1. यांत्रिकीकरण

काय सांगता! आता हवेतही घेता येणार बटाट्याचे उत्पादन; एरोपोनिक तंत्रज्ञानाची कमाल

आता शेतकरी (farmers) बटाट्याची लागवड हवेतही करू शकणार आहेत, हे एकूण कोणाला विश्वास बसणार नाही. परंतु हे खरे आहे. एरोपोनिक तंत्रज्ञानाने कमाल केली आहे. या एरोपोनिक तंत्रज्ञानाच्या (Aeroponic technology) सहाय्याने शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकणार आहेत.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Potato production air

Potato production air

आता शेतकरी (farmers) बटाट्याची लागवड हवेतही करू शकणार आहेत, हे एकूण कोणाला विश्वास बसणार नाही. परंतु हे खरे आहे. एरोपोनिक तंत्रज्ञानाने कमाल केली आहे. या एरोपोनिक तंत्रज्ञानाच्या (Aeroponic technology) सहाय्याने शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकणार आहेत.

हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात एरोनोनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चक्क हवेत बटाट्याचे उत्पादन (Potato production) घेवून दाखविण्याचा चमत्कार एका शेतकर्‍याने करुन दाखविला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे बटाट्याचे उत्पादन तब्बल १० पटीने वाढले आहे, असे देखील सांगितले आहे.

दुभत्या जनावरांचे दूध वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय; कमी खर्चात होईल जास्त नफा

एरोपोनिक हे नवीन तंत्रज्ञान (Potato production) शेतीत आल्याने हवेतील शेतीचा प्रयोग शक्य झाला आहे. वास्तविक या पद्धतीत माती आणि हवेत जमीन न ठेवता शेती करता येते. एरोपोनिक तंत्रज्ञानाचा शोध हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात असलेल्या बटाटा तंत्रज्ञान केंद्राने लावला आहे.

Weed Control: असे करा मका, सोयाबीन, कापूस, ज्वारी, पिकांमधील तणाचे नियंत्रण

तज्ज्ञांच्या मते, या तंत्राने लागवड केल्यास बटाट्याचे उत्पादन १० पटीने वाढते. माहितीनुसार या तंत्राने शेती करण्यासाठी शेतकर्‍यांना सरकारने (government) मान्यताही दिली आहे. एरोपोनिक तंत्रात बटाट्यांचे पोषण मुळांना लटकवून केले जाते. त्यानंतर त्यात माती आणि जमिनीची गरज नाही.

एरोपोनिक तंत्रज्ञानाने केलेली शेती शेतकर्‍यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना कमी खर्चात व कमी जागेत बटाट्याचे अधिक उत्पादन घेता येईल.

महत्वाच्या बातम्या 
Green Manure: पिकांना युरिया खताची गरज भासणार नाही; आता घरीच शेतात बनवा हिरवळीचे खत
Soybean Market Price: सोयाबीन बाजारभावात मोठा बदल; जाणून घ्या सोयाबीचे दर
Horoscope 23 August: मंगळवार या राशींसाठी आहे शुभ; मिळेल आनंदवार्ता

English Summary: Potato production air Aeroponic technology best Published on: 23 August 2022, 11:40 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters