ऊस
Sugarcane
-
काळा ऊस पिकवून कमवा लाखो रुपये; जाणून घ्या तांत्रिक बाब
अमरेली जिल्हा ऊस उत्पादक जिल्हा नाही. मात्र हरेशभाई देगडा गेल्या वर्षभरापासून ऊसाची यशस्वी शेती करत आहेत. हा ऊस तयार व्हायला 11 महिन्यांचा कालावधी लागतो. मागील…
-
Sugar Production : साखर उत्पादनात ४ टक्के घट होण्याचा अंदाज; यंदा किती होणार उत्पादन?
Sugar Production : उत्तर प्रदेश 11.7 दशलक्ष टनांच्या उत्पादनासह आघाडीवर आहे. गेल्या हंगामातील 10.7 दशलक्ष टनांना मागे टाकले आहे. सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या…
-
Ethanol Production Update : ISMA ची सरकारकडे इथेनॉल उत्पादनासाठी मोठी मागणी, साखर उत्पादन घटणार?
ISMA ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,उभ्या ऊस पिकासाठी अलीकडील हवामान अनुकूल आहे आणि उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांसारख्या प्रमुख राज्यांच्या ऊस आयुक्तांनी…
-
अखेर परभणीतील ऊस उत्पादकांच्या लढ्याला यश; गुलाल उधळत शेतकऱ्यांनी व्यक्त केला आनंद
राजू शेट्टी यांच्या सोबत फोन वरुन श्री लक्ष्मी नृसिंह शुगर कारखान्यांचे तिन्ही मालक प्रमोद जाधव, संजय धनकवडे व नागवडे यांनी संवाद साधला तसेच ट्वेन्टीवन शुगर…
-
Sugarcane Management : ऊस खोडवा व्यवस्थापन कसे करावे?; जाणून घ्या त्याची उत्तम पद्धत
Sugarcane News : ऊसाच्या पाचटामध्ये ०.५ टक्के नत्र, ०.२ टक्के स्फुरद आणि ०.७ ते १ टक्के पालाश असते आणि ३२ ते ४० टक्के सेंद्रिय कर्ब…
-
Sugar Factory : परळी वैद्यनाथ साखर कारखान्याचा लिलाव होणार; पंकजा मुंडेंच्या अडचणीत वाढ
Parli Vaidyanath Sugar Factory : परळी वैद्यनाथ सहकारी कारखान्यांवर तब्बल २०३ कोटी ६९ लाख रुपयांचे कर्ज आहे. या कर्ज फेडीसाठी बँकेने कारखान्याला सातत्याने नोटीस बजावली…
-
Jarandeshwar Sugar Factory : जरंडेश्वर कारखाना गैरव्यवहार प्रकरणी कोर्टाचा नवा निर्णय
कारखान्यातील २३५ एकर जमीन, कारखाना, यंत्रे, इमारत बांधकाम इत्यादी मालमत्ता अवैधरीत्या ताब्यात घेऊन आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप आहे. यामुळे ईडी कारवाई केली असून याबाबत आरोपपत्रही…
-
Sugarcane Production : यंदाचा ऊस गाळप हंगामावर पाण्याचे संकट; सरकार काय करणार उपाय?
पाण्याअभावी ऊस हंगामावर संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. कारण गत हंगामाच्या तुलनेने २६६ लाख टनांनी गाळप कमी होऊन साखरेचे उत्पादन ३२ लाख टनांनी कमी झालेले…
-
Sugarcane FRP : FRP थकवणाऱ्या कारखान्यांवर होणार कारवाई; पाहा साखर आयुक्तांनी काय दिलेत आदेश
साखर आयुक्तांनी थकीत एफआरपी असणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतरही कारखानदार शेतकऱ्यांना एफआरपी देणार का? हे पाहणं आता महत्त्वाच आहे.…
-
ट्वेंटीवन शुगर कारखान्यावर शेतकऱ्यांची तीव्र नाराजी
गळीत हंगाम २०२३ मध्ये पूर्णा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी या कारखान्याने नेला. पण या कारखान्याने प्रतिटन २२०० रुपये प्रमाणे बील काढत शेतकऱ्यांची बोळवण केली.…
-
शेतकऱ्यांनो खोडवा उसासाठी शिफारस खत मात्रा
जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी पाचट उपयुक्त आहे. सलग ४-५ वर्षे पाचट जमिनीमध्ये कुजविल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यास मदत होते. ऊस तुटून गेल्यानंतर पाचट सरी…
-
अनेक दिवस बंद असलेल्या भिमा पाटसचा पहिला हप्ता २५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना (bhima-patas-sugar factory) येत्या हंगामात सुरु झाला. यामुळे सध्या समाधान व्यक्त केले जात…
-
Sugar Export: मुदतीअगोदर सर्व साखर निर्यात होणार, कारखानदारांनी घेतला वाढलेल्या साखर दराचा फायदा
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ उतार बघायला मिळत आहेत. आता वाढलेल्या साखर दराचा फायदा भारतीय साखर कारखानदारांनी जलद गतीने घेतला आहे. यामुळे…
-
अरे व्वा ! शिरूर मध्ये एकरी 120 टन ऊस उत्पादनाचा नवा विक्रम; जाणून घ्या ऊस वाढीचे तंत्रज्ञान
शिरूर : बहुतांश शेतकरी शेती परवडत नाही असे बोलतात, पण शिरूर येथील शेतकरी मारुती केरबा कदम यांनी हे वाक्य खोटे ठरवले आहे. मारुती केरबा कदम…
-
शेतकऱ्यांचे 100 टन उसाचे उत्पन्न बघून शरद पवारांनी लावला थेट वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला फोन आणि...
पुणे जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) तालुक्यातील कळसच्या गोसावीवाडीतील शेतकरी मधुकर खर्चे यांच्या उसाची पाहणी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार येथे आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी…
-
लग्नात वाजवले फटाके आणि उसाला लागली आग, ६ लाखाचे नुकसान..
औरंगाबादच्या (Aurangabad) वाळूज भागातील लिंबेजळगाव येथे उसाला आग लागल्याची घटना घडली आहे. एका लग्न समारंभात (Wedding Ceremony) करण्यात आलेल्या फटाक्यांच्या (Fireworks) आतिषबाजीमुळे ही आग (Fire)…
-
फुले ११०८२! ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर वाण...
शेतकऱ्यांचे लक्ष लागलेला नॅनो- डीएपीला अधिकृत मान्यता येत्या एक ते दोन दिवसांत मिळण्याची अपेक्षा आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) ते तात्पुरते एक वर्षासाठी जारी…
-
'मुकादम एका कारखान्याची ॲडव्हान्स बुडवून दुसऱ्या कारखान्याकडे जातो, तिथे अर्धे काम करून तिसऱ्याकडे जातो'
सध्या ऊसतोड वाहतुकदारांबाबत एक मोठी समस्या समोर आली आहे. यामध्ये कोयत्यांच्या संख्येवर मुकादम मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स घेतो. ही रक्कम तो मजुरांनाही देत नाही, तसेच त्यानंतर…
-
'ऊसतोडणी मुकादमांवर नियंत्रण ठेवून साखर कारखाने आणि वाहतूकदारांची लुबाडणूक थांबवा'
सध्या ऊसतोड वाहतुकदारांबाबत एक मोठी समस्या समोर आली आहे. यामध्ये कोयत्यांच्या संख्येवर मुकादम मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स घेतो. ही रक्कम तो मजुरांनाही देत नाही, तसेच त्यानंतर…
-
भीमा पाटसची गाडी अखेर रुळावर, ८ दिवसात १९ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप, शेतकरी समाधानी
दौंड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचा असलेला भीमा पाटस गेल्या तीन वर्षांपासून बंद होता. आता हा कारखाना सुरू झाला आणि क्षमतेने गाळपास सुरुवात झाल्याने ऊस…
-
केंद्र सरकारने अतिरिक्त ऊसाबाबत घेतला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना होणार फायदा
अतिरिक्त साखरेच्या समस्येवर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी सरकार साखर कारखान्यांना अतिरिक्त ऊस इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. सरकारने 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये इंधनासाठी योग्य असलेल्या इथेनॉलचे…
-
एकरी 140 टन उसाचे उत्पादन! कृष्णाच्या युवा शेतकऱ्याची कमाल
ऊस उत्पादक शेतकरी सध्या शेतात उसाचे मोठ्या प्रमाणावर टनीज काढत आहेत. आता कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने जयवंत आदर्श कृषी योजनेत…
-
दोन वर्षांपूर्वी शरद पवारांचा शब्द आणि आज राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी 'या' नेत्याची वर्णी
राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांची निवड करण्यात आली आहे. कारखानदारीतील मोठा अनुभव त्यांना आहे.…
-
ऊस शेती परवडणार! पठ्याने काढले 50 गुंठ्यांत थेट 120 टन ऊसाचे उत्पादन, वाचा शेतकऱ्याच व्यवस्थापन
राज्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. असे असताना उसाचे टनीज काढले तर यामध्ये शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात. आता महळूंगे पडवळ (ता. आंबेगाव) या गावातील शेतकरी…
-
साखर करारात मोडतोड, निर्यातदारांनी कारखान्यांकडे केले दुर्लक्ष
सध्या देशातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. साखरेचा हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. ३० नोव्हेंबरअखेर देशातील ४१७ कारखान्यांनी ४७ लाख टन साखरेचे…
-
शेतकऱ्यांनो १५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवा, त्यानंतर होतोय खोडकिडीचा प्रादुर्भाव
सध्या राज्यातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. यामुळे उस तुटून गेल्यानंतर काय करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अनेक शेतकरी हे उसाचा खोडवा ठेवतात. यामुळे…
-
दहा ते चौदा महिन्यात १०० ते ११० टन उत्पादन, उसाच्या नवीन जातीचा लागला शोध
नर्मदापुरममधील पवारखेडा येथील मुख्य ऊस संशोधन केंद्रात तयार केलेले बियाणे (कोजेएन ९५०५) शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा निर्माण करणार आहे. यापासून उत्पादनही ११०० क्विंटल प्रती हेक्टर मिळेल.…
-
एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांना FRP चे पैसे मिळायला हवे, अन्यथा साखर कारखान्यांवर कारवाई
गेल्या काही दिवसांपासून ऊस दराच्या प्रश्नावरून शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. अखेर एकरकमी एफआरपी बाबत निर्णय झाला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. असे असताना आता…
-
मोठी बातमी : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय
मुंबई: राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या…
-
'वाघ आहे की शेळ्या दाखवू देऊ, गेल्यावर्षीचा हिशेब घेतल्याशिवाय राहणार नाही'
गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी उस दरावरून आक्रमक झाले आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी आंदोलने देखील केली आहेत. आता ते राज्यभर चक्काजाम…
-
ऊस तोडा म्हणून मागे लागा, दरासाठी आंदोलन करा, कोणी सांगितलंय? करा सेंद्रिय गुळाचं उत्पादन, साडेचार लाखांचा नफा
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकरी आहेत. अनेकांना तर ऊस तोडण्यासाठी नाकीनऊ येत आहे. तसेच दरवर्षी दरासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. यामुळे त्यांना अनेक…
-
राजू शेट्टी यांना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण, चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित
उस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले होते. आता ते चक्काजाम आंदोलन करण्याच्या तयारीत असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांना 29…
-
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन! इथेनॉलमुळे कारखान्यांची परिस्थिती सुधारणार
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना चांगला ऊसदर मिळत नसल्याने दरवर्षी संघर्ष करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला त्यांच्या मनाप्रमाणे भाव…
-
गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसदर जाहीर केला नाही, कारखान्यावर कारवाई करा
सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. यामुळे ऊसदर किती मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. असे असताना शासन निर्णयानुसार साखर कारखान्यांनी (Sugar Factory) गळीत…
-
माळेगाव कारखान्याचा निर्णय उच्च न्यायालयानेही फेटाळला, पवार समर्थकांना मोठा धक्का..
बारामतील तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासनाने वार्षिक सभेत सोमेश्वर कारखान्याच्या हद्दीतील १० गावे जोडण्याचा ठराव केला होता. या सभेत यामुळे मोठा गोंधळ झाला होता.…
-
...तर सर्व ऊस वाहतूकदार व ट्रॅक्टर चालकांना दिला जाणार चोप! नगरमधील गावाची भन्नाट शक्कल
ऊस वाहतूकदार व ट्रॅक्टर हे खूप धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करतात. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी…
-
ऊस दरासाठी शेतकरी आक्रमक, आयुक्तालयाला ठोकले टाळे
ऊस दरावरून सध्या शेतकरी आक्रमक पवित्रा घेत आहेत. आता रयत क्रांती संघटनेनं (Ryat Kranti Sanghatana) ऊसाला प्रतिटन 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा अशी मागणी…
-
शेतकऱ्यांनो शेअर्सवरील साखरेच्या मोहापाई हजारो रुपयांचे नुकसान का करुन घेता ?
शेअर्सची साखर = कारखान्याला ऊस घालणा-या शेतक-याला प्रतिवर्षी १०० किलो साखर मिळते. बाजारात ३६₹ असणारी साखर ८₹ या दराने मिळाल्याने शेतक-याची २८₹ प्रतिकिलो बचत होते.म्हणजेच…
-
दोन राज्यपालपदे आणि दोन केंद्रीय मंत्रीपदे! शिंदे गटाच्या 'या' नेत्यांची लागणार वर्णी
काही महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड करत मुख्यमंत्रीपद मिळवले. यामुळे मोठा राजकीय भूकंप राज्यात झाला होता. तसेच भाजपकडून त्यांना अजून काही आश्वासने देण्यात आली…
-
उसाच्या गाळपात बारामती अॅग्रो सर्वात पुढे, जिल्ह्यात 18 लाख मॅट्रिक टन गाळप पूर्ण
सध्या उस हंगाम सुरू असून कारखाने उसाच्या गळपाची स्पर्धा करत आहेत. पश्चिम महाराष्ट्राला उसाचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. यातच पुणे जिल्ह्यात गाळपाने आघाडी घेतली आहे.…
-
मोर्चा इफेक्ट! आता खाजगी वजन काट्यावरून वजन करून आणलेल्या ऊसाचे वजन ग्राह्य धरले जाणार
गेल्या काही दिवसांपासून राज्यात उसाच्या वजनावरून राजकीय वातावरण तापले आहे, अनेक कारखान्यात उसाचे वजन करताना काटामारी केली जाते, असा आरोप केला जात आहे. यासाठी राजू…
-
Sugarcane News : आता थेट साखर कारखान्यांवर होणार कारवाई; शेतकऱ्यांचा होणार फायदा, आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय
Sugarcane : राज्यातील साखर कारखाने (Sugar Factory) शेतकऱ्यांची लूट करत आहेत असा आरोप विविध शेतकरी संघटनांकडून केला जात होता. यामुळे आता आयुक्तांचा (Sugar Commissioner Shekhar…
-
साखर निर्यात कोट्यात महाराष्ट्रावर अन्याय, उत्तर प्रदेशला जास्त कोटा...
मोदी सरकारने देशातून ६० लाख टनांचा कोटा (Sugar Export Quota) जाहीर केला. मात्र राज्यनिहाय कोटा देताना निर्यातीच्या (Sugar Export) संधी कमी असूनही उत्तर प्रदेशला जास्त…
-
ऊसाच्या मापात पाप करणाऱ्या साखर कारखान्यांना बाबत आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय; आता...
Sugarcane Farmers: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कारखानदारांकडून वजन काट्यावर फसवणूक केली जात आहे. असा आरोप बऱ्याच दिवसांपासून केला जात आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आयुक्तांनी मोठा निर्णय…
-
Raju Shetti : "शेतकऱ्यांना लुटून हाच पैसा राजकारणात वापरला जातो"
Maharashtra Politics: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी चांगलेच आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुण्यात धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी…
-
घोडगंगा सहकारी कारखान्यात राष्ट्रवादीच्या पॅनलचे वर्चस्व, विरोधकांना धक्का
सर्वांचे लक्ष लागलेल्या शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधारी गटाने 19-1 अशा फरकाने विजय मिळवीत सत्ता प्रस्थापित केली आहे. विरोधी किसान क्रांती पॅनेलचे…
-
गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामकाजाला वेग
मुंबई: राज्य शासनाने ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinathrao Munde) ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली असून पुणे (Pune) येथे महामंडळाचे मुख्यालय सुरु…
-
Sugarcane Farming : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! भारतीय संशोधकांनी विकसित केली उसाची नवीन जात ; आता कमी पाण्यात पण घेता येणार उसाचे दर्जेदार उत्पादन
Sugarcane Farming : देशात उस या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. देशात गेल्या अनेक वर्षांपासून उसाचे बंपर उत्पादन घेतले जात आहे. आपल्या राज्यातील…
-
"मुलगा पेपर लिहिणार आणि बाप तपासणार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवरुन शेट्टींचा पवारांना टोला"
सध्या साखर कारखानदारीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.…
-
छत्रपतीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी शड्डू ठोकला! जाचक-घोलप-काकडे एकाच व्यासपीठावर
सध्या उसाच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी मैदानात उतरले आहेत. ते राज्यात ऊस परिषदा घेऊन ऊस कारखानदारांविरोधात आवाज उठवत आहेत. आता…
-
Raju Shetti : 17 आणि 18 नोव्हेंबरला ऊस वाहतूक बंद पाडण्याचा राजू शेट्टींचा इशारा; कारण...
Raju Shetti : या वर्षी कारखान्यांनी यंदाची एफआरपी एकरकमी द्यावी, हंगाम संपल्यानंतर ३५० रुपये द्यावेत, आणि गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपी (FRP) पेक्षा दोनशे रुपये…
-
'त्या' कारखान्यांना ऊस तोडणेसाठी अडथळा आणू नये, राजू शेट्टी यांचे कार्यकर्त्यांना आदेश
सध्या ऊस गाळप हंगाम सुरू होत असून कारखान्यांनी तयारी सुरू केली आहे. असे असताना शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील ज्या कारखान्यांनी ऊसदर दिले नाहीतर…
-
भोंग्याचा आवाज झाला आणि सभासदांनी जल्लोष केला! अखेर भीमा पाटस सुरू होणार
गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना (bhima-patas-sugar factory) येत्या महिनाभरात सुरू होणार आहे. यामुळे सध्या समाधान व्यक्त केले…
-
'स्वाभिमानी'ची ऊस परिषद 15 ऑक्टोबरला, 'एफआरपी' साठी आंदोलन पेटणार..
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आता ऊस दराच्या एफआरपीसाठी आक्रमक झाले आहेत. यामुळे याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत यंदाच्या वर्षीचा…
-
१०.२५ टक्के बेसिक उताऱ्यासाठी प्रति मेट्रीक टन ३०५० रुपये एफआरपी देण्यात येणार
गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक राहिला होता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस पेटवून दिला होता. यामुळे आता यावर्षी…
-
'FRP चा रुपयाना रुपया जोपर्यत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत एकही कारखाना सुरु होऊ देणार नाही'
गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) ऊस दरावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. आता यंदाचा गळीत हंगाम जाहीर झाला मात्र मागील…
-
राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा..
गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक राहिला होता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस पेटवून दिला होता. यामुळे आता यावर्षी…
-
साखरेची किमान विक्री किंमत 3100 वरून 3600 रुपये प्रति क्विंटल करण्याची मागणी, कारखान्यांना अतिरिक्त बँक कर्ज मिळेल..
गेल्या काही वर्षांमध्ये साखर उद्योग अडचणीत आला आहे. यामुळे याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अनेक शेतकऱ्यांचा संसार यावरच अवलंबून आहे. यामुळे याबाबत काही निर्णय…
-
आयकरच्या धाडीनंतर अभिजीत पाटलांचा मोठा निणर्य, २ वर्षापासून थकीत असलेली 30 कोटींची बिलं देण्यास सुरुवात..
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर आयकर विभागाच्या धाडी टाकण्याचे सत्र सुरु आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे. अनेक नेत्यांचे कारखाने आणि त्यांची चौकशी देखील…
-
आता कारखान्यावर चकरा मारणे होणार बंद! आता शेतात बसून होणार उसाची नोंदणी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात महत्वाचे काम म्हणजे उसाची नोंदणी असते. यासाठी शेतकऱ्यांना अनेकदा कारखान्यावर चकरा माराव्या लागतात. आता मात्र हे काम बंद होणार आहे. आता…
-
टोळ्यांनी फसवलं!! ऊसतोड कामगारांकडून तब्बल 39 कोटी रुपयांची फसवणूक, धक्कादायक आकडेवारी आली समोर
राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणावर कारखानदारी चालते. असे असताना आता ऊस तोडणी कामगारांकडून वाहतूकदार आणि कारखानदारांची बुडवलेली आकडेवारी समोर आली…
-
आता उसातही काटामारी! 4581 कोटींचा घोटाळा, राज्यात खळबळ..
तुमच्या कारखान्यात वजन करताना काटा मारतात का? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. यावर काहीजण म्हणतात आम्हा शेतकऱ्यांना तर काट्याजवळ जाऊनच देत नाहीत. तर काहीजण म्हणतात…
-
ब्रेकिंग! यंदा उसाला मिळणार 3 हजार 50 रुपयांची FRP, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकारने साखर हंगाम 2022-23 साठी ऊस उत्पादकांना साखर कारखान्यांद्वारे देय असलेल्या उसाच्या रास्त आणि…
-
धनंजय मुंडे, पंकजा मुंडे , बबनराव पाचपुते यांच्या कारखान्यांना नोटिसा, रक्कम थकवल्याने आयुक्तांचा दणका
सध्या साखर कारखानदारी खूपच चाचणीत आली आहे. यामुळे कारखाने चालवणे अवघड झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान होत आहे. यंदा तर उसाचे उत्पादन वाढल्याने…
-
ऑस्ट्रेलिया, ब्राझीलमध्ये जसा उतारा तसा उसाला दर, मग भारतात का होतोय शेतकऱ्यांवर अन्याय? वाचा खरी परिस्थिती
गेल्या काही दिवसांपासून ऊस उत्पादक शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत आहेत. उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केल्याने अनेकांचे ऊस शिल्लक राहिले तर अनेक शेतकऱ्यांनी पैसे देऊन…
-
गेल्या वर्षी ऊस तोडताना नाकीनऊ आले, तरीही ऊस लागवडीत यंदा 7 टक्क्यांची वाढ
याबाबत उपग्रह प्रतिमांचा अंदाज, विविध साखर कारखान्यांच्या ऊस क्षेत्राच्या (Sugarcane Acreage) नोंदी आणि सध्या पडणारा पाऊस यांच्या एकत्रित अहवालानुसार येणारा हंगाम हा जादा उसासह अतिरिक्त…
-
१४ चा उतारा बसला आणि १० चा बसला तरी समान बाजारभाव का? कष्टकरी ऊस उत्पादकांवर होतोय अन्याय
उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केल्याने अनेकांचे ऊस शिल्लक राहिले तर अनेक शेतकऱ्यांनी पैसे देऊन ऊस तोडले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. असे असताना शेतकऱ्याला ज्यांनी…
-
एफआरपीचे 31 हजार कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
राज्यातील साखर कारखान्यांनी संपलेल्या ऊस गाळप हंगामात शेतकर्यांच्या बँक खात्यावर एफआरपीचे तब्बल 31 हजार कोटी रुपये जमा केलेले आहेत. यामुळे ही एक दिलासादायक बातमी समोर…
-
भीमाशंकर कारखान्याच्या 18 जागा बिनविरोध, एका अपक्षामुळे लागली निवडणूक
आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखानाच्या संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी १८ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ३ जागांसाठी ४ उमेदवार रिंगणात आहे. यामुळे या कारखान्यावर…
-
ईडीची कारवाई मात्र जरंडेश्वर कारखान्याचे दुसऱ्या क्रमांकाचे विक्रमी गाळप
राज्याचा ऊस गळीत हंगाम नुकताच संपला, या गळीत हंगामात कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. गेल्या वर्षी जरंडेश्वर साखर कारखान्यावर…
-
'ज्यांना सहकारी कारखाना काढता आला नाही त्यांनी खाजगी कारखाने काढले, त्यातील मी पण एक होतो'
सध्या साखर कारखानादारी अडचणींचा सामना करत आहे. अनेक कारखाने शेतकऱ्यांचे पैसे देऊ शकले नाहीत, तर काही कारखाने बंदच पडले आहेत. यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा…
-
'आता साखर कारखानदार, संचालक आणि उत्पादक शेतकरी आत्महत्या करतील'
सध्या साखर कारखानादारी अडचणींचा सामना करत आहे. अनेक कारखाने शेतकऱ्यांचे पैसे देऊ शकले नाहीत, तर काही कारखाने बंदच पडले आहेत. यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा…
-
ऊस शिल्लक असताना साखर आयुक्तांनी कारखाने बंदची परवानगी दिलीच कशी? राजू शेट्टींनी घेतला मोठा निर्णय
आता पावसाळा सुरु झाला तरी अनेकांचे ऊस फडातच आहेत. कारखाने बंद झाले आहेत. यामुळे आता या उसाचे करायचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.…
-
पुढील ऊस गाळप हंगामात मोठे बदल, अतिरिक्त उसामुळे सरकारचा निर्णय
राज्यात यावर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच पेटला. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. आता साखर आयुक्तांनी गाळप हंगाम संपल्याचे जाहीर केले. मात्र अजूनही ऊस शिल्लक असल्याचे…
-
साखर कारखाने बंद, ऊस अजूनही शिल्लक, आता 'स्वाभिमानी' करणार पोलखोल
राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. आता पावसाळा सुरु झाला तरी अनेकांचे…
-
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता दुप्पट उत्पन्न देणाऱ्या ऊसाच्या जातीला लवकरच मिळणार मान्यता
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता उसाची एक नवीन जात विकसित झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न मिळणार आहे. ही जात…
-
शेतकऱ्यांचे ऊस बील देण्यासाठी चक्क स्वत:ची मालमत्ता ठेवली गहाण, कारखाना 4 टर्मपासून बिनविरोध
एका कारखान्याची राज्यात चर्चा आहे. हा कारखाना तब्बल 4 टर्मपासून बिनविरोध होत आहे. माढा तालुक्यातील पडसाळीच्या श्रीसंत कुर्मदास साखर कारखाना असे या कारखान्याचे नाव आहे.…
-
घोडगंगाचा कोजन, डिस्टलरी प्रकल्प आला नफ्यात, शेतकऱ्यांना होणार फायदा
सध्या साखर कारखानदारी तोट्यात चालली आहे. कारखाने चालवणे जिकरीचे बनत चालले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचा भाव देताना देखील अनेक अडचणी येतात. असे असताना आता घोडगंगा…
-
तब्बल 4 टर्मपासून साखर कारखाना बिनविरोध, राज्यात केलाय वेगळाच आदर्श निर्माण..
पश्चिम महाराष्ट्रात तर यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. असे असताना एका कारखान्याची राज्यात चर्चा आहे. हा कारखाना तब्बल 4 टर्मपासून बिनविरोध होत आहे. माढा तालुक्यातील पडसाळीच्या…
-
राज्यात सहकारी साखर कारखान्यांकडून 41 टक्के साखर निर्यात, महाराष्ट्र राज्याला असाही फायदा
गेल्या काही दिवसांपासून साखर कारखाने आणि साखर उद्योग अडचणीत आले आहेत. यामुळे कारखाने चालवणे देखील अवघड झाले आहे. यातच साखर आयात निर्यात धोरण अनेकदा बदलत…
-
घोडगंगाच्या मतदार यादीत मृत सभासदांची नावे, कारखान्याने सर्वे केलाच नाही
शिरूर येथील घोडगंगा साखर कारखान्यांच्या (Ghodganga Sugar Mill) संचालकांनी कारखान्याची प्रारूप मतदार यादी (Voter List Draft) जाहीर केली आहे. यामध्ये मात्र एक धक्कादायक बाब समोर…
-
शेतकऱ्यांनो उसाची नोंदणी झाली नसेल तर काळजी करू नका, साखर आयुक्तालयाने घेतला मोठा निर्णय
गतवर्षी अतिरिक्त उसामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे ऊस अजूनही शिल्लक आहेत. ऊस लागवडीची नोंदणी सहकारी साखर कारखान्याकडे केली नाही, असे अनेक…
-
माळेगाव साखर कारखाना राज्यात सर्वात हायटेक, तोडणीपासून ते गाळपापर्यंत सगळंच स्मार्ट...
राज्यात सध्या साखर उद्योग अडचणीत आला आहे. यामुळे अनेक कारखाने बंद पडले आहेत. असे असताना काही कारखाने मात्र तग धरून आहेत, तर काही कारखाने हे…
-
'मला साखरेतील काही कळत नाही, पण प्रश्न आला की डाव्या आणि उजव्या बाजूला बघतो'
आजपासून पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दोन दिवसीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. त्यानंतर…
-
ऊसाची एफआरपी वाढविण्याबाबत कॅबिनेट नोट जारी; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा
यंदाचा गाळप हंगाम (Threshing season) हा खूप चर्चेचा विषय राहिला आहे. एफआरपी तुकडे, (FRP) एफआरपी वेळेवर न मिळणे अशा अनेक गोष्टी गेल्या काही दिवसांपासून घडत…
-
अखेर काळजावर दगड ठेवत शेतकऱ्याने मारला उसावर रोटावेटर, ऊस तोडायला ४५ हजारांची मागणी
राज्यात अनेकांचे ऊस अजूनही शिल्लक आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या मे महिना संपला पावसाळा सुरु झाला तरी अनेकांचे ऊस फडातच आहेत. यामुळे आता…
-
कामगारांबाबत कारखान्याचा ऐतिहासिक निर्णय! वाचा सविस्तर..
राज्यात गाळपाचा प्रश्न अधिक गंभीर झाला असून अनेक कारखाने जेरीस आले आहेत. मात्र, दुसरीकडे विक्रमी गाळप केल्या प्रकरणी कामगारांच्या कष्टाची जाणीव असल्याने कामगारांना बक्षिस देणारा…
-
'बंद पडलेल्या कारखान्याला धुऊन खाण्याचे काही लोकांचे काम'
गेल्या काही दिवसांमध्ये साखर कारखानदारीवर अनेक संकटे आली आहेत. यामुळे अनेक कारखाने हे कामगारांचे पगार आणि शेतकऱ्यांचे पैसे देखील देऊ शकते नाहीत. यावर आता माजी…
-
यंदा 42 हजार कोटींची एफआरपी FRP, विक्रमी गाळपामुळे विक्रमी वाढ
यंदा अतिरिक्त उसामुळे अनेकांचे ऊस अजूनही तुटले गेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असले तरी यंदा विक्रमी गाळप झाले आहे. यामुळे साखरेचे…
-
साखर निर्यात बंदीच्या निर्णयावर राजू शेट्टी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मोदी सरकारने साखर निर्यात बंदीचा निर्णय नुकताच जाहीर केला. यामुळे आता यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. असे असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी…
-
सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती करखान्यानी त्यांच्या कार्यक्षेत्राजवळ असणारी गावे त्यांच्या हद्दीत जोडावीत
राज्यात अनेक ठिकाणी अजूनही ऊस शिल्लक आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे पुढील असा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…
-
यावर्षीच्या अतिरिक्त उसामुळे पुढील वर्षीच्या गाळपाबाबत अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय
यावर्षी राज्यात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अजूनही ऊस शिल्लक आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे पुढील असा प्रश्न…
-
अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्याची वाट बघणार, अतिरिक्त उसाबाबत वासुदेव काळे आक्रमक
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला आहे. देशात ऊस उत्पादकतेत राज्याचे अव्वल स्थान आहे. पाण्याने समृद्ध शिवारात जवळपास सर्वच शेतकरी ऊसाचे पीक घेतात.…
-
ऊसतोड मजुरांचा सत्कार करून 3 एकर उसाला लावली काडी, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न खूप गंभीर होत चालला आहे. आता मे महिना संपत आला तरी अनेकांचे ऊस अजूनही शेतातच आहेत. अनेक शेतकरी काळजावर दगड ठेवून…
-
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला नुकसानीचा पहिला हप्ता, शेतकऱ्यांना दिलासा
गोवा सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. ही बातमी म्हणजे ७०० हून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांपैकी २२३ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या पहिल्या हप्त्याच्या स्वरुपात…
-
"स्वतः कारखाना चालवण्याची वेळ येते तेव्हा सगळे मागे सरकतात, हा अनुभव मला आहे"
गेल्या काही वर्षांपासून साखर कारखानदारीत अनेक चढ उतार आले आहेत. अनेक कारखाने यामुळे बंद पडले आहेत. तर अनेक कारखाने शेतकऱ्यांना पैसे देऊ शकले नाहीत. असे…
-
अतिरिक्त ऊस उत्पादकाने उघड्यावर मांडला संसार, 20 महिन्याचा ऊस झाला तरीही तोड नाहीच
आता आंबाजोगाई तालु्क्यातील धानोरा खुर्द येथील रवींद्र ढगे यांनी ऊसाच्या फडाला लागून असलेल्या रस्त्यावर आपला संसार थाटला आहे. यामुळे या शेतकऱ्याची चर्चा सध्या सुरु आहे.…
-
ऊस बिलाबाबत सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
यंदाचा उसाचा गाळप हंगाम खूपच चर्चेचा विषय राहिला आहे. गेल्या सात महिन्यापासून उसाचा गाळप हंगाम सुरु आहे. तरी पण अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. त्याचबरोबर…
-
कारखाना आणि उसाच्या शेतातील अंतराने घेतला शेतकऱ्याचा बळी, अंतर होते फक्त २५ किलोमीटर, कारखान्यावर कारवाई करा
राज्यात सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे आता शेतकरी आत्महत्या करत आहेत. उस तुटला जात नाही म्हणून…
-
अतिरिक्त उसाचा प्रश्न कोणामुळे? शिल्लक उसाची खरी कारणे आली समोर...
आता मे महिना संपत आला तरी देखील हा प्रश्न कायम आहे. अतिरिक्त ऊसाला साखर कारखान्यांचा मनमानी कारभारच जबाबदार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.…
-
मोठी बातमी! एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा, साखर सहसंचालकांचे आदेश
आता अहमदनगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या एफआरपी रकमेचा प्रश्न अखेर वर्षभराने मार्गी लागला आहे. यामध्ये सन 2020-21 मधील एफआरपी रक्कम ही नागवडे सहकारी (Sugar Factory) साखर…
-
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, साखर उद्योग अभ्यासासाठी कृतिदल समितीची स्थापना
साखर उद्योगापुढील आव्हाने, निगडीत संबंधितांचे प्रश्न व त्यावरील उपाय योजना ह्या संदर्भातील १९ विषयांवर उपस्थित मान्यवरांनी आपले मतप्रदर्शन केले. या परिषदेमध्ये वेळेअभावी ठोस असे निर्णय…
-
आनंदाची बातमी! एक मे नंतर गाळप होणाऱ्या उसाबाबत मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच गंभीर होत चालला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यामुळे आता राज्य सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी…
आम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.
Join on WhatsAppआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.
Subscribe NewslettersLatest feeds
-
बातम्या
धानुका ॲग्रीटेकने भारतातील भावी शेतकऱ्यांना समर्पित भावनिक चित्रपटाचे अनावरण केले
-
बातम्या
महिंद्राने महाराष्ट्रात SM शंकरराव कोल्हे SSK साठी AI-सक्षम परिपक्वता-आधारित ऊस तोडणी कार्यान्वित केली
-
बातम्या
प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी खास तयार आणि विकसित केलेले ‘इंटेलिजंट रोटाव्हेटर’
-
बातम्या
वाणिज्यिक व शेती प्रवर्गातील ग्राहकांना मिळणार अखंड वीज; मंत्री छगन भुजबळांची माहिती
-
बातम्या
जलजीवन मिशनच्या कामांना परिपूर्ण प्रस्तावंसह नव्याने मान्यता घेणार; डॉ.विजयकुमार गावित