1. बातम्या

येथील कृषी महाविद्यालयासाठी कृषीमंत्र्यांकडून 25.55 कोटी मंजूर. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीतच घेतला तात्काळ निर्णय

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मूल-मरोडा (चंद्रपूर ) येथे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
येथील कृषी महाविद्यालयासाठी कृषीमंत्र्यांकडून 25.55 कोटी मंजूर. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीतच घेतला तात्काळ निर्णय

येथील कृषी महाविद्यालयासाठी कृषीमंत्र्यांकडून 25.55 कोटी मंजूर. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीतच घेतला तात्काळ निर्णय

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मूल-मरोडा (चंद्रपूर ) येथे शासकीय कृषी महाविद्यालयाच्या निर्मितीकरीता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज 25.55 कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश दिले. वने, सांस्कृतिक कार्ये आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करीत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांच्या विकसात्मक कार्याचे हे मोठे यश आहे.

मुंबई येथे मंत्रालयात गुरुवारी कृषी मंत्री श्री. सत्तार यांच्यासोबत मूल कृषी महाविद्यालयासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.Minister of Agriculture Shri. A meeting was held with Sattar regarding Mool Krishi College. कृषी मंत्री श्री.सत्तार यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन,

आज शेतकऱ्यांच्या मुलांनी काय करायला हवे वाचाच!

कार्यतत्परतेचा परिचय देत तातडीने स्वाक्षरी करून निधी मंजूर केला. मुल-मारोडा येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्याा इमारत बांधकामासाठी पहिल्यास टप्यारूषीत 64.59 कोटी रू. किंमतीच्याल अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती.

शासनाच्याा कृषी व पदूम विभागाच्याम 16 मार्च 2022 च्या शासन निर्णयान्वंये सदर कृषी महाविद्यालयाच्याा इमारत बांधकामासाठी 64.59 कोटी रू. निधी मंजूर करण्या0त आला होता. श्री. मुनगंटीवार यांच्याा अर्थमंत्रीपदाच्यान कार्यकाळात दिनांक 28 फेब्रुवारी 2019 रोजीच्याा शासन निर्णयान्वठये मुल-मारोडा येथे शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर करण्यानत आले. या महाविद्यालयाच्याा इमारत बांधकामासाठी महाराष्ट्रव

कृषी संशोधन परिषद पुणे यांच्या्मार्फत रू.133.35 कोटींचा प्रस्ताचव सादर करण्यांत आला होता. या प्रस्ता वाची छाननी करून 64.59 कोटीच्या1 प्रस्ताबवाला गेल्या वर्षी मार्चमध्ये प्रशासकीय मान्यीता देण्या त आली. सदर कृषी महाविद्यालयाच्यान इमारत बांधकामासाठी निधी उपलब्धो करावा, यासाठी श्री.मुनगंटीवार यांनी सातत्यााने पत्रव्य वहार व पाठपुरावा केला होता.निधी मंजूर केल्याबद्दल कृषी मंत्री श्री. सत्तार यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आभार मानले.

English Summary: 25.55 crore sanctioned by the Agriculture Minister for the Agricultural College here. Agriculture Minister Abdul Sattar took an immediate decision in the meeting itself Published on: 04 November 2022, 05:08 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters