चांगल्या भविष्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जीवन आनंद पॉलिसीमध्ये, किमान विमा रक्कम 1 लाख रुपये आहे. जीवन आनंद योजनेमध्ये पॉलिसीधारकाला अनेक प्रकारचे मॅच्युरिटी फायदे मिळतात.
देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना चालवते. एलआयसीमधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. LIC आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम पॉलिसी चालवते. यापैकी एक म्हणजे जीवन आनंद योजना.
देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना चालवते. एलआयसीमधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. म्हणूनच देशातील करोडो लोकांना एलआयसीच्या योजनेत गुंतवणूक करायला आवडते.
LIC आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम पॉलिसी चालवते. यापैकी एक म्हणजे जीवन आनंद योजना. तुम्हाला प्रीमियमचा बोजा सहन करावा लागणार नाही आणि काही वर्षांनी तुम्हाला मोठी रक्कम मिळेल, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करू शकता.
शेतकऱ्यांना 25 टक्के वाढीव नुकसान भरपाई मिळणार; सरकारकडून अधिसूचना जारी
25 लाख कसे मिळवणार
जीवन आनंद पॉलिसीमध्ये तुम्ही महिन्याला सुमारे 1358 रुपये जमा करून 25 लाख रुपये मिळवू शकता. यासाठी तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागेल.
जर तुम्ही जीवन आनंद योजनेत 35 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला योजनेच्या मॅच्युरिटीवर रु.25 लाख मिळतील. यासाठी तुम्हाला दररोज ४५ रुपये वाचवावे लागतील. अशा प्रकारे, तुम्हाला महिन्याचे 1358 आणि वार्षिक सुमारे 16,300 रुपये जमा करावे लागतील.
सरकारच्या 'या' योजनेत 1 लाख रूपयांचे होतील 5 लाख रुपये; एकदा गुंतवणूक करून पहाच
अंतिम अतिरिक्त बोनस
तुम्ही ३५ वर्षांत एकूण ५.७० लाख रुपये जमा कराल. यामध्ये मूळ विमा रक्कम पाच लाख रुपये असेल. याशिवाय, 8.60 लाख रुपयांचा रिव्हिजनरी बोनस आणि 11.50 लाख रुपयांचा अंतिम अतिरिक्त बोनस दिला जाईल. जीवन आनंद पॉलिसीमध्ये दोनदा बोनस देखील उपलब्ध आहे. मात्र यासाठी पॉलिसी १५ वर्षांची असावी.
महत्वाच्या बातम्या
२४ सप्टेंबरला तब्बल ५९ वर्षांनी राजयोग: 'या' ५ राशींना पद, पैसा, प्रतिष्ठेचे मिळणार वरदान
शेतकऱ्यांनो तारणकर्ज योजनेचा लाभ घेऊन चांगल्या दराने धान्य विक्री करा; जाणून घ्या प्रक्रिया
ऐण सणासुदीच्या काळात तांदूळ महागणार; सर्वसामान्यांना मोजावे लागणार जादा पैसे
Share your comments