आपण अनेकांच्या सवयी पाहतो. अनेकांना खाणे आणि पाण्यासोबत झोप देखील तितकीच महत्वाची आसते. नेहमी तज्ज्ञ देखील पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देत असतात. मात्र आता यासंदर्भात एक घाबरवून टाकणारा अभ्यास समोर आला आहे. याविषयी जाणून घेऊया.
ज्या व्यक्तींना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांना डिमेंशियाचा धोका (Risk of dementia) वाढतो. इतकंच नाही तर पुरेशी झोप न मिळाल्यामुळे अशी अनेक कारणे देखील आहेत ज्यामुळे व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे झोप गरजेची असते. याबाबत काळजी घेतली पाहिजे.
दिलासादायक! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वाटप
हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील मेडिसिन इंस्ट्रक्टर रेबेका रॉबिन्सन (Instructor Rebecca Robinson) यांच्या म्हणण्याप्रमाणे अभ्यासातून असे दिसते की रात्रीची झोप आपल्या आयुष्यासाठी किती महत्त्वाची असते? हे केवळ आपल्या न्यूरोलॉजिकल सिस्टीमसाठीच फायदेशीर ठरत नाही तर मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी देखील हे प्रभावी ठरते.
सावधान! तुम्ही नकली आले तर वापरत नाही ना? असे ओळखा अस्सल आणि नकली आले
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिकेसोबत जगभरात लोकांच्या मनात झोप, डिमेंशिया (Dementia) आणि इतर कारणांनी लवकर मृत्यू होण्याच्या मधील संबंध एक मोठा चिंतेचा विषय आहे. कमी झोप येणं जगभरात 45 टक्के लोकसंख्येच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. सामान्यपणे माणसाने दररोज 7 ते 10 तासांची झोप घेतली पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
LIC जीवन उमंग पॉलिसी: दररोज फक्त 45 रुपये गुंतवा आणि मिळवा 36 हजार रुपयांचा लाभ
मुसळधार पावसामुळे हजारो क्विटंल लाल मिरचीचे नुकसान; शेतकऱ्यांना मोठा फटका
दिलासादायक बातमी! कांद्याच्या बाजारभावात सुधारणा; किती मिळतोय बाजारभाव? जाणून घ्या
Share your comments