1. फलोत्पादन

बेक्टो रेझ करू शकते डाळिंबावरील तेल्या रोगाचे नियंत्रण

oily spot pomegranete

oily spot pomegranete

 डाळिंबावरील तेल्या रोग म्हटले म्हणजे डाळिंब उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळते. मागील काही वर्षांपासून  डाळिंब पिकावर तेल्याचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक बाग उपटून टाकण्यात आलेत.या तेल्या रोगावर अजून पर्यंत कुठल्याही प्रकारचे औषध परिणामकारक काम करत नाही. परंतु आता डाळिंब उत्पादकांना थोडासा दिलासा मिळेल अशा प्रकारचे औषध बाजारात आले आहे.  त्याचे नाव आहे बेक्टोरेझ.या लेखात या बाबतीत माहिती घेऊ.

 15 ऑगस्ट 2021 या भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी डाळिंब उत्पादकांना तेल या रोगापासून मुक्ती मिळावी यासाठी निरोगी व निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी के.बी. बायो ऑरगॅनिकनेबेक्टोरेझहे उत्पादन बाजारात आणले. हे औषध डाळिंबावरील तेल्या रोगा सोबतच इतर पिकातील जिवाणूजन्य करपा,पानांवरील ठिपके, कोबी वरील घाण्या रोग तसेच इतर जिवाणूजन्य कुज व रोगइत्यादींवर प्रभावी आहे. हे वनस्पतीजन्य औषध आहे त्यामुळे ते ठिकाण व अतिशय चांगले परिणाम करते व उत्पादनात भरघोस वाढदिसते.

 हे औषध बनवण्यासाठी के.बी.बायो ऑर्गानिक च्या शास्त्रज्ञांनी पाच वर्ष औषधासाठी संशोधन करून जिवाणू नाशक निसर्गात आढळणाऱ्या विविध वनस्पतींच्या अल्कलोईड संयोगापासूनबनवलेली आहे. प्रयोगशाळेतील औषधाच्या विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात आले आहेत.

हे औषध तेल्या रोगावर कसे काम करते?

 तेल्या रोग हा जीवाणू मधील इंडियन करण्यात सर्वात अवघड समजलाजाणारा रोग आहे. हा रोग झॅन्थोमोनास   ऑक्सीनोपोडिसया जिवाणू द्वारेउद्भवतो. हा जिवाणू पिकाच्या दोन पेशी मधील मोकळ्या जागेत वाढतो. ज्याला आपण आंतर कोशिकीय जागा म्हणतो.त्यामुळे या जिवाणू वर नियंत्रण मिळवणे खूप अवघड जाते. याच जागेमध्ये हा जीवाणू तेलासारखा चिकट पदार्थ स्त्रवतो व  या फळांवर तेलासारखे डाग पडतात.

म्हणून त्याला आपण तेल्या रोग म्हणतो.बेक्टोरेझहे औषध नेमके याचा आंतरकोशिकीय जागेत जाऊन जिवाणू वर  प्रभावी नियंत्रण मिळवते.आजपर्यंत कुठल्याही औषधाला तेल्या रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नव्हते.मात्र आता वनस्पतिजन्य बेक्टोरेझजे पूर्णपणे शाश्वत व पर्यावरण पूरक आहे.त्यामुळे मित्राकडे नाही धोका पोहोचत नाहीम्हणजेच बागेमध्ये मधमाशांचा वावर  वाढून परागीकरण वाढते. त्यामुळे उत्पादनात भरपूर वाढ होते. ( संदर्भ- स्थैर्य)

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters