1. इतर बातम्या

एक सत्य घटना कदाचित तुम्ही कधीही ऐकली नसेल, स्वामी विवेकानंद व जगातला पहिला अरबपति जाॅन डी राॅकफेलर

जगात आज अनेक अरबपती असतील, पण पहिल्यांदा हा शब्द ऐकायला मिळाला

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
एक सत्य घटना कदाचित तुम्ही कधीही ऐकली नसेल, स्वामी विवेकानंद व जगातला पहिला अरबपति जाॅन डी राॅकफेलर

एक सत्य घटना कदाचित तुम्ही कधीही ऐकली नसेल, स्वामी विवेकानंद व जगातला पहिला अरबपति जाॅन डी राॅकफेलर

जगात आज अनेक अरबपती असतील, पण पहिल्यांदा हा शब्द ऐकायला मिळाला तो राॅकफेलर मुळे! प्रचंड श्रीमंत माणूस. जगातील पहिला अरबपती! रात्रंदिवस एकच ध्येय फक्त पैसा. हा माणूस कुठेही फक्त पैसा शोधायचा याचे नातीगोती, मित्र, सगेसोयरे, फक्त पैसा.घटना अशी घडली 1893 साली वयाच्या 53 व्या वर्षी हा माणूस आजारी पडला, डोक्यावरचे सारे केस झडून गेले, शरीर गळायला लागलं, तोंडात अन्न गिळेना, थोडसं सुप पिऊन जगण्याची वेळ आली, त्याला झोपही लागत नव्हती, ईतकच नाही तर त्याला

हसता रडता देखील जमेना, अमेरीकेतील सर्व नामवंत डाॅक्टरना दाखवून झाले पण उपयोग शुन्य.All famous doctors in America have been shown but to no avail. डाॅक्टरनी शेवटी सांगितले आपण फक्त एक वर्षाचे मेहमान आहात...त्याचवेळी स्वामी विवेकानंद शिकागो मध्ये होते.

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजन, जाणून घ्या अभ्यंग स्नानाचा मुहूर्त

आणि राॅकफेलर च्या एका मित्राने सहजच एक सल्ला दिला की, हिंदुस्थानांतील एक संन्यासी ईथे आलाय, आपण एकदा त्यांची भेट घ्यावी! राॅकफेलर सुरवातीला भडकला "असल्या गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही, तो संन्यासी काय करणार ?" म्हणून त्याने टाळले. पण काय कुणास ठाऊक दोन दिवसांनी तो भेटीला निघाला... 

स्वामी विवेकानंद हाॅटेलच्या रुममध्ये काहीतरी लिखाण करण्यात व्यस्त होते, राॅकफेलर जाऊन थांबले. राॅकफेलरला अपेक्षा होती मी एवढा माणूस माझ्यासाठी मोठं आदरातिथ्य होईल पण विवेकानंदानी ढुंकूनही पाहिलं नाही, शेवटी राॅकफेलर म्हणाला मी उद्योजक राॅकफेलर.स्वामी म्हणाले, बरं...मग मला पाहुन ईथला राष्ट्राध्यक्ष सुद्धा उभा राहतो"असं आपलं काम सांगा"शेवटी स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली.

"तुम्ही मनाने फार बैचैन आहात" आणि मग त्याच्या जीवनातील अशा काही घटना सांगीतल्या की, ज्या त्याच्या शिवाय कुणाला माहिती नव्हत्या! तो ही परेशान झाला! एक तासांच्या चर्चेनंतर स्वामी विवेकानंदानी त्यानां सांगीतलं की यावर एकच पर्याय आहे, तुम्ही दानधर्म केला पाहिजे.आन्नद्रव्यांचे दान कपडा आणि औषधी द्रव्ये दान करावे.राॅकफेलरवर स्वामींचा एवढा प्रभाव पडला, की त्याने एक फाउंडेशन काढलं, त्यातुनच पुढे मलेरिया,

टीबी, यारख्या अनेक रोगावर औषध बनवून मुफ्त मध्ये ईलाज झाले, भुकेलेल्या अन्नदान करु लागला, तो जगातील सर्वात मोठा डोनर झाला.पुढे ??? आश्चर्य हे झाले ज्याला एक वर्षाची मुदत डॉक्टरने सांगितली होती तो राॅकफेलर 98 वर्षे जगला तोही आनंदात.आज जो जगातील सर्वात मोठा डोनर आहे, बील गेट्स तो त्याच्या पुस्तकात लिहीतो, मला डोनेशनची प्रेरणा राॅकफेलर फाउंडेशन मुळे मिळाली.

English Summary: A true story you may have never heard of, Swami Vivekananda and the world's first billionaire, John D. Rockefeller Published on: 22 October 2022, 08:37 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters