1. कृषीपीडिया

कृषी विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय अकोला

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कृषी विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन

कृषी विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय अकोला येथील ग्रामीण जनजागृती कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील सातव्या सत्रातील विद्यार्थी वाशिम जिल्ह्यातील विविध गावांमधील निवडक शेतकऱ्यांकडे कार्यरत आहे.Working with selected farmers in various

villages of the district.विद्यार्थी त्यांना नेमून दिलेल्या गावामध्ये शेतकरी उपयोगी विविध उपक्रम राबवित झोडगा येथील विद्यार्थ्यांनी

हे ही वाचा - गादीवाफा पद्धतीने रोपवाटिका फायद्याची

गावकऱ्याची ई-पिक पाहणी करावयास मदत केली.यावेळी कृषीदूत विपुल सोळंके,ओम सावरकर, हर्षल 

काळे,श्रेयस आढे,अमय देषमुख,सोमेश अंभोरे यांनी उपस्थितांना ई-पिक पाहणी कशी करायची आणि त्याचे फायदे या बद्दल मार्गदर्शन केले. यावेळी गावातिल शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी

महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ पि के नागरे सर, कार्यक्रम अधिकारी डॉ वैभव उज्जैनकर सर,डॉ खांबलकर सर ,डॉ सुधीर दलाल सर , डॉ खाडे सर तसेच कृषी संशोधन केंद्र वाशिम चे प्रमुख डॉ बी. डी गीते सर यांचे मार्गदर्शन लाभले.

English Summary: Guidance to farmers on various subjects by agriculture students Published on: 24 September 2022, 07:27 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters