डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या कृषी महाविद्यालय अकोला येथील ७ व्या सत्रातील विद्यार्थ्यांनी (ग्रामीण जनजागृती कार्यानुभव) या कार्यक्रमांतर्गत फाटा येथील शेतकरी बांधवांमध्ये नैसर्गिक संवर्धन दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली. तसेच गावकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेती सोबतच पावसाळ्यात झाडे लावायचे महत्व व जलसंवर्धन याबाबतीत गावात माहिती पोहोचवली.कार्यक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालय अकोला चे कृषिदूत प्रतीक बेलकर ,सुरज गोरे, यश चौधरी ,यश शिंदे, अभिषेक कश्यप , गौरव बलदेवा ,पवन टीकार आणि मम्मी श्रीखर यांनी केले.
कार्यक्रम पार पाडण्यात गावातील सरपंच सौ .मोरे तसेच उपसरपंच सौ. अनिता अंकाने यांचा सहयोग लाभला. तसेच कृषी संशोधन केंद्र वाशिमचे प्रमुख डॉ. बी.डी गीते ,अकोला येथील डॉ. एस एस माने (सहाय्यक अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला )आणि संबंधित विद्यार्थ्यांचे प्रोग्राम ऑफिसर डॉ. वैभव उज्जैनकर ,डॉ. विवेक खांबलकर, आणि डॉ. अनिल खाडे .यांचे मार्गदर्शन लाभलेकार्यक्रमामध्ये गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. त्यासोबतच या सामाजिक कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांचे गावकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.
असणाऱ्या कृषी महाविद्यालय अकोला येथील ७ व्या सत्रातील विद्यार्थ्यांनी (ग्रामीण जनजागृती कार्यानुभव) या कार्यक्रमांतर्गत फाटा येथील शेतकरी बांधवांमध्ये नैसर्गिक संवर्धन दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली.Awareness was created among farmers on the occasion of Natural Conservation Day.तसेच गावकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेती सोबतच पावसाळ्यात झाडे लावायचे महत्व व जलसंवर्धन याबाबतीत गावात माहिती पोहोचवली.कार्यक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालय अकोला चे कृषिदूत प्रतीक बेलकर ,सुरज गोरे, यश चौधरी ,यश शिंदे, अभिषेक कश्यप , गौरव बलदेवा ,पवन टीकार आणि मम्मी श्रीखर यांनी केले
कार्यक्रम पार पाडण्यात गावातील सरपंच सौ .मोरे तसेच उपसरपंच सौ. अनिता अंकाने यांचा सहयोग लाभला. तसेच कृषी संशोधन केंद्र वाशिमचे प्रमुख डॉ. बी.डी गीते ,अकोला येथील डॉ. एस एस माने (सहाय्यक अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला )आणि संबंधित विद्यार्थ्यांचे प्रोग्राम ऑफिसर डॉ. वैभव उज्जैनकर ,डॉ. विवेक खांबलकर, आणि डॉ. अनिल खाडे .यांचे मार्गदर्शन लाभलेकार्यक्रमामध्ये गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. त्यासोबतच या सामाजिक कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांचे गावकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.
संकलन - कन्हैया गावंडे.
Share your comments