1. बातम्या

Rain Update : राज्यातील 'या' सहा जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट

सिंधुदुर्ग, पालघर, मुंबई, ठाणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Rain News

Rain News

पुणे

राज्यातील सहा जिल्ह्यांना हवामान खात्याने आज रेड अलर्ट दिला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड तर महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. 

सिंधुदुर्ग, पालघर, मुंबई, ठाणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

मुंबईला देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचले आहे. तर मुंबईच्या काही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. 

दरम्यान, कोल्हापुरात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पण मागील २४ तासांपासून पावसाने काहीशी उसंत दिली आहे. 

English Summary: Red alert for rain in six districts of the state Published on: 27 July 2023, 04:12 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters