Soybean Farming
-
बीडच्या सर्वांगीण विकासासाठी सुयोग्य नियोजन करु; पालकमंत्री धनंजय मुंडेंनी व्यक्त केला विश्वास
दरम्यान 2024 – 25 साठी सुमारे 545 कोटी 49 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला असून, यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 414 कोटी, अनुसूचित जाती योजना…
-
एकात्मिक कापूस,सोयाबीन, तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.…
-
सोयाबीनचे विविध वाण आणि वैशिष्ट्ये
राज्यातील कृषि विद्यापीठांनी कमी,मध्यम व उशिरा कालावधीत तयार होणारे,अवर्षणास प्रतिकारक्षम,कीड व रोग प्रतिकारक ,चांगले उत्पादन देणारे वाण विकसित केले आहेत.सदरील वाण व वैशिष्टे खालीलप्रमाणे.…
-
Soybean Cultivation : सोयाबीनच्या या सुधारित वाणांमुळे मिळतय चांगलं उत्पन्न
सोयाबीनची पेरणी मे ते जून दरम्यान केली जाते. कारण बियाणे लावण्याची योग्य वेळ हा पावसाळ्यातील पहिला पाऊस मानला जातो. यावेळी शेतकरी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी…
-
Soybean Farming : शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या या दोन ते तीन जातींची लागवड करावी; कारण...
नांगरणीच्या तयारीसाठी संस्थेने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात उन्हाळ्यात ३ वर्षांतून एकदाच खोल नांगरणी करण्याचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील माती क्रॉस पॅटर्नमध्ये नांगरून माती समतल…
-
Soybean Rate : देशासह राज्यात सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर; महाराष्ट्र, मध्यप्रदेश मध्ये किती मिळतोय दर?
महाराष्ट्रात सोयाबीनला सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ५८० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला आहे. सर्वात जास्त ४ हजार ५८० रुपये प्रतिक्विंटलला दर लातूर बाजार…
-
Kharif Season : खरीप हंगामाचे नियोजन
खरीप हंगामाची पूर्वतयारी किंवा नियोजनात प्रामुख्याने आपल्याकडे उपलब्ध असलेली जमिन, तीची खोली, हवामान, पाण्याची उपलब्धतता या बाबींचा विचार करून कोणती पिके घ्यावयाची आहेत हे ठरवून…
-
Soybean Crop Management : सोयाबीन पिकास कोणती खते द्यावी? जाणून घ्या खतमात्रेचा डोस
सोयाबीन करिता शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० गाड्या शेणखत ( १० टन) जमिनीत पसरून दयावे.पेरणीच्या वेळी ५० किलो नत्र अधिक ७५ किलो स्फूरद अधिक ४५…
-
Soybean Production : जगातील सर्वात मोठ्या सोयाबीन उत्पादक देशाचे उत्पादन घटणार; पाहा सोयाबीनचे टॉप १० देश
Soybean Rate News : ऑक्टोबरच्या अंदाजानुसार पेरणी क्षेत्रात २ लाख हेक्टरची घट झाल्याचा अंदाज असूनही एफएएसने २०२२-२३ मध्ये सोयाबीनचे क्षेत्र ३ टक्क्यांनी वाढून ४४ दशलक्ष…
-
Jayant Patil : शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन जयंत पाटलांनी सरकारला झापलं, म्हणाले...
देशातील कापूस उत्पादन २००९-१० नंतर पहिल्यांदाच या पातळीवर पोहोचल्याचे पाटील म्हणाले. शेतकरी संकटात सापडलेला असताना केंद्र आणि राज्य सरकार मात्र प्रचार करण्यात व्यस्त आहेत, हे…
-
Soybean Crop Update : सोयाबीन पिकवून शेतकऱ्यांना दर किती मिळाला? जगण्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले?
एकीकडे दुष्काळी स्थिती असल्याने उत्पादनात घसरण झाली असे समजले. तरीही गेल्या वर्षी पाऊस चांगला होऊनही एकरी 5 क्विंटलचे सरासरी सोयाबीन उतारा मिळाला होता. दुसरीकडे यांत्रिकीकरण…
-
Soybean Crop Management : सोयाबीनवरील पिवळ्या मोझँक रोगाचे व्यवस्थापन
सोयाबीन वर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक होतो. हा विषाणूजन्य रोग मुंगबिन येलो मोझॅक या विषाणू मुळे होतो.…
-
Soybean Sowing : मराठवाड्यात सोयाबीनची किती झाली पेरणी?
मराठवाड्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १९ लाख ५० हजार ६९२ हेक्टर इतके आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांतील ३ लाख ७८ हजार…
-
Soybean Update : सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव; शेतकरी हवालदिल
यंदा येवला तालुक्यात जेमतेम पावसाने हजेरी लावली. त्यानंतर येवल्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड केली. त्यानंतर आता पावसाने दडी मारल्याने आता आलेल्या सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा…
-
Soybean News : सोयाबीनवर गोगलगायीचा प्रादुर्भाव; कृषिमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे आदेश
मराठवाड्याच्या बहुतांश भागात यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली तर त्याच्यामागे सरकार ठामपणे उभे राहिली, असे आश्वासनही…
-
मुसळधार पावसाने मोडले सोयाबीन उत्पादकांचे कंबरडे! पावसामुळे सोयाबीन खराब; शेतकरी संकटात
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.…
-
अवकाळी पावसाचा खरीप पिकांना फटका! सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान तरीही भाव का होतायेत कमी?
देशात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काही भागात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन पिकाला महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मोठा…
-
राज्यात सोयाबीनला कवडीमोल भाव? निसर्गाचा लहरीपणा आणि कमी भावामुळे शेतकरी हवालदिल
राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदाच्या मान्सूनने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच बाजारात शेतमालाला योग्य तो…
-
Soybean Price: सोयाबीनला 8600 आणि कापसाला 12500 रुपये MSP निश्चित करण्याची शेतकऱ्यांची मागणी; अन्यथा आंदोलन करणार
Soybean Price: यंदाच्या खरीप हंगामात वरुणराजाने जोरदार हजेरी लावल्याने काही भागातील पिके काढणीला आली आहेत. तर काही भागात मुसळधार पावसामुळे पिके नष्ट झाली आहेत. मात्र…
-
Soybean Price: सोयाबीन उत्पादकांच्या अडचणी वाढल्या! सोयाबीनच्या दरात मोठी घसरण
Soybean Price: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कांद्याचे बाजारभाव वाढत नसल्याने साठवलेला कांदा खराब होत आहे. तसेच आता खरिपातील सोयाबीन काढणीला वेग…
-
Soybean: शेतकऱ्याला मिळालं कष्टाचं फळ! सोयाबीन रोपाला लागल्या तब्बल 417 शेंगा
Soybean: देशात सध्या खरीप हंगाम सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे या हंगामातील पिकेही जोमात आहेत. तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पिके…
-
समृद्धी महामार्गाच्या परिसरातील बंधुभागिनींनी साठी महत्वाचे
ऑक्टोंबर म्हणजे पुढच्याच महिन्यात समृद्धी महामार्ग उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार…
-
सांगा शेती करायची कशी! सोयाबीन पीक जोमात मात्र पिकाला...
Maharashtra: राज्यातील शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका संपताना दिसत नाही. अगोदर मुसळधार पाऊस आणि नंतर पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यंदाच्या खरीप हंगामात निसर्गाचा…
-
संकटांची मालिका संपेना! शेतकऱ्यांची चिंता वाढली, सोयाबीनवर लष्करी अळीचा हल्ला
शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका थांबताना दिसत नाही. कारण गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊसाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. पावसाने कुठेतरी उघडीप देताच खरीप पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने…
-
सोयाबीन शेती धोक्यात! जाणून घ्या काय आहे प्रकरण...
Maharashtra: खरीप हंगामातील पिके धोक्याची घटका मोजत आहेत. सोयाबीन पिकावरील यलो मोझॅक रोगाने शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावरील रोगामुळे अक्षरशः…
-
सोयाबीन उत्पादकांनो द्या लक्ष! सोयाबीनच्या शेतात कीड आणि आळींचा प्रादुर्भाव, वेळीच करा प्रतिबंध
Crop Management: देशात सध्या समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेती कामाला वेग आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे. मात्र पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पिकांवर रोग आणि…
-
मोठी बातमी! कापूस अन सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी सात हजाराचं अनुदान, वाचा सविस्तर
नंदुरबार: सध्या राज्यातील शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी लगबग करत आहे. राज्यात सोयाबीन आणि कापूस हे दोन पीक खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली…
-
सोयाबीनची तेजी कायम; इतिहासात पहिल्यांदाच मिळाला 'इतका' भाव
शेतात अमाप कष्ट घेऊनही उत्पादनाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्याचे सगळे आर्थिक गणित विस्कळीत होते. आणि सध्या शेतमालाला बाजारपेठेत मिळत असलेल्या कमी भावामुळे शेतकरी चिंतेत…
-
सोयाबीनला अच्छे दिन..! दरात झाली 'इतकी' वाढ; शेतकऱ्यांना होणार फायदा
सुरुवातीपासून सोयाबीनच्या दरात पुन्हा चढ-उतार सुरु आहे. सोयाबीनचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. अवघ्या काही दिवसांनी पुन्हा उन्हाळी सोयाबीनची आवक सुरु होणार आहे. गेल्या 15…
-
सोयाबीन खरेदी करताना खासगी व्यापाऱ्यांकडून मापात पाप, धक्कादायक माहिती आली समोर..
पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील अनेक सोयाबीन खरेदीदार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. रोख रक्कम हातात येत असल्याने शेतकरी देखील या खरेदीदारांकडे आकर्षित होतात. परंतू त्यांची फसवणूक…
-
कापसाच्या झळाळीनंतर आता सोयाबीनच्या दरात वाढ; हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का?
खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. खरिपात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुख्य पीक कापसासमवेतच सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले होते. यामुळे कापूस आणि सोयाबीन पिकाच्या…
-
उन्हाळी सोयाबीन लावला खरा पण, 'या' कारणामुळे उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल
राज्यात सर्वत्र खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली जाते. सोयाबीन ला खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखले जाते. यावर्षी मात्र शेतकरी बांधवांनी उन्हाळी हंगामात…
-
मोठी बातमी! 'या' कारणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे होणार चांगभलं; बांधावरच मिळणार खरेदीदार
राज्यात खरीप हंगामात सर्वात जास्त सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. मराठवाडा समवेतचं विदर्भातील हे एक मुख्य पीक म्हणून ओळखले जाते. आता मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील सोयाबीन…
-
Soybean Price: सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा वाढ; सोयाबीनच्या दरात तब्बल एक हजाराची घसघशीत वाढ
सोयाबीनच्या दरात या हंगामात कमालीची चढ-उतार बघायला मिळाली आहे. खरीप हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन…
-
Soybean: सोयाबीनने मारली कल्टी! आठवडाभर वाढत असणारे दर आता अचानक खाली; नेमकं झालं तरी काय?
आतापर्यंत कांदा हेच एक मात्र बेभरवशाचे पीक म्हणून ओळखले जात असे मात्र कांदा समवेतच आता सोयाबीन देखील बेभरवशाचा ठरू लागला आहे. गेल्या आठवड्यापासून टॉप गीअरमध्ये…
-
Russia Vs Ukraine: युक्रेनमध्ये युद्ध म्हणून भारतीय बाजारपेठ तेजीत; सोयाबीनचे बाजार भाव घेतायेत आकाशाला गवसणी
निफाड: सध्या रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार महायुद्ध सुरू आहे. या युद्धामुळे तसेच जागतिक बाजारपेठेत भारतीय सोयाबीनला मागणी वाढल्याने सोयाबीनचे बाजार भाव आकाशाला गवसणी घालू…
-
खुशखबर! मार्च महिन्यात सोयाबीनला 8 हजार प्रति क्विंटल एवढा दर मिळणार असल्याचा तज्ञांचा अंदाज; सोयाबीन उत्पादक शेतकरी उत्साही
खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या बाजारभावात या हंगामात मोठा चढ-उतार बघायला मिळाला. सोयाबीनचे बाजारभाव मुहूर्ताचा कालावधी वगळता सुरुवातीला मोठा नगण्य होता. मात्र…
-
सोयाबीनला उच्चांकी भाव; शेतकरी सुखावला
सध्या सोयाबीनचा बाजार हा तेजीत आहे. सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चांदी झाली आहे. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक दर गुरुवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Latur Market)…
-
शेतकऱ्याचा नादच खुळा! सोयाबीनचे शोधले नवे वाण, ही आहेत वैशिष्ट्ये
शेतकऱ्याचा नादच खुळा. सोयाबीनचे नवीन वाण शोडले आहे. चंद्रपूरचे प्रगतिशील शेतकरी सुरेश गरमडे यांनी सोयाबीनच्या एका नव्या वाणाचा शोध लावला आहे.…
-
सोयाबीनचा शेवट होणार गोड! सोयाबीनच्या बाजार भावात पुन्हा एकदा तेजी; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
सोयाबीनचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यातुन आनंदाची बातमी समोर येत आहे. खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात मोठी घट झाली होती, उत्पादनात घट झाली म्हणून…
-
खाद्यतेलाचे दर विक्रमी वधारले तरीदेखील सोयाबीनचे दर 'जैसे थे वैसे'च; सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था
सध्या देशात सर्वत्र तेलाच्या दरात विक्रमी वाढ नमूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने नुकतेच खाद्य तेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात केली असताना देखील खाद्य तेलाच्या…
-
आनंदाची बातमी! हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; जाणून घ्या बाजारपेठेतील परिस्थिती
सध्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत (Latur Agricultural Produce Market Committee) सोयाबीनच्या दरात मामुली बढत नमूद करण्यात येत आहे, यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत…
-
बाजारपेठेत तुरीला आणि सोयाबीनला समाधानकारक बाजारभाव; मात्र तरीही बाजारपेठेत आवक नाही, कारण…..
विदर्भातील अकोला जिल्ह्यात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन समवेतच तूर या शेतमालाला समाधान कारक बाजार भाव मिळत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. असे असले…
-
मोठी बातमी : सोयाबीन बियाण्याच्या पिशव्यांमध्ये भेसळ
सोयाबीन बियाण्याच्या पिशव्यांमध्ये भेसळ असल्याची बाब उघड झाली आहे. भेसळ बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परभणी जिल्ह्यातील चार तालुक्यांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…
-
'या' पद्धतीने करा उन्हाळी सोयाबीन लागवड यशस्वी; उन्हाळी सोयाबीन लागवडीचा प्रयोग नवखा मात्र पिक ओळखीचे
शेती क्षेत्रात काळानुरूप मोठमोठे बदल झालेत पीक पद्धतीमध्ये देखील मोठा अमुलाग्र बदल झाला. मात्र याची व्याप्ती डोळ्यात खुपणारी नव्हती. तुरळक शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केला,…
-
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात आहे तरी काय? सोयाबीनच्या दरात उल्लेखनीय घट; मात्र, आवक विक्रमी
खरीप हंगामातील सोयाबीनला हंगामाच्या सुरुवातीला उच्चांकी बाजार भाव प्राप्त झाला होता. मध्यंतरी केंद्रशासनाने सोया पेंड आयातीला परवानगी दिल्यानंतर सोयाबीनच्या दरात घसरण झाली त्यानंतर सोयाबीन उत्पादक…
-
'या' जिल्ह्यात बियाण्यासाठी उन्हाळी सोयाबीनची विक्रमी लागवड; कारण…...
या खरीप हंगामात अतिवृष्टी अवकाळी पावसाने त्राहिमाम् माजवला होता, निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांना मोठा फटका बसला होता. खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या…
-
…..अखेर, निकृष्ट दर्जाची सोयाबीनबियाणे बनवणाऱ्या कंपनी विरोधात नागपूर खंडपीठात याचिका; बळीराजाला मिळणार का न्याय?
भारत देश मोठ्या गर्वाने कृषीप्रधान असल्याचा दावा करतो, मात्र याच कृषिप्रधान देशात सर्रासपणे शेतकऱ्यांची आर्थिक लुटमार केली जातं आहे. शेतकरी राजाला जगाचा पोशिंदा म्हणून संबोधले…
-
सोयाबीनचे बाजार भाव डगमगले; मात्र बाजारपेठेत विक्रमी आवक, का झालं असं?
सध्या राज्यात खरीप हंगामातील सोयाबीन अंतिम टप्प्यात आला आहे आणि हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनच्या दराबाबत बाजारपेठेत मोठा उलटफेर बघायला मिळत आहे. तीन महिन्यांपूर्वी राज्यात सर्वत्र…
-
सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर; व्यापाऱ्यांमध्ये दरवाढ होण्याबाबत मतभेद
यावर्षी सोयाबीनच्या दरात नाटकीय स्वरूपात दररोज चढ-उतार नमूद करण्यात येत आहे. सध्या विदर्भातील अमरावती जिल्ह्यात सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत असल्याचे…
-
"या" जिल्ह्यात सोयाबीन साडे पाच हजारावर! सोयाबीन उत्पादक शेतकरी संभ्रमावस्थेत; "या" परिस्थितीवर काय आहे पर्याय
मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ नमूद करण्यात आले आहे. मागच्या हंगामात सोयाबीन लाख 9 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजार भाव मिळाल्याने…
-
'या' जिल्ह्यात सोयाबीन च्या दारात झाली मोठी कपात; बाजार भाव आणखी खाली येण्याची शक्यता
या हंगामात सोयाबीनचे दर हे अनपेक्षित रित्या खालीवर होताना नजरेस पडले आहेत. सुरुवातीस सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव प्राप्त झाला होता. मात्र…
-
सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात तरीही आवकमध्ये चढ-उतार कायम; शेतकऱ्यांनो आता 'ह्या' गोष्टीवर भर द्या नाहीतर……
या हंगामात सोयाबीनचे बाजार भाव ठरवण्यासाठी शेतकरी बांधवांकडे एक विशिष्ट प्रकारचे रिमोट गावले होते, सोयाबीन उत्पादक शेतकरी या रिमोटचा वापर करीत आणि आपल्या मर्जीने सोयाबीनचे…
-
उन्हाळी सोयाबीन बहरतोय जोमात; दमदार उत्पादनाची आशा, मात्र……
राज्यात सोयाबीन मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो, महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशात सोयाबीन उत्पादनात दुसऱ्या स्थानी काबीज आहे. खरीप हंगामात उत्पादित केलेल्या सोयाबीनला विक्रमी बाजार भाव…
-
'या' कंपनीचे तननाशक फवारल्याने सोन्यासारखं सोयाबीन जळून खाक
राज्यातील शेतकरी गत वर्षापासून अस्मानी संकटासमवेत सुलतानी संकटांचा सामना करत आहे. खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी राजांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले होते. नैसर्गिक संकटांचा…
-
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पुन्हा घेतला 'हा' साहसी निर्णय, परिणामी बाजारपेठा पडल्या ओसाड
यावर्षी सोयाबीनचे दर ठरवण्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकरी किंग मेकर च्या भूमिकेत अवतरला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीने बाजारपेठेतील गणित अचुक समजुन घेतले आणि…
-
शेतकऱ्यांनो सोयाबीनची साठवणूक की विक्री; 'हा' आहे पर्याय या परिस्थितीचा रामबाण उपाय
सोयाबीनच्या या हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनचे दर ठरवण्यासाठी एक प्रमुख सूत्रधार ठरला होता. बाजारपेठेत घडत असलेल्या बदलाच्या अनुषंगाने शेतकरी सोयाबीनची विक्री करायची की साठवणूक…
-
डाळीमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी सोयाबीन चा अडसर.
तूर हे भारताचे मूळ पीक आहे. भारताचे मूळ पीक असूनही शास्त्रज्ञांनी तूर क्षेत्र, उत्पादनाकडे पाहीजे त्या लक्ष का दिले नाही अन्नसंकटाच्या काळात अन्नधान्याच्या उपलब्धतेवर अधिक…
-
सुकलेले पान तोडून नष्ट करा चक्रभुंगा व्यवस्थापन, खात्रीशीर नियंत्रणासाठी खात्रीशीर उपाय
नमस्कार शेतकरी बंधुनो, सद्यस्थितीत आपण सोयाबीन पिकावर चक्रभुंगा या किडीसाठी किटनाशकाची फवारणी घेत आहोत. दरवर्षी या किडिचा प्रादुर्भाव दिसून येतो व या किडीच्या व्यवस्थापनासाठी ट्रायझोफास,…
-
कशी असते खोडमाशी? कसे कराल नियंत्रण
विदर्भामध्ये सध्या सोयाबीन पिकावर काही प्रमाणात प्रौढ खोडमाशी आढळून येते आहे. त्यामुळे सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोयाबीन पिकाचे वेळीच सर्वेक्षण…
आम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.
Join on WhatsAppआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.
Subscribe NewslettersLatest feeds
-
बातम्या
धानुका ॲग्रीटेकने भारतातील भावी शेतकऱ्यांना समर्पित भावनिक चित्रपटाचे अनावरण केले
-
बातम्या
महिंद्राने महाराष्ट्रात SM शंकरराव कोल्हे SSK साठी AI-सक्षम परिपक्वता-आधारित ऊस तोडणी कार्यान्वित केली
-
बातम्या
प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी खास तयार आणि विकसित केलेले ‘इंटेलिजंट रोटाव्हेटर’
-
बातम्या
वाणिज्यिक व शेती प्रवर्गातील ग्राहकांना मिळणार अखंड वीज; मंत्री छगन भुजबळांची माहिती
-
बातम्या
जलजीवन मिशनच्या कामांना परिपूर्ण प्रस्तावंसह नव्याने मान्यता घेणार; डॉ.विजयकुमार गावित