कोरोणाचा प्रभाव संपला आहे दहावी-बारावी पाठोपाठ शाळेच्या परीक्षा देखील संपल्या आहे. आजच्या युगात कम्प्युटर आणि इंटरनेटचा वापर आता प्रत्येक घरात, शासकीय-निमशासकीय कार्यालये, शाळा, विद्यापीठ, दुकाने अशा अनेक ठिकाणी होतो आहे. विद्यार्थी, उद्योजक, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी, सर्वजण विविध कामांसाठी आता इंटरनेटचा वापर करायला लागले आहे. तसेच केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागाच्या जसे पोलीस भरती, रेल्वे भरती, सैन्य भरती, पोस्ट भरती अशा विविध नोकऱ्यांसाठी शासनाने एमएस - सीआयटी कोर्स अनिवार्य केल्याने उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांचा कल हा एमएस-सीआयटी कोर्स कडे मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई या कोर्सची परीक्षा घेते तर महाराष्ट्र ज्ञान मंडळ, पुणे यांनी एमएस -सीआयटी कोर्स अभ्यासक्रम तयार केलेला आहे.
या वर्षी एमकेसीएल नी कोर्समध्ये आवश्यक असे बदल केलेले आहे स्मार्ट टायपिंग स्किल, विंडोज 10, ऑफिस 2013, गुगल कोडींग स्किल्स, सायबर सेक्युरिटी स्किल असे नवीन स्किन आता विद्यार्थ्यांना एमएस-सीआयटी कोर्स मध्ये शिकायला मिळणार आहे. या अत्याधुनिक एमकेसीएलच्या प्रणालीमुळे या कोर्सचा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय दर्जाचा झाल्यामुळे जगातल्या श्रीलंका, सौदी अरेबिया, इजिप्त या देशांनी एमएस-सीआयटी कोर्स चे शिक्षण एमकेसीएलच्या माध्यमातून त्यांच्या देशात सुरू केले आहे हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या
व यामधील अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सौदी अरेबिया व दुबई सारख्या देशांमध्ये चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे आता एमएस- सीआयटी कोर्स पूर्ण करण्यासाठी सिंदखेड राजा शहरातील नामांकित गुरुकुल कम्प्युटर एज्युकेशन एमकेसीएल मान्यताप्राप्त केंद्रावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा कल दिसून येतो आहे.
एमएस- सीआयटी कोर्स चा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय दर्जाचा असल्यामुळे व शासनाने शासकीय नोकऱ्यांसाठी एमएस- सीआयटी कोर्स अनिवार्य केल्यामुळे व आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवण्याकरिता पारंपरिक पुस्तकी शिक्षण असून चालत नाही तर संगणकाचे विविध कौशल्ये आत्मसात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या अमर्याद संधी उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात एमएस-सी आयटी कोर्स कडे आहे.
एमएस- सीआयटी कोर्स शिकविण्याकरिता एमकेसीएलच्या नियमाप्रमाणे सर्व फॅकल्टी ऑनसेट परीक्षा उत्तीर्ण तज्ञ फॅकल्टी आहेत. ३० पेक्षा जास्त संगणक असणारी परिसरातील एकमेव संस्था, सर्व संस्था सीसीटीव्ही कॅमेरे च्या निगराणीत प्रवेशाकरिता वयाचे बंधन नाही ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी लिहिता वाचता येतो अशा कोणत्याही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतोय याकरिता परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी एमएस-सीआयटी करिता प्रवेश अधिकृत एमकेसीएल मान्यताप्राप्त असणाऱ्या व परिपूर्ण प्रशिक्षण देणाऱ्या मागील १८ वर्षापासून आपल्या सेवेत गुरुकुल कम्प्युटर एज्युकेशन,माणिक चौक सिंदखेड राजा येथेचआपला प्रवेश निश्चित करा व आपले भविष्य उज्वल करा. नुकताच MKCL पुणे कडून गुरुकुल कम्प्युटर एज्युकेशन ला SUMMER BONANZA AWARD 2022 जाहीर.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आपलाच
अमोल आर भट , संचालक
गुरुकुल कम्प्युटर एज्युकेशन
माणिक चौक सिंदखेड राजा
मो. ९९७०७४४५५४ , ८६९८५४१०२५
Share your comments