh: या आठवड्यात कसे राहिल हवामान, उघडीप की जोरदार? जाणून घ्या..
Panjab Dakh: हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पुढील आठवडाभराचा अंदाज दिला वर्तवला आहे. येत्या आठवड्यात हवामान, थंडी आणि सुर्यदर्शन कसे राहिल याबद्दल माहिती दिली आहे.…
-
सावधान! पुढील दोन दिवस 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
गेल्या महिन्यात राज्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. अशा अवेळीपावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता याबाबत महत्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे…
-
‘या’ तारखेनंतर राज्यात धो-धो पाऊस कोसळणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
राज्यात मागच्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. आता पावसाने विश्रांती घेतली आहे. माहितीनुसार यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या पावसाळी (Monsoon News) काळात…
-
सावधान! पुढच्या 24 तासात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता; हवामान विभागाचा इशारा
परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने सवधानतेचा इशारा दिला आहे.…
-
दिवाळी वर पावसाचे सावट; नेमका काय आहे हवामान खात्याचा अंदाज? जाणून घ्या..
Maharashtra Rain: राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.…
-
Panjabrao Dakh: दिवाळीच्या धामधुमीत काय म्हणतात पावसाचा अंदाजाबद्दल पंजाबराव, वाचा डिटेल्स
परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्राही त्राही करून सोडले असून शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. अगोदरच जुलै ते सप्टेंबर या कालावधीत अपरिमित नुकसान झाले व जे काही…
-
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! येणाऱ्या पुढील 48 तासात मान्सून देशातून घेणार माघार, हवामान विभाग
या वर्षी जुलै महिन्यापासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आणि आता परतीच्या पावसाने देखील त्याच पद्धतीने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले…
-
IMD Rain Alert: मुसळधार पावसाचे सत्र सुरूच! चक्रीवादळामुळे या राज्यांना अतिवृष्टीचा इशारा
IMD Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. परतीच्या मुसळधार पावसाने राज्यातील शेतकऱ्यांची खरीप पिके नष्ट झाली आहेत. दिवाळीच्या…
-
IMD Rain Alert: पावसाच्या जोरदार कोसळधारा! या राज्यांना पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
IMD Rain Alert: देशात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. हवामानात बदल झाल्यामुळे परतीचा पाऊस आणखी लांबण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत…
-
IMD Rain Alert: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ! महाराष्ट्रासह अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
IMD Rain Alert: राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. काही जोरदार पावसामुळे काही काळ…
-
Panjabrao Dakh: पंजाबरावांचा हवामान अंदाज! राज्यातील 'या' जिल्ह्यामध्ये पडणार पाऊस, वाचा केव्हा होईल पावसाची उघडीप?
यावर्षी पावसाने जो काही महाराष्ट्रमध्ये धुमाकूळ घातला तो अद्याप पर्यंत चालूच असून अजून देखील महाराष्ट्रमध्ये भरपूर ठिकाणी पाऊस झाल्यामुळे जे काही शिल्लक पिके होती त्यांचे…
-
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग! अनेक ठिकाणी धो धो कोसळला, आजही अतिवृष्टीचा इशारा
Maharashtra Rain: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील अनेक भागात काल रात्री मुसळधार पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच आजही…
-
IMD Alert: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना आजही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; अलर्ट जारी
IMD Alert: राज्यात गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस मुसळधार कोसळत आहे. संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे काढणीला…
-
IMD Rain Alert: राज्यात अजूनही पावसाचा इशारा; तर या दिवशी सुरु होणार गुलाबी थंडी
IMD Rain Alert: राज्यात अजूनही मुसळधार पावसाचे सत्र काही जिल्ह्यांमध्ये सुरूच आहे. दिवाळीच्या तोंडावरची पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे…
-
परभणीसह 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका; ८ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची सर्वच पिके पाण्यात असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांतील सोयाबीन,…
-
पावसाचा धुमाकूळ; पालघर जिल्ह्यातील तब्बल 75 हजार हेक्टर शेती संकटात, शेतकरी चिंतेत
मागच्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने एकीकडे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांची पिके पाण्यात…
-
IMD Rain Alert: पुढील ३ दिवस पावसाचे! महाराष्ट्रासह अनेक राज्यांना बसणार मुसळधार पावसाचा तडाखा; अलर्ट जारी
IMD Rain Alert: परतीच्या पावसाचा राज्यभर धुमाकूळ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी विश्रांती दिल्यानंतर पुन्हा एकदा मुसळधार बरसायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये…
-
IMD Rain Alert: महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस; IMD अलर्ट जारी
IMD Rain Alert: देशात मुसळधार कोसळत असलेल्या मान्सूनने परतीचा प्रवास सुरु केला आहे. मात्र महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक…
-
IMD Alert: राज्यात मुसळधार मान्सूनचे सत्र सुरूच! या भागांना यलो अलर्ट जारी
IMD Alert: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे सत्र सुरु आहे. तसेच आता पाऊस परतीच्या प्रवासाला निघाला आहे. सध्या खरीप पिकांची काढणी सुरु आहे. मात्र…
-
मुसळधार पावसामुळे हजारो क्विटंल लाल मिरचीचे नुकसान; शेतकऱ्यांना मोठा फटका
मागच्या काही दिवसात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता मागच्या दोन-तीन दिवसात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. राज्यातील विविध भागात…
-
Weather Update: पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून आज 15 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
मागच्या काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता मागच्या दोन-तीन दिवसात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दिल्ली, महाराष्ट्र, यूपीसह अनेक राज्यांमध्ये काल मुसळधार पाऊस…
-
IMD Alert: परतीच्या पावसाचं थैमान, पुढचे 48 तास 'या' भागांमध्ये होणार मुसळधार!
IMD Alert: राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागात पाऊसाने थैमान घातलंय. शुक्रवारी संध्याकाळी मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर दिसून आला. सुरू असलेला परतीचा पाऊस…
-
Maharashtra Rain: सावधान! राज्यात पावसाचा वेग वाढला; हवामान विभागाकडून आज संपूर्ण महाराष्ट्रात 'यलो' अलर्ट जारी
मागच्या काही दिवसांमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा या 2 दिवसात पावसाने थैमान घातले आहे. विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे दिसून येत आहे.…
-
सावधान! राज्यातील 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असताना पाहायला मिळत आहे. मात्र अशातच हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली आहे. यासह हवामान विभागाने…
-
Maharashtra Rain: महाराष्ट्रात मान्सूनचा धुमाकूळ! ३४३ जणांचा मृत्यू; आजही मुसळधार पावसाचा अलर्ट जारी
Maharashtra Rain: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे सत्र सुरु आहे. या महिन्यातही पावसाचे सत्र सुरूच राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच रब्बी…
-
6 ऑक्टोबरपासून पुन्हा पावसाळा सुरू होणार; या भागात जोरदार पावसाची शक्यता
आता या महिन्यात परतीचा पाऊस पुन्हा एकदा मुसळधार कोसळणार (Heavy Rain) असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे परतीच्या…
-
IMD Alert: राज्यात कोसळणार धो धो पाऊस! या जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट जारी
IMD Alert: यंदाच्या खरीप हंगामात मान्सूनच्या पावसाने अनेक भागातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. तसेच काही भागात अतिवृष्टीमुळे खरीप पिके नष्ट झाली आहेत. मात्र आता या…
-
IMD Alert: राज्यात ऑक्टोबर महिन्यात कोसळणार मुसळधार पाऊस! वाचा हवामान खात्याचा इशारा
IMD Alert: देशात आणि राज्यात अनेक दिवसांपासून मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले…
-
IMD Alert: पुण्यात पावसाची दमदार बॅटिंग! येत्या ४ दिवसांत महाराष्ट्रात धो धो कोसळणार...
IMD Alert: राज्यात मान्सूनची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनके भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच मान्सूनचे आता काही शेवटचे दिवस…
-
IMD Alert: राज्यातील या भागात पावसाची जोरदार बॅटिंग; काही तासांत आणखी मुसळधार कोसळणार
IMD Alert: राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. अनेक भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सूनच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात…
-
IMD Alert: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा! महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा तडाखा
IMD Alert: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. तसेच काही काळ उघडीप दिल्यानंतर पुन्हा एकदा परतीचा पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील…
-
IMD Alert: पुढील ३ दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! हवामान खात्याचा इशारा
IMD Alert: देशात यंदा मान्सूनचा पाऊस वेळेवर दाखल झाला होता. तसेच आता मान्सूनच्या पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत…
-
IMD Rain Alert: महाराष्ट्रात मेघगर्जनेसह धो धो पाऊस कोसळणार; या भागांत यलो अलर्ट जारी
IMD Rain Alert: राज्यात पावसाची दमदार हजेरी सुरूच आहे. त्यातच आता परतीच्या मान्सूनला पोषक हवामान निर्माण झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील…
-
Weather Update: राज्यात ढगाळ वातावरण! या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; यलो अलर्ट जारी
Weather Update: मान्सून सध्या परतीच्या दिशेने निघाल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईतील काही भागात पाणी साचले…
-
Maharashtra Rain: 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; विदर्भात यलो अलर्ट जारी
मागच्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शेतकरी शेतातील कामे उरकून घेत आहेत. मात्र अशा परिस्थितीत पाऊस पुन्हा हजेरी लावणार असा…
-
पाऊस पुढचे काही दिवस विश्रांती घेणार; मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन पिकांचे करा असे नियोजन
वेळीअवेळी धुमाकूळ घातलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या (farmers) अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र आता पावसाने विश्रांती घेतली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता पाऊस काही दिवस…
-
आज विदर्भातील काही जिल्ह्यात 'यलो' अलर्ट जारी; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
मागच्या काही दिवसांपासून पाऊस उघडझाप करत आहे. अशा अवेळीपावसामुळे शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचे नुकसान होत आहे. मात्र सध्या पावसाने उघडीप दिली आहे. काल रात्री मुंबईसह इतर…
-
IMD Alert: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा! 24 तासांत या राज्यांमध्ये दिसणार मुसळधार पावसाचा कहर
IMD Alert: देशात मान्सूनचा प्रवास सुरु आहे. तसेच राज्यातही जोरदार मान्सून कोसळत आहे. अक्षरशः काही भागात नद्यांना पूर आला आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.…
-
शेतकऱ्यांनो पुढचे 2 दिवस पावसाचा जोर कायम; कापूस, तूर, भुईमूग पिकांची अशी घ्या काळजी
सध्या पावसाचे (rain) वातावरण जोरात असल्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस पावसाचे वातावरण कसे राहील? याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी सावध…
-
IMD Rain Alert: राज्यात पावसाचा जोर कमी! मात्र काही भागांत मुसळधार कोसळणार; यलो अलर्ट जारी
IMD Rain Alert: यंदाचा मान्सून वेळेवर देशात आणि राज्यात दाखल झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र आता राज्यात काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.…
-
IMD Rain Alert: राज्यात पावसाचा जोर कमी! मात्र काही भागांत मुसळधार कोसळणार; यलो अलर्ट जारी
IMD Rain Alert: यंदाचा मान्सून वेळेवर देशात आणि राज्यात दाखल झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र आता राज्यात काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.…
-
IMD Alert: राज्यात पावसाची दमदार बॅटिंग! काही तासांत धो धो मुसळधार कोसळणार; IMD चा इशारा
IMD Alert: राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात शंभर टक्के भर झाली आहे. धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. त्यामुळे काही…
-
Weather Update: परतीच्या पावसाला पोषक हवामान! पुणे, सोलापूरसह राज्यातील अनेक भागांना मुसळधार पाऊस झोडपणार
Weather Update: यंदाचा मान्सून जोरदार बरसत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात आणि राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काही भागात पाणी साठल्याने जनजीवन…
-
Mansoon Pattern: यावर्षी मान्सूनने पॅटर्न बदलला, दक्षिण भारतात 30 टक्के जास्त तर उत्तर भारतात 4 टक्के कमी
यावर्षी आपण एकंदरीत पाहिले तर जून महिन्यात जेव्हा पावसाची सुरुवात झाली तेव्हा संपूर्ण भारतामध्ये पावसाने हव्या त्या प्रमाणात हजेरी लावली नाही. परंतु त्यानंतर जुलै आणि…
-
Rain Update: मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत धो धो बरसणार; हवामान खात्याने दिला मुसळधार पावसाचा इशारा
Rain Update: देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पावसाचे थैमान सुरु आहे. अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे महाराष्ट्रातील नद्यांनी धोक्याची पातळी…
-
Maharashtra Rain: महाराष्ट्रात २४ तासांपासून पावसाचे थैमान! ३ जणांचा मृत्यू; येत्या काही तासांत आणखी धो धो कोसळणार
Maharashtra Rain: राज्यात गेल्या २४ तासांपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही भागात नद्यांना पूर आला…
-
IMD Alert: महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची मुसळधार बॅटिंग! अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
IMD Alert: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे सत्र सुरूच आहे. मध्यंतरी उघडीप दिल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा मुसळधार बरसायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक भागातील…
-
Rainfall Alert: राज्यातील या शहरांना मुसळधार पावसाचा धोका! हवामान खात्याने दिला ऑरेंज अलर्ट
Rainfall Alert: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. कधी उघडीप मिळत आहे तर कधी संततधार सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील विदर्भ आणि…
-
Rain Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर वाढणार! मुंबईसह या 21 जिल्ह्यांना इशारा
Rain Alert: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे तर काही धरणे शंभर टक्के भरली आहेत. मुसळधार…
-
Maharashtra Rain: आजही राज्यात जोरदार पावसाचा अंदाज, या भागाला अलर्ट जारी..
Maharashtra Rain : राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले…
-
Rain Updates: आताच सावध व्हा! पावसाबाबत मोठी बातमी आली समोर..
Maharashtra Rain: आता पावसानं पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलं आहे. (Maharashtra Rain) महाराष्ट्रातील बहुतांश भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. आत्ता सध्या बरसणारा पाऊस परतीचा…
-
Punjaabrao Dakh: आला पंजाब रावांचा सुधारित हवामान अंदाज,'या' ठिकाणी होईल मुसळधार पाऊस
राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली असून आज दक्षिण कोकण,दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज देण्यात आला असून पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा येलो…
-
IMD Alert: आज कोकणासह या भागात मुसळधार पाऊसाचा इशारा; अलर्ट जारी..
IMD Alert: गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई (Mumbai), कोकणासह (Konkan) राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार…
-
महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सावधानतेचा इशारा
विश्रांती घेतलेल्या पावसाने (rain) आता पुन्हा उघडीप घेतली आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे चक्रीवादळ मध्य - ट्रोपोस्फियर पातळीपर्यंत…
-
महाराष्ट्रात 'यलो अलर्ट' जारी; नागरिकांना सतर्क राहण्याचा हवामान विभागाकडून इशारा
कालपासून राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झालेला दिसून आला.…
-
Weather Update: महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये धो धो पाऊस कोसळणार; हवामान खात्याचा अलर्ट जारी
Weather Update: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाचे सत्र सुरु आहे. मान्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील प्रवास सुरु झाला असून अनेक महाराष्ट्रासह राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात…
-
Maharashtra Weather Update : उद्यापासून पावसाला सुरवात होणार ! 'या' भागात मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) उघडीप दिली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची (Rain Alert) हजेरी…
-
Rain Update: 7 ते 11 सप्टेंबर दरम्यान राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता,वाचा सध्याची स्थिती
ऑगस्ट महिन्यात पडलेल्या जोरदार पावसाने सगळीकडे दाणादाण उडवली. राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात चांगल्यापैकी वाढ झाली. शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला. शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील अतोनात नुकसान केले आणि…
-
Rain Alrt: राज्यातील या जिल्ह्यांमध्ये धो धो पाऊस कोसळणार! यलो अलर्ट जारी
Rain Alrt: राज्यात पावसाचा दुसऱ्या टप्प्यातील प्रवास सुरु आहे. अनेक जिल्ह्यांत पहिल्या टप्प्यातील पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तर आता दुसऱ्या टप्प्यातील पाऊसही…
-
उद्यापासून पुन्हा पाऊस! उद्यापासून राज्यातील 'या'भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही महाराष्ट्रमध्ये पाऊस झाला त्यामुळे राज्यातील बरीच धरणे तुडुंब भरली. त्यामुळे शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. परंतु त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने…
-
Panjabrao Dakh : राज्यातील या भागात पडणार मुसळधार पाऊस; पंजाबरावांचा इशारा
Panjabrao Dakh: राज्यात पाऊस (Rain) गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. अनेक जिल्ह्यात पावसाने (Monsoon) जोरदार हजेरी लावली आहे. (Monsoon News)…
-
Rain Alert: राज्यात पुन्हा मुसळधार कोसळणार! अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
Rain Alert: राज्यात दुसऱ्या टप्प्यातील पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सूनच्या पावसाने अगोदरच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे तेथील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…
-
Imd Alert: गुरुवार पासून संपूर्ण राज्यात पाऊस जोर धरणार, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात बऱ्याच दिवसापासून अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली होती परंतु आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय होत असून बऱ्याच भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे.…
-
Rain Alert: राज्यात मुसळधार पावसाचा जोर वाढणार! या जिल्ह्यांना अलर्ट जारी
Rain Alert: राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. संततधार पावसामुळे राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच आता भाद्रपद महिन्यातील…
-
Climate Change: ऑक्टोबर हीट आता जाणवणार सप्टेंबरमध्येच,'या' जिल्ह्यात होणार सरासरीपेक्षा अधिक पाऊस
आपल्याला सगळ्यांना 'ऑक्टोबर हीट'हा शब्द माहिती आहे.मागील काही वर्षांपासून ऑक्टोबर महिन्यामध्ये जाणवणारी उष्णता ही उन्हाळ्याची जाणीव प्रकर्षाने करुन देत असते. या ऑक्टोबर हीटचा परिणाम शेतीवर…
-
IMD Alert: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय; या भागात यलो अलर्ट
IMD Alert: राज्यभरात काल पाऊस (Rain) पुन्हा एकदा पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे. राज्यात पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, राज्यात काल पुन्हा पावसाने चांगलीच…
-
Rain Alert : पुढील पाच दिवस पावसाचे! देशाच्या 'या' भागात धो-धो बरसणार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
Rain Alert : भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) पुढील काही दिवसांत दक्षिण आणि ईशान्य भारतातील अनेक भागात मुसळधार पावसाचा (Rain) इशारा दिला आहे. हवामान…
-
IMD Alert: परतीचा पाऊस राज्यात मुसळधार कोसळणार; सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता
IMD Alert: पावसाबाबत महत्वाची बातमी सामोर आली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात धुवांधार बॅटींग करणारा मॉन्सून सप्टेंबर (Monsoon September) महिन्यातही आणखी सक्रिय होणार आहे. सप्टेंबरमध्ये…
-
IMD Alert: आजपासून पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाचा यलो अलर्ट
Monsoon News: राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. राज्यात पुढील दोन दिवस पाऊस हजेरी लावणार आहे. मुंबईसह ठाणे…
-
Maharashtra Weather: राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट; पहा या आठवड्यातील हवामान
Maharashtra Weather: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेला मुसळधार पाऊस ओसरला आहे. मात्र सध्या जरी पाऊस ओसरला असला तरी गणेश चतुर्थीपासून 6 सप्टेंबर पर्यंत राज्यात…
-
Maharashtra Rain Update: राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याचा अलर्ट जारी
Maharashtra Rain Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे सत्र सुरूच होते. मात्र आता राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने उघडीप दिली आहे. काही भागात मान्सूनचा जोरदार…
-
Monsoon Update: राज्यात पावसाची उघडीप! १ सप्टेंबर पासून पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस...
Monsoon Update: राज्यातील मान्सूनच्या पावसाने सध्या तरी उघडीप दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील शेती कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप…
-
IMD Alert: राज्यात सध्या पावसाची उघडीप परंतु सप्टेंबरच्या 'या' तारखे पासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जो पाऊस झाला या पावसाने राज्यातील धरणे भरली त्यामुळे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळजवळ मिटला आहे. आता जवळ जवळ…
-
Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! या जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस; अलर्ट जारी
Rain Alert: राज्यात मुसळधार पावसाचे चक्र सुरूच आहे. दिवसांपासून संततधार पावसामुळे काही नद्यांना पूर आला आहे. तर काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पावसामुळे…
-
आला रे आला पंजाबरावांचा अंदाज आला; या ठिकाणी पडणार जोरदार पाऊस...
Punjab Dakh Havaman Andaj: देशात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा जोरदार प्रवास सुरु आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेकडो नागरिकांचे जीव गेले आहेत. तर काही ठिकाणी…
-
बातमी चिंता वाढवणारी! यावर्षी सर्वसाधारण तारखे पेक्षा पंधरा दिवस अगोदर मान्सून घेणार निरोप, हवामान विभाग
यावर्षी आपण एकंदरीत पावसाची परिस्थिती बघितली तर सुरुवात म्हणजे जून महिन्यात अगदी कमी प्रमाणात पाऊस सगळीकडे झाला. परंतु जुलै महिना आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने…
-
Weather Update: महाराष्ट्रात आजही मुसळधार पावसाची शक्यता! हवामान खात्याचा अलर्ट जारी
Weather Update: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात…
-
शासनाचा अजब कारभार! चक्क येड्या बाभळीच्या झुडपात लावलंय पर्जन्यमापक यंत्र
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी अजूनही पिके पाण्याखालीच…
-
Maharashtra Weather Today: राज्यावर अजूनही मुसळधार पावसाचे सावट! ११ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
Maharashtra Weather Today: यंदाच्या खरीप हंगामात अनेक ठिकाणी मान्सूनचा जोरदार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.…
-
Weather Update: पावसाने तोडले 29 वर्षाचे रेकॉर्ड; यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस
Weather Update: गेल्या काही दिवसांपासून देशात आणि राज्यात सर्वदूर मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. तर काही भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे…
-
Panjabrao Dakh: 'काही ठिकाणी उघडीक; तर काही ठिकाणी मुसळधार', जाणून घ्या 22 ते 30 ऑगस्ट पर्यंतचा पंजाबराव डख यांचा अंदाज
Panjabrao Dakh: काही दिवसांपासून राज्यात पावसाने काही ठिकाणी जोर धरला आहे. तर काही ठिकाणी उघडीक घेतली आहे. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain)…
-
IMD Alert: दिलासादायक बातमी! राज्यामध्ये 'या' दिवसापासून संपूर्णपणे ओसरणार पाऊस, 'या' भागात हलक्या ते मध्यम पावसाचा सध्या अंदाज
सध्या जुलै महिन्यापासून ते ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे पावसाने थैमान घातले व सगळ्यात मोठा फटका बसला तो शेतकरी राजांना. अतोनात पिकांचे नुकसान झाले. अनेक…
-
Heavy Rain: 'या' ठिकाणी धो-धो बरसणार पाऊस; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
रविवारपासूनच राज्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी पहाटेपासून राज्यभरात ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.…
-
IMD Alert: विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज; आज कुठे बरसणार पाऊस ?
IMD Alert: गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. मात्र काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. भारतीय हवामान खात्यानुसार…
-
IMD Alert: सावधान! 'या' जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता; यलो अलर्ट जारी
IMD Alert: यंदा मान्सूनच्या पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने राज्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर काही भागात पावसाने नुसती हुलकावणी दिल्यामुळे अजूनही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.…
-
IMD Alert: 'या' जिल्ह्यांना 20 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
IMD Alert: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे सत्र सुरूच आहे. मान्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील प्रवास सुरु झाला आहे. पावसाच्या सतत कोसळधारा सुरु असल्यामुळे राज्यातील धरणांच्या…
-
Rain Alert: पुढील 3 दिवस पावसाचे! या 10 राज्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस; IMD चा इशारा
Rain Alert: देशात आणि राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तर काही…
-
Maharashtra Weather: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरूच! 12 जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maharashtra Weather: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा जोर कायम असल्याचे दिसत आहे. मुसळधार पावसामुळे काही नद्यांना पूर आले तर काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली आहे.…
-
पावसाबाबत मोठी बातमी: पुढच्या तीन दिवसात 'या' भागात मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा
देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान खात्याने (Meteorological Department) मंगळवारीही…
-
Rainfall Alert: महाराष्ट्रात पावसाच्या कोसळधारा सुरूच! येत्या काही तासांत आणखी मुसळधार बरसणार; अलर्ट जारी
Rainfall Alert: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे तर काही भागातील शेतीला समाधानकारक पाऊस पडल्यामुळे…
-
Weather Forecast: राज्यातील 'या' भागात विजासह पावसाची शक्यता,घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा
जुलै महिन्यामध्ये झालेल्या तुफान पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले व शेती पिकांचे अतोनात नुकसान देखील केली. ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली तेव्हापासून चांगला पाऊस महाराष्ट्र मध्ये…
-
IMD Alert: देशातील या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट जारी
IMD Alert: देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. तसेच महाराष्ट्रात देखील मान्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. येत्या…
-
Weather Update: विदर्भात विजांच्या कडकडाटासह धो-धो बरसणार पाऊस; 'या' भागांना यलो अलर्ट जारी
आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भात (vidarbha) विजांसह पावसाची शक्यता असल्याची हवामान खात्याने वर्तविली…
-
IMD Alert: महाराष्ट्रात पावसाचा कहर! येत्या काही तासांत या राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस...
IMD Alert: देशात यंदा मान्सून वेळेवर सक्रिय झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान…
-
IMD Alert: येणाऱ्या चार दिवसात राज्यातील 'या' भागात जोरदार पावसाची शक्यता, काही ठिकाणी यलो ॲलर्ट
जुलै महिन्याची सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. सगळीकडे पाणीच पाणी झाले धरणे देखील तुडूंब भरली. शेती पिकाचे देखील नुकसान झाले व हीच…
-
देशातील या राज्यांमध्ये कोसळणार दुसऱ्या टप्प्यातील मुसळधार पाऊस; जाणून घ्या IMDचा इशारा
Weather Forecast: देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील प्रवास सुरु झाला आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.…
-
हवामान खाते हतबल! हवामानातील बदल ठरत आहे अचूक अंदाज वर्तवण्यात अडचण, हवामान खात्याचा दावा
सध्या मागील काही वर्षांपासून हवामानामध्ये खूप बदल होत असून या वेगाने होणारे हवामान बदलांमुळेच गंभीर घटनांचा अचूक अंदाज वर्तवण्यात जगभरातील वेधशाळांना खूप अडचणी येत आहेत,…
-
देशातील या भागांना आज मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड अलर्ट जारी
IMD Alert: देशात दुसऱ्या टप्प्यातील मान्सूनने (Monsoon) हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. त्यामुळे काही नद्यांना पूर…
-
IMD Alert : पुढील ३ दिवस या राज्यांमध्ये धो धो कोसळणार; हवामान खात्याचा इशारा
IMD Alert : सध्या देशात सर्वत्र मान्सूनचा धुमाकूळ सुरु आहे. अनेक भागात संततधार सुरूच आहे. तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे लाखो हेक्टर वरील शेतीचे…
-
पंजाबरावांची हवामानाविषयी ताजी अपडेट..! राज्यातील 'या' ठिकाणी होणार जोरदार पाऊस,वाचा तपशील
जून महिना कोरडा काढल्यानंतर जुलै महिन्याच्या अगदी सुरुवातीपासून अख्ख्या महाराष्ट्राला पावसाने धो धो धुतले. महाराष्ट्रातील संपूर्ण धरणे जवळजवळ तुडुंब भरली. तसेच या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात…
-
पुढील ३ दिवस पावसाचेच! या राज्यांमध्ये धो धो पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट जारी
Weather Alert: आजकाल देशात मान्सून अधिक जोर पकडत असताना दिसत आहे. देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर महाराष्ट्रातील काही भागात समाधानकारक…
-
पुढील ४ दिवस या राज्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर! IMD चा अलर्ट जारी
IMD Alert: देशात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा कहर पाहायला मिळत आहे. काही राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसात शेकडो नागरिकांचे जीव…
-
IMD Alert: 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो काळजी घ्या, पुढचे आठ दिवस कोसळणार धो धो पाऊस
सध्या मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे अनेक शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे…
-
IMD Alert: या राज्यांमध्ये धो धो पाऊस बरसणार! हवामान खात्याने दिला अति मुसळधार पावसाचा इशारा
IMD Alert: देशात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने हजेरी लावली आहे. मात्र आता मान्सूनने संपूर्ण भारत व्यापला आहे. देशातील काही भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.…
-
पुढील ३ दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट
Weather Update: देशात गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यंदा मान्सूनने वेळेवर हजेरी लावल्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना सुटका मिळाली आहे. तसेच महाराष्ट्रातील काही…
-
पावसाची बातमी! या राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; IMD चा इशारा
Weather Alert: देशातील अनेक राज्यांमध्ये अजूनही मुसळधार मान्सून बरसत आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही राज्यात अजूनही मान्सूनचा समाधानकारक पाऊस…
-
Weather Forecast: पुढील पाच दिवस होणार मुसळधार पावसाचे आगमन,'या' जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस
जून महिना कोरडा काढल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली व पाहता पाहता महाराष्ट्रातील बहुतांश धरणे पाण्याने तुडुंब भरली. नदी नाले दुथडी…
-
8 ऑगस्ट पर्यंतचा पंजाबरावांचा मान्सून अंदाज आला रे..! कुठं-कुठं कोसळणार पाऊस; वाचा काय म्हणतायत डख
Panjabrao Dakh: शेतकरी बांधव (Farmers) मोठ्या आतुरतेने पंजाबराव डख साहेबांच्या (Panjabrao Dakh) मान्सून अंदाजाची वाट पाहत असतात. पंजाबराव डख यांचा सुधारित मान्सून अंदाज जाहीर केला…
-
पावसाचा जोर वाढणार! या राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, IMD चा इशारा
IMD Alert : देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. तसेच काही भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात लाखो हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान…
-
मोठी बातमी! संजय राऊतांना अखेर अटक, 16 तासांच्या चौकशीनंतर ईडीची कारवाई
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांना 16 तासांच्या चौकशीनंतर पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी अखेर ईडीने अटक केली आहे. काल संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर ईडीचे…
-
पावसाची बातमी! पुढील ४ दिवस देशातील या भागात पडणार धो धो पाऊस; IMD चा इशारा
IMD Alert: यंदा वेळेवर आलेला मान्सून देशातील काही भागात चांगलाच धमाकूळ घालत आहे. तर काही भाग अजूनही कोरडेच आहेत. महाराष्ट्रातही सर्वदूर मान्सून पसरला असल्याचे हवामान…
-
IMD Alert : देशातील या ९ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलर्ट जारी
IMD Alert : देशात गेल्या काही दिवसांपासून मान्सून पाऊस धुमाकूळ घालत आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात शेकडो नागरिकांचे जीव…
-
सावधान! पुढील ४ दिवस या राज्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस; IMD चा इशारा
Weather Update: देशात सर्वदूर मान्सून सक्रिय झाला आहे. काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात शेती…
-
Monsoon Update: पंजाबरावांचा 8 ऑगस्ट पर्यंतचा हवामान अंदाज आला रे..! 'या' ठिकाणी मुसळधार, तर 'या' ठिकाणी विश्रांती
Monsoon Update: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सूनचा (Monsoon) पाऊस बरसताना दिसत आहे. तसेच मध्यंतरी कमी झालेल्या पावसाचा (Rain) जोर महाराष्ट्रात पुन्हा एकदा वाढला आहे.…
-
Climate Guess:अशा पद्धतीने बघा हवामानाचा अंदाज,शेती संबंधित निर्णय घेताना होईल मदत टळेल नुकसान
शेती आणि हवामान यांचा खूप निकटचा संबंध आहे. नैसर्गिक परिस्थितीवर शेतीचे गणित अवलंबून असते हे आपल्याला माहिती आहे. हवामानानुसार शेतकऱ्यांना पिकांच्या व्यवस्थापन किंवा काढणीचे नियोजन…
-
महाराष्ट्रात चार दिवस पावसाचे! या जिल्ह्यांमध्ये धो धो बरसणार, IMD कडून अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस बरसताना दिसत आहे. तसेच मध्यंतरी कमी झालेल्या पावसाचा जोर महाराष्ट्रात पुन्हा एकदा वाढला आहे. काही भागात…
-
Heavy Rain: सावधान! पुढील दोन दिवस मुसळधार पाऊसाचा इशारा; शेतकऱ्यांना बसू शकतो फटका
सध्या राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अवेळी बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे.…
-
Heavy Rain: सावधान! 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; पुढील काही दिवस धोक्याचे
काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. पावसाच्या सरी येत्या काळात आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला…
-
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे 110 जणांचा मृत्यू, 28 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Rain Alert: राज्यात सध्या जोरदार पाऊस (Rain) सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर यंदाच्या मान्सूनमध्ये (Monsoon)…
-
अंदाज पावसाचा!या कालावधीत होणार तीनदा अतिवृष्टी, ऑगस्टमध्ये 10 ते 12 दिवस पावसाचा खंड
सध्या महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळत असून धरणाची पाणी पातळी कमालीची वाढले असून बऱ्याच अंशी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न जवळजवळ मिटला आहे. आपल्याला माहित आहेच की,…
-
पावसाचे सत्र सुरूच! पुढील ४ दिवस धो धो कोसळणार; आयएमडीने दिला रेड अलर्ट
Maharashtra Rain: देशातील बळीराजा वाट पाहत असलेला मान्सून यंदा वेळेवर दाखल झाला आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही वरुणराजा बरसताना दिसत नाही. त्यामुळे काही भागात समाधानकारक…
-
Heavy Rainfall! पावसाचा जोर वाढला; या जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट जारी
राज्यात जूनमध्ये पवसाच प्रमाण खूप कमी होते. जवळपास नव्हताच परंतु आता जुलै महिन्यात पावसाने थैमान घातले आहे. जुलै महिन्यात मात्र चांगलाच बॅटिंग करत आहे.…
-
पावसाची बातमी! पुढील 4 दिवस पावसाचे; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी
Maharashtra Rain: यंदा राज्यात मान्सूनने वेळेवर हजेरी लावली आहे. त्यामुळे उष्णतेपासून हैराण झालेल्या नागिरकांना दिलासा मिळाला आहे. तसेच राज्यातील शेतकरी वर्ग मान्सूनच्या पावसामुळे सुखावला आहे.…
आम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.
Join on WhatsAppआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.
Subscribe NewslettersLatest feeds
-
Animal Husbandry
गाय आणि म्हशी कमी दूध देतात? याकडे लक्ष द्या होईल फायदा..
-
Farm Mechanization
राज्यात दोन वर्षात येणार 900 ऊसतोडणी यंत्रे, मजुरांना अतिरिक्त पैसे देण्याची गरज पडणार नाही..
-
News
शेतकऱ्यांनो कांदा काढताना घ्यावयाची काळजी
-
Animal Husbandry
शेतकऱ्यांनो जनावरांची शिंगे कापण्याकडे करू नका दुर्लक्ष, होतील हे घातक आजार..
-
News
अवकाळी पाऊस म्हणजे काय? हा पाऊस कशामुळे येतो, जाणून घ्या..