डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय अकोला येथील ग्रामीण जनजागृती कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील सातव्या सत्रातील विद्यार्थी वाशिम जिल्ह्यातील विविध गावांमधील निवडक शेतकऱ्यांकडे कार्यरत
जिल्ह्यातील विविध गावांमध्ये निवडक शेतकऱ्यांशी संवाद साधला जात आहे.
कृषी विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना त्यांच्या नावाने गावाविषयी माहिती दिली आहे.
यावेळी कृषीदूत विपुल सोळंके,ओम सावरकर, हर्षल काळे,श्रेयस आढे,अमय देषमुख,सोमेश अंभोरे यांनी उपस्थितांना लम्पी त्वचा रोगाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी गावातिल शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता
डॉ पि के नागरे सर, पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ शेळके सर, डॉ कहाते सर कार्यक्रम अधिकारी डॉ वैभव उज्जैनकर सर,डॉ खांबलकर सर , डॉ सुधीर दलाल सर , डॉ खाडे सर तसेच कृषी संशोधन केंद्र वाशिम चे प्रमुख डॉ बी. डी गीते सर यांचे मार्गदर्शन लाभले.
Share your comments