1. इतर बातम्या

माकड कधीच आजारी पडत नाही याची कारणे वाचाच

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
माकड कधीच आजारी पडत नाही याची कारणे वाचाच

माकड कधीच आजारी पडत नाही याची कारणे वाचाच

कोणत्याही पक्ष्याला मधुमेह होत नाही.कोणत्याही माकडाला हृदयविकाराचा झटका येत नाही.कोणताही प्राणी आयोडीनयुक्त मीठ खात नाही किंवा दात घासत नाही, तरीही कोणालाही थायरॉईड होत नाही आणि त्याचे दातही खराब होत नाहीत.माकडाच्या शरीर रचनेत आणि माणसाच्या शरीर रचनेत सर्वात जवळचा संबंध आहे. माकडात आणि माणसात फरक एवढाच असतो की माकडाला शेपूट आहे, आणि माणसाला ते नाही ,बाकी सर्व काही सारखेच आहे.

मग माकडाला कधीच हृदयविकाराचा झटका,मधुमेह,Then the monkey will never have a heart attack, diabetes, हाय बीपी का होत नाही ?माकड कधीच आजारी पडत नाही आणि आजारी पडलेच तर ते जगत नाही मरते.

अशी करावी फायद्याची करडई लागवड

माकड आजारी का पडत नाही ?मेडिकल कॉलेजमधील एका प्रोफेसरांनी माकडाला आजारी पाडण्यासाठी खूप खोलवर संशोधन केले. त्यांनी माकडाच्या शरीरात विविध प्रकारचे विषाणू

आणि बॅक्टेरिया सोडण्यास सुरुवात केली, कधी इंजेक्शनद्वारे, तर कधी अन्य मार्गाने ते माकडावर प्रयोग करीत होते. ते म्हणतात, मी गेली 15 वर्षे प्रयोग करतोय पण प्रत्येक वेळी मी फेल झालोय , पण माकड काही आजारी पडलेच नाही.माकडाला काहीच का होऊ शकत नाही ?मग एके दिवशी त्यानी हे रहस्य सांगितले,माकडाचा आरएच फॅक्टर सर्वात आदर्श आहे.जेव्हा एखादा डॉक्टर तुमचा RH फॅक्टर मोजतो तेव्हा

तो त्याची तुलना माकडाच्या RH फॅक्टरशी करीत असतो .RH फॅक्टर मुळे माकडाला त्याला कोणताही आजार होऊ शकत नाही. त्याच्या रक्तातील कोलेस्टेरॉल कधीही वाढत नाही , त्याचे ट्रायग्लिसराइड कधीही वाढत नाही किंवा त्याला कधीही मधुमेह होत नाही.बाहेरून त्या च्या शरीरात कितीही साखर शिरली तरी ती त्याच्या शरीरात टिकून रहात नाही.

English Summary: Read the reasons why monkey never gets sick Published on: 06 October 2022, 07:48 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters