सुगंधी आणि लांब लचकदार तांदूळ म्हणजेच बासमती तांदळाला अनेक देशात मोठया प्रमाणात मागणी आहे. संपूर्ण आंतराष्ट्रीय बाजारात भारत हा देश बासमती तांदूळ पिकवण्यात अग्रेसर आहे.बासमती तांदूळ नक्की कोणाचा आहे या वादग्रस्त वाक्याचा खुलासा.
प्रत्येक बाबतीत भारत पाकिस्तान पेक्षा पुढेच:
भारत की पाकिस्तान या मधील नक्की कोणत्या देशाचा आहे बासमती चावल.,परंतु पाकिस्थान ने बासमती तांदूळ हा आमचा आहे असे म्हटले आहे. प्रत्येक वर्षी भारत बासमती तांदळाची निर्यात करून 6.9 अरब डॉलर एवढ्या मोठ्या प्रमाणात फायदा मिळतो. आणि पाकिस्तान देश हा 2.4 अरब डॉलर एवढाच फायदा निर्यातीत कमावतो.
हेही वाचा:तुम्हाला माहिती आहे का! पॅन कार्ड वरील अक्षरांचा अर्थ
कोरोना सारख्या आर्थिक महामंदी मुळे बासमती तांदुळाची निर्यात करून आर्थिक मदतीस हातभार लागतो.परंतु पाकिस्थानला असे वाटते की जगभर जाणारा बासमती तांदूळ हा भारताचाच आहे. त्यामुळं त्याला भीती वाटते की बाजापेठे मधील आपले स्थान गमावू शकतो.त्यामुळं पाकिस्तान या देशाने आम्ही एकटे बासमती उत्पादक आहोत असा दावा केला आहे.
पाकिस्तानचा हा दावा भारतीय देशाने फेटाळून लावला आहे. भारतीय देशाने बासमती तांदूळ या वर्षी चक्क 41.6 लाख टन बासमती तांदुळाची निर्यात केली।आहे या मधून भारताला 27 हजार करोड एवढ्यांची निर्यात केली आहे.त्यामुळं संपूर्ण आंतरराष्ट्रीय बाजारात भारत एकदा 70 टक्के बासमती तांदुळाची निर्यात करतो. आणि पाकिस्तान फक्त 30 टक्के तांदळाची निर्यात करतो.
Share your comments