राज्यात मागच्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस (rain) कोसळत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी झाले आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले तुडुंब वाहत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले असताना पाहायला मिळत आहे.
मात्र आता हवामान खात्याने (Meteorological Department) राज्यातील (state) पाऊस परिस्थिती संदर्भात आणखी एक इशारा दिला आहे. पुढील 3, 4 दिवस राज्यात पाऊस राहणार आहे, अशी शक्यता वर्तविली आहे.
'या' लोकांना मनासारखा जोडीदार भेटण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर (maharashtra) याचा वाढता परिणाम होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. महत्वाचे म्हणजे मुंबई आणि ठाणे परिसरात दुपारी 1.45 वाजतापर्यंत गेल्या 6 तासात पावसाच्या वारंवार तीव्र सरी दिसल्या.
तसेच पुढील 2, 3 दिवस हा पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या या सक्रिय टप्प्यात काळजी घ्या आणि सतर्क रहा, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात येत आहे.
कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर मिळतोय? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव
विशेष म्हणजे पाऊस (rain) व वारा हे वातावरण आणखी 2 ते 3 दिवस असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे खबरदरी घेण्याची गरज आहे.
आपण पाहिले तर मच्छीमारी हंगाम सुरू झाल्यानंतर वारंवार होणार्या वातावरणातील बदलामुळे मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होत आहे आणि सध्या निर्माण झालेल्या वातावरणामुळे मच्छिमारी व्यवसाय ठप्प झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
लेसर लेव्हलिंग, सरी वरंबा पद्धतींमुळे बाजरी उत्पादनात भरभराटी; जाणून घ्या प्रक्रिया
सावधान! 'या' रक्तगटाच्या लोकांना हृदयविकाराचा धोखा मोठ्या प्रमाणात असतो
LIC च्या सरल पेन्शन योजनेत मिळणार पाहिजे तेवढी पेन्शन; फक्त 'हे' एकच काम करावे लागणार
Share your comments