1. बातम्या

Rain Update : राज्यात पुन्हा धो-धो; पाहा तुमच्या जिल्ह्याला कोणता अलर्ट

राज्यात आज (दि.२९) जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकाणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग या जिल्ह्यांसह ठाणे आणि पालाघर जिल्ह्यांचा यात समावेश आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Rain Update

Rain Update

पुणे

राज्यातील कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात सुरु पाऊस सुरु आहे. यातच हवामान विभागाने पुन्हा राज्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

हवामान विभागाने काय सांगितले आहे?

राज्यात आज (दि.२९) जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकाणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण विदर्भात आज पावसाचा शक्यता आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईतील पावसाचा जोर कमी झाला आहे. तरी पावसाची संततधार कायम आहे. मात्र हवामान खात्याने मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. 

English Summary: Chance of rain again in the state See what alert your district has Published on: 29 July 2023, 10:51 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters