1. इतर बातम्या

सावधान तुमचा आमचा आख्खा डिएनए मधेच बिघाड करण्याचे षडयंत्र,"शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी"

"संकरीकरण हायब्रिडेशन- शाप च" याचे भयंकर परिणाम जल,जमीन,पर्यावरण,

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
सावधान तुमचा आमचा आख्खा डिएनए मधेच बिघाड करण्याचे षडयंत्र,"शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी"

सावधान तुमचा आमचा आख्खा डिएनए मधेच बिघाड करण्याचे षडयंत्र,"शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी"

"संकरीकरण हायब्रिडेशन- शाप च"याचे भयंकर परिणाम जल,जमीन,पर्यावरण, पशुपक्षी सह समुच्या माणव जातीला आपल्या कवेत ओठलय वाढलेले भयंकर आजारांची मालिका वेळेआधीच मुल मुलींचे वयात येणे ,पुरुषाच पुरुषत्व स्त्रिच स्त्रित्व गमावून जाणे, हा कोणत्या नविन समाजाचा नवविश्वाचे नवनिर्माण करतो आहोत आपण.पेरावे तसे उगवते या उक्तीप्रमाणे बीज उत्तम दर्जाचे असेल तर रोप ही उत्तम दर्जाचेच उगवेल. त्याला फळेही रसाळ यात येतील. म्हणजेच ज्या गुणवत्तेचे बी पेरले जाईल तसेच पिक जन्माला येईल. याच तत्त्वानुसार वरील नियम सामाजिक व्यवस्थेला ही लागू पडतो. आजची जी सामाजिक दुरवस्था दृष्टीक्षेपास पडते तिचे मूळ वरील तत्वात तर दडले नसेल ना? या गोष्टीकडे विज्ञानवादी दृष्टिकोनातूनही पाहिले पाहिजे.संकर, पोषण, जोपासना हे महत्त्वाचे आहेत पण त्याहीपेक्षा शुद्ध व जातिवंत बीज अधिक महत्वाचे आहे. सुसंस्कृत, कर्तुत्ववान आई वडिलांचा मुलगा, त्यांच्या छत्रछायेत संस्कारात संस्कृत वकर्तुत्ववान निपजणार च. जसे उत्तम पोषण व जोपासना झालेले रोप योग्य ऋतू काळात चांगले व गुणवत्तापूर्ण बीज निर्मिती करते. हा साधा सोपा आणि सरळ सृष्टीचा नियम आहे.वरील विवेचनाचा विचार केल्यास सध्या आपले पालनपोषण कसे होतंय, व आपण खातो काय याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.सध्या आपल्या आहारात हरितक्रांती, श्वेतक्रांती आणि निलक्रांती यांच्या देणगीचा भरणा जास्त आहे. म्हणजेच हायब्रीड अन्न, संकरित जर्सी गाईचे दूध, आणि चाळीस दिवसाच्या बॉयलर कोंबडीचं मांस.आज घडीला हरे एक क्षेत्रात संकरीकरण झाला आहे. फळे, भाज्या, धान्य व पशुधन इ. मध्ये संकर करून आपण अन्नधान्य उत्पादन, दूध उत्पादन आणि मांस उत्पादन वाढवले आहे.जसा आहार तसा विचार या तत्त्वानुसार बघितल्यास संकरित आहारामुळे आज मनुष्यजातीचे वंशही दूषित बनत चालले आहेत. कदाचित अनैतिकतेच कारणही यात दडलेले असू शकेल. अशीच वर्तमान स्थिती आज पाहावयास भेटते.

प्रचलित संकरित जाती त्यांच्या बियाणापासून नवीन रोपे अथवा प्रजनन करण्यास कमजोर असतात कारण संकरित वाना मधील पुढची पिढी प्रजननास सक्षम नसते. पडताळून पहायचे झाल्यास बाजारात उपलब्ध संकरित कलिंगड किंवा पपईच्या बियाला लावून आपण खात्री करून घेऊ शकतो. संकरी करणामुळे उत्पादन,फळांची प्रत आणि कसही कमी झालेला आढळतो.शास्त्रीय भाषेत सांगावयाचे झाल्यास बियाणांची आनुवंशिक शुद्धता धोक्यात आली आहे.संकरित बियाणे जर स्वतःची उत्पत्ती स्वतः सांभाळण्यास सक्षम नसेल तर त्यावर अवलंबून असणाऱ्या परपोषी सजीवांचे भविष्य काय असणार?संकरीकरण म्हणजे नेमके करतो तरी काय?संकरीकरणात आपण संख्यात्मक आणि गुणात्मक बदल घडवून आणतो. उदा.१) फळांचा आकार वाढवतो- संख्यात्मक बदल२) फळांची संख्या वाढवतो- संख्यात्मक बदल३) वेगवेगळे रंग बदल- गुणात्मक बदल४) शर्करा प्रमाणात बदल- गुणात्मक बदलएकंदरीत संकरी करणा मध्ये गुणवत्तेपेक्षा संख्यात्मक बदल अर्थात उत्पादन वाढवण्यावर जास्त भर दिसतो. वनस्पतीच्या पूर्ण वाढीकडे आणि नैसर्गिक क्षमतेकडे पूर्णता दुर्लक्ष करून उत्पादन वाढविण्यावर अधिक भर देतो . थोडक्यात वनस्पतीच्या नैसर्गिक उत्पादन क्षमतेचा व त्यासाठी लागणाऱ्या कालावधीचा विचार न करता अधिक हव्यासापोटी वनस्पतींना उत्पादन वाढीसाठी प्रेरित करतो. म्हणजे चार वर्षांनी ते फळ देणारी वनस्पती याच वर्षी मोहोर देते, जेव्हा झाडाला त्याच्याच फळाचे मजही झेपावत नसतं. सामाजिक दृष्ट्या मात्र आपण बाल विवाहास बंदी आहे असा कांगावा करतो. विवाहयोग्य वय मर्यादा 18 ते 21 असलीच पाहिजे असा आग्रह धरतो मग याच नियमानुसार वनस्पती सृष्टीला हाच नियम का नाही लागू करत. आपण जो संकरित आहार सेवन करतो त्याचा परिणाम म्हणून मुलं-मुली फार लवकर वयात येत आहेत. मुलींमध्ये वयाच्या नवव्या वर्षीच मासिक पाळी सुरू होताना दिसून येत आहे. तसेच सामाजिक अधःपतन व अनैतिकता याचीही प्रमुख कारण संकरीकरणातून दडलेलं असावं असं अनुमान काढण्याइतपत परिस्थिती सकारात्मक आहे.

कारण एका झाडाचे गुणधर्म दुसऱ्या झाडात स्थलांतरित करत असताना पैदासकार बॅक क्रॉस, मदर क्रॉस, सिस्टर क्लास, फादर क्रास, ब्रदर क्रास यासारखे हातखंडे वापरत असतो. याचाच परिणाम स्वरूप समाजात मुलीवर बलात्कार, बहिणी वरील बलात्कार, भाजी वरील बलात्कार यासारख्या समाज विघातक घटना घडत असाव्यात काय याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.नैसर्गिक न्यायानुसार अथवा सामान्य विशेष न्यायानुसार," समानाने समानाची वाढ होते" जसे खाऊ तसे बनतो. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास" जसा आहार तसा विचार" या तत्त्वाने शरीर घडत असते. शरीर पक्व होण्याआधी झाडाची फळे खाऊन बनलेली मानवी शरीरे वेळेआधीच गर्भधारण क्षम बनत आहेत. अप्रत्यक्षपणे आपण त्यांची प्रजनन क्षमता वृद्धिंगत करत आहोत.अल्पवयातच या नाजूक कळ्या हा मानसिक भार कसा बर सहन करतील. त्या लहान वयात व अपक्व मनात किती खळबळ माजत असेल. परिणामी हा भार सोसता सोसता आमच्या आयुष्यमाना वरही प्रतिकूल परिणाम होत आहे हे सत्य आपण नाकारू शकत नाही. नवव्या वर्षी जवानी, चाळिशीत म्हातारपण, शाळेतच लागणारी चाळशी( चष्मा) आणि कुमारवयातच काळे केस पांढरे होताना दिसतात याचा अर्थ बोध काय घ्यायचा. आज घडी स 55 ते 60 वर्षाच्या पुढचं आयुष्य बोनसच समजलं जातंय.संजीवकांचा वापर करून वाढवलेले दूध व मांस खाऊन आमच्या शरीरातील किती हार्मोन्स बाधित झाले आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. न्यूझीलंडमधील सरकारने बाल्यावस्थेत मधुमेहाचे प्रमाण वाढ, कारणे शोधण्यासाठी नेमलेल्या 90 संशोधकांनी जो निष्कर्ष मांडला तो जगाची झोपच उडवणारा आहे. या संशोधकांच्या मते लहान मुलांमधील मधुमेहाचे प्रमाण हे जर्सी, होस्टेन फ्रिजीयन यासारख्या गायीच्या( A2) दूध सेवनाचा परिणाम आहे हे सिद्ध केले आहे.आजमितीस वाढत्या पॅथॉलॉजी कल लॅब आणि चाचण्या काय दर्शवतात?

उदा.TSH,FSH,TFT-T3,TR,ACTH इ. आज पुरुषांमध्ये प्रकर्षाने जाणवणारा Gynecomastia ( म्हणजे पुरुषांच्या स्तनाची रचना स्त्री स्थनाप्रमाणे बनणे) यासारखे परिणाम हे संकरित हार्मोन्स युक्त दूध व मांस याचीच देणगी वाटते. तसेच स्त्रियांमध्येही PCOD वाढते प्रमाण काय दर्शवते. दुसर घराघरात आढळणारी चिमणी आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे हे कशाचे द्योतक आहे. पक्षी पक्षी यांच्या शरीरावर या संकरित अन्नधान्याचा परिणाम केव्हाचाच दिसू लागला आहे. काही जाती तर नाहीशा होण्याच्या मार्गावर आहेत. संकरित धान्य खाऊन पक्ष्यांच्या अंड्याची कवचे ही अतिशय पातळ व तकलादू बनत आहेत.त्यामुळे अंडी उगवण्यापूर्वी तडकताना दिसून येतात.अकाली जन्माला येणाऱ्या या पिल्लांना, मानवी मुलाप्रमाणे अतिदक्षता विभागाची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे अशी पिल्ले मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढताना दिसते. परिणामी पशुपक्ष्यांची संख्या दिवस घडताना दिसत आहे. याचा ही कुठेतरी विचार झालाच पाहिजे.मानव प्रजाती बाबतही वेगळे सांगावयास नको.आज-काल वाढलेल्या सिजेरियन च्या केसेस देखील हेच दर्शवतात. कारण आईच्या गर्भाशयात वाढलेलं बाळ स्वतःहून बाहेर येण्यास सक्षम दिसत नाही. तसेच आईचं गर्भाशय ही त्या बाळाला बाहेरची वाट मोकळी करून देण्यास परिपक्व दिसत नाही. परिणामी नऊ महिने नऊ दिवस भरण्याआधीच, सातव्या आठव्या महिन्यात सिजर करून नवजात बाळांना जन्माला आणावं लागतंय. हे विदारक सत्य आहे.आजमितीस वाढत्या पॅथॉलॉजी कल लॅब आणि चाचण्या काय दर्शवतात?उदा.TSH,FSH,TFT-T3,TR,ACTH इ. आज पुरुषांमध्ये प्रकर्षाने जाणवणारा Gynecomastia ( म्हणजे पुरुषांच्या स्तनाची रचना स्त्री स्थनाप्रमाणे बनणे) यासारखे परिणाम हे संकरित हार्मोन्स युक्त दूध व मांस याचीच देणगी वाटते. तसेच स्त्रियांमध्येही PCOD वाढते प्रमाण काय दर्शवते. दुसर घराघरात आढळणारी चिमणी आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे हे कशाचे द्योतक आहे. 

पक्षी पक्षी यांच्या शरीरावर या संकरित अन्नधान्याचा परिणाम केव्हाचाच दिसू लागला आहे. काही जाती तर नाहीशा होण्याच्या मार्गावर आहेत. संकरित धान्य खाऊन पक्ष्यांच्या अंड्याची कवचे ही अतिशय पातळ व तकलादू बनत आहेत.त्यामुळे अंडी उगवण्यापूर्वी तडकताना दिसून येतात. अकाली जन्माला येणाऱ्या या पिल्लांना, मानवी मुलाप्रमाणे अतिदक्षता विभागाची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे अशी पिल्ले मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढताना दिसते. परिणामी पशुपक्ष्यांची संख्या दिवस घडताना दिसत आहे. याचा ही कुठेतरी विचार झालाच पाहिजे.मानव प्रजाती बाबतही वेगळे सांगावयास नको. आज-काल वाढलेल्या सिजेरियन च्या केसेस देखील हेच दर्शवतात. कारण आईच्या गर्भाशयात वाढलेलं बाळ स्वतःहून बाहेर येण्यास सक्षम दिसत नाही. तसेच आईचं गर्भाशय ही त्या बाळाला बाहेरची वाट मोकळी करून देण्यास परिपक्व दिसत नाही. परिणामी नऊ महिने नऊ दिवस भरण्याआधीच, सातव्या आठव्या महिन्यात सिजर करून नवजात बाळांना जन्माला आणावं लागतंय. हे विदारक सत्य आहे.आता आपण संकरीकरण म्हणजे नेमकं काय याविषयी शास्त्रीय भूमिका समजावून घेण्याचा प्रयत्न करू.संकरी करणा मध्ये जनुकीय बदल घडवून आणले जातात निसर्गनियमाविरुद्ध असते. दुसर्‍या शब्दात सांगावयाचे झाल्यास उभी आडवी वाढ म्हणजेच पेशीविभाजन, तिकडी वाढ म्हणजेच पेशींचे लांबटी करण.आपण वनस्पती मध्ये अप्रमाणित वाढ करण्यास प्रवृत्त करत असतो. ही प्रमाणबद्ध तर नसतेच शिवाय विकृती असते. यांच्याविरुद्धही बोनसाय सारखे तंत्रज्ञान वापरून वनस्पतींची वाढ खुंटवून अकाली प्रौढत्व देण्याचाही प्रयत्न करतो. त्याचेच परिणाम स्वरूप जुळी केळी, मक्याच्या दाण्यावर दाना वाढलेलं कणीस, नारळाच्या आकाराचे मोठाले पेरू, मोठ मोठे टोमॅटो, लांबलचक वांगी आणि गाजर इ. पहावयास मिळतात.आता कर्करोग किंवा कॅन्सर म्हणजे तरी काय यावर कटाक्ष टाकू.

कर्करोग हा एक अनियंत्रित पेशी विभाजनामुळे उद्भवणारा रोग आहे.सजीव प्राण्यांच्या पेशीतील गुणसूत्रांमध्ये जनुके असतात. पेशींची वाढ आणि प्रजनन या दोन्ही बाबी ही जनुके नियंत्रित करत असतात.जेव्हा या जनुकांमध्ये बदल होतो आणि पेशी विभाजन व नियंत्रित होते तेव्हा कर्करोगाचा जन्म होतो. म्हणजेच जी जनुके पेशींची वाढ झआणि पेशींचे विभाजन यांच्याशी संबंधित असतात त्यांना हानी पोहोचल्याने कर्करोग उद्भवतो.संकरीकरण किंवा हायब्रिडायझेशन उद्दिष्टेपाहिल्यास १)उत्पादनात वाढ२) आकारात वाढ ३) वजनात वाढ सर्व गोष्टीत वाढच वाढ.अर्थात नैसर्गिक न्यायानुसार अनियंत्रित व व प्रमाणबद्ध वाढ.यासाठी आपण त्या वनस्पतीच्या पेशीच्या जनुकांच्या मूळ रचनेतच बदल करण्याचा प्रयत्न करतो.या बदलामुळे तयार झालेल्या संकरित अन्नधान्य, फळे भाज्या, व गाई म्हशी आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या जीवा मध्ये व त्यांच्या पेशीमध्ये हे बदल घडवून येतात. त्यांची वाढही अनियंत्रित होऊ लागते. आणि मग",वाढता वाढता वाढे, भेदिले मनुष्य जीवना" या अवस्थेला आपण येऊन ठेपतो. शास्त्रीय भाषेत बोलायचे झाल्यास नियामक जनुकांची हानी पोहोचल्यास पेशी विभाजनाची क्रिया थांबवण्याची जनुकांमधील क्षमता नाश पावल्यामुळे कर्करोग उद्भवतो.यावरून कर्करोगाचे मुख्य कारण स अन्नच असावे.विश्वास वाटतो.आणिआपणमात्रतंबाखू ,गुटखा धूम्रपान ,किरणोत्सर्ग आदी कारनाना कर्करोगाचे निमित्त समजून तो धोपटत बसलोय.दुसर्या शब्दात मांडायचा झाल्यास एखाद्या सजीवाच्या पेशीला छेडून तिला अनियमित, अनियंत्रित वाढण्यास प्रवृत्त करणे म्हणजेच संकरीकरण नव्हे काय? 

यावरून संकरित अन्न हेच कर्करोगाचे मूळ कारण सांगता येईल. अशी स्थिती येत्या काही दशकात चालू राहिल्यास कर्करोग हा सामान्य होण्यास फारसा वेळ लागणार नाही.संकरित वाण शारीरिक दृष्ट्या कमजोर असल्यामुळे त्यांना पोषणासाठी व संरक्षणासाठी, संजीवके ,खते,बुरशीनाशके, कीटकनाशके यासारख्या रासायनिक घटकावर अवलंबून राहावे लागते. तसेच विविध माध्यमांची अतिरिक्त गरजही भासते. अतिदक्षता विभागात जसे एखादे बाळ दगावले जातं तद्वतच संकरित जाती नाही जपावं लागतं. संकरित जाती ना जपणुकीसाठी नैसर्गिक माध्यमाऐवजी हरित गृह,पॉली हाउस, कोल्ड फ्रेम व हाँट फ्रेम यासारखी कृत्रिम माध्यमे वापरावी लागतात. आधुनिक तंत्रज्ञान व पीक पद्धती याच्या नावाखाली आपण वनस्पती ना नैसर्गिक नियमानुसार वाढायची संधीच देत नाही. सगळे एकदम कृत्रिम रीत्या वनस्पतींच्या मुळाशी आणून देण्याचा प्रयत्न करतो. त्यांना स्वतःहून वाढायची संधीच एक प्रकारे नाकारतो. हा वनस्पतीच्या नैसर्गिक वाढीवर एक प्रकारचा घालाच नाही का?रासायनिक खतांचा विचार केल्यास युरिया,म्युरेट ऑफ पोटॅश, गंधक यासारखी खते 10:26:26, 18;46,0:0:52,34:0:52 यासारख्या प्रमाणात आणि कृषिधन , महाधन, किसान, गायछाप, शुक्ला उज्वला आदी गोंडस नावाखाली खायला घालून एक प्रकारे खा आणि फुगा असेच वर्तन करतोय. थोडक्यात प्रोटीन पावडर वर तयार झालेल्या बॉडी बिल्डर प्रमाणेच आपण त्यांना वाढवतो. उपयुक्ततेपेक्षा जाहिरात बाजी आणि प्रदर्शन यासारख्या अपायकारक गोष्टीवरच आपली मदार अधिक वाटते.

वनस्पती अथवा सजीव या तत्त्वावर पोसले जातात ती तत्त्वे त्या वनस्पतीपासून अथवा सजीवापासून मिळणाऱ्या अन्नद्रव्यात आपोआपच उतरतात. वाढिव उत्पन्न घेण्यासाठी केलेले संकरीकरण असो, भरमसाठ दिलेली रासायनिक खते असोत , बायलर कोंबडीला वजन वाढीसाठी दिलेली हार्मोन्सची इंजेक्शन असोत( ऑक्सिटोसिन). या सर्वांचा परिणाम पोषण तत्वावर होणारच. असे दूषित अन्नसेवन करणाऱ्याला त्याचे परिणाम भोगावे लागणार हे क्रमप्राप्तच आहे. या सर्वाचा दुष्परिणाम फारच भयानक दिसतो आहे.या सर्व गोष्टीमुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.आधुनिक हरितक्रांती, श्वेतक्रांती ,निलक्रांती या वरदान पेक्षा शापच ठरण्याची अधिक भीती वाटत आहे. कारण याचे दुष्परिणाम आज जगाला प्रकर्षाने जाणवताना दिसत आहेत.रुग्णालयात दिसणारी भरपूर गर्दी, नवनवीन आजार,निदान न होणारे रोग, दररोज नवनवीन येणारी औषधे व लसीकरण आणि तपासण्या व चाचण्या या गोष्टीमुळे मानवी आरोग्याचा सत्यानाश झाला आहे.पूर्ण बरं करणे सोडाच पण जरा आटोक्यात आणणे हे पण जिकिरीचे बनले आहे. हरितक्रांती श्वेतक्रांती निलक्रांती यामुळे जरी पोटाची खळगी भरत असली तरी समाधान व तृप्ती अजून काही आपल्याला गवसलेली नाही. आणि हीच अतृप्ती वेगवेगळ्या रोगांना व आजारांना निमंत्रण देत आहे.संकरीकरणाच्या साधक बाधक विश्लेषणावरून आपल्याला हेच लक्षात येते की सेंद्रिय शेती व देशी वानावर भर देणे याशिवाय मानव प्रजातीला तरणोपाय नाही. कारण देशी वाण निसर्गातील प्रतिकूल बदलाला तोंड देऊन सक्षमपणे वाढतात. देशी वान शरीराची बांधणी उत्तम रित्या करतात. देशी वाण स्वतःच्या शरीराची पूर्ण वाढ झाल्यावरच उत्पत्तीस प्रवृत्त होतात. या गुणधर्मामुळे उत्पन्न होणारी फळे ही परिपक्व तर असताच पण जीवनसत्व व खनिजे यांनीही परिपूर्ण असतात.

यामुळे आपल्या शरीरालाही ताकत व बळ लाभते. तसेच शरीर रोगप्रतिकारक्षम बनण्यास मदत होतेदशी वाणांचे महत्त्व ओळखून त्यांचे जतन करणे, रक्षण करणे.संगोपन करणे आणि वापर करणे ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. यासाठी सीड बँक यासारखे उपक्रम राबवून जनतेला जागृत करणे गरजेचे आहे. या देशी वाणांची किंमतच विज्ञानाला कळली नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते.माझा माझ्या शेतकरी बांधवांना एक कळकळीचा सल्ला युवा सांगणं आहे की तुम्ही बाजारात जे विकतं तेच पिकवा पण घरी मात्र देशी वाणापासून पिकलेले अन्नधान्य याचाच उपयोग करा. देशी गायीचे दूध घरी लहान मुलांसाठी वापरा. डेअरीला जर्सी गायीचे दूध विका. गावच्या जत्रा यात्रा मध्ये बांग देणारा लाल तर्याचा देसी कोंबडा च वापरा. बायलर बिलकुल नको. तसेच अंडी आणि हार्मोन्सवर फुगलेली मटण व मांस ही नको. आपण म्हणाल असा अनाहूत चुकीचा सल्ला शेतकऱ्यांना कशासाठी देताय. त्याला कारणही तसेच आहे. आजच्या जाहिरातीच्या युगात व झगमगाटात आपल्या देशी वाणांची कदरच नाही. तसेच उन्हातानात काबाडकष्ट करणाऱ्या गरीब बळीराजाला ही किंमत नाही.गटारावर भाजीपाला खरेदी करणाऱ्या व एसी शोरूम मध्ये चप्पल खरेदी करणाऱ्या समाज व्यवस्थेबद्दल काय बोलणार. देशी माल बाजारात मातीमोल भावाने विकला जातो. व्यावसायिक दृष्ट्या देशी वाणांचे उत्पादन घेतल्यास कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना परवडत नाही. बाजारातही देशी वाणाला कुत्सितपणे पाहिले जाते व उपेक्षा केली होते.भाव पाडून माल मागितला जातो.

उदाहरणच सांगायचे झाल्यास काळ्या मनकांचे सांगता येईल. काळ्या मनुका निकृष्ट म्हणून वीस रुपयापासून ते शंभर रुपये प्रति किलो भावाने मार्केटमध्ये सौद्यात खरेदी होते.आणि तेच बेदाणे या सदराखाली व लोहयुक्त मनुके म्हणून व्यापारी तीनशे ते चारशे रुपये किलोने विकतात.हीच अवस्था शेतकऱ्यांच्या इतर मालाची आहे.म्हणून म्हणतो देशी मालाचं मोल व त्याची चव शेतकऱ्यांसाठीच अनमोल असणार व त्यालाच कळणार.वर्तमान काळात पृथ्वीवर कोणताही महाप्रलय येणार नाही तसेच तिसऱ्या महायुद्धाची सुतराम आवश्यकता नाही. पृथ्वीच्या नाशासाठी आपण तयार केलेलं संकरित बियाणाचे पुरेस आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास मानवाच्या अति हव्यासापोटी, विपरीत अन लोभी बुद्धीने लावलेला संकरीकरणाच्या शोध मानव प्रजाती सकट इतर प्राण्यांच्या बीजाची व वंशाची विल्हेवाट लावणार हे मात्र नक्की. संकरित कमजोर बीजापासून निर्माण होणारी वनस्पती जागतिक तापमानात जास्त काळ तग धरू शकणार नाही आणि पर्यायाने त्यावर उपजीविका करणाऱ्या सजीव प्राण्यांचे आयुष्यमान आपोआपच कमी होणार व आरोग्यही बिघडणार. यातूनच जीवसृष्टीचा नाश होण्याची दाट शक्यता आहे.संकरीकरणच कदाचित प्रुथ्वीच्या नाशाचा महाप्रलय ठरेल ,असे निदान केल्यास चुकीचे ठरणार नाही.याठिकाणी मला चीनमधील एक महान विचारवंत कान्फूशियस याचे एक वाक्य उधृत करायचे आहे. तुम्ही निसर्गाच्या नियमांना बांधील राहून काही निर्माण केले तर निसर्ग ते टिकण्यास मदत करतो. तुम्ही निसर्गाला आव्हान देऊन काही निर्माण केले तर निसर्ग ते उध्वस्त करण्याच्या उद्योगाला लागतो.आपले आजचे विज्ञान असे संहारक होऊ लागले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पर्यावरणाच्या बदलांशी झुंजतो आहोत.

 

डाँ.पी.व्ही.पाटील,

उद्यानविद्या विभाग,

अनंतराव थोपटे महाविद्यालय,भोर.

ता.भोर,जि पुणे.412206

English Summary: Beware of your conspiracy to destroy our entire DNA, "Pure Seed Fruit Juicy Gomati" Published on: 19 June 2022, 10:12 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters