1. सरकारी योजना

Solar Pump: शेतकऱ्यांनो 90 टक्के अनुदानावर शेतात सौरपंप बसवा; ऑनलाइन अर्ज सुरू

सरकार शेतकऱ्यांसाठी (farmers) नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. यामधील अशीच एक योजना ती म्हणजे कुसुम योजना. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार (central government) शेतकऱ्यांना सौर पंप बसविण्यासाठी अनुदान देते.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
solar pumps

solar pumps

सरकार शेतकऱ्यांसाठी (farmers) नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. यामधील अशीच एक योजना ती म्हणजे कुसुम योजना. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार (central government) शेतकऱ्यांना सौर पंप बसविण्यासाठी अनुदान देते.

कुसुम योजने अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 30 टक्के अनुदान (30 percent subsidy) देते. शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. अनेक राज्यांमध्ये सौरपंप (solar pump) बसवण्याचे काम सुरू आहे.

महाराष्ट्रातील काही मोजक्या जिल्ह्यांमध्येही कुसुम योजने अंतर्गत नाव नोंदणी सुरु झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे.

मत्स्यपालकांनो आता ऑनलाइन ताजे मासे खरेदी विक्री करा; सरकारने केले 'एक्वा बाजार' अँप लाँच

कुसुम योजनेअंतर्गत अनुदान

कुसुम योजने (Kusum Yojana) अंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकर्‍यांना ३० टक्के आर्थिक मदत मिळणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचा वाटा १० टक्के असून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अंतर्गत येणार्‍या लाभार्थ्यांचा वाटा ५ टक्के आहे. उर्वरित ६० ते ६५ टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे. अशी मिळून 90 टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.

'या' राशीच्या लोकांना कामात मिळणार भरभरून यश; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

यासाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये महाऊर्जाच्या स्वतंत्र पोर्टलवर नोंदणी सुरू झाली आहे. कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्या टप्प्यात अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत १० हजार ८३९ लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कुसुम योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरून घ्या.

इच्छुक शेतकरी या योजनेंतर्गत अर्ज करून सौर पंपावरील (Solar pump) अनुदानाचा लाभ घेऊ शकतात आणि त्यांच्या शेतात स्वस्त दरात सौर पंप बसवू शकतात.

महत्वाच्या बातम्या 
Govt Scheme: शेतकरी मित्रांनो शेणखतातून कमवा लाखों रुपये; सरकारने आखली मोठी योजना
Vegetable Crop: शेतकऱ्यांनो चांगल्या नफ्यासाठी मंडप आणि 3G पद्धतीने भाजीपाला पिकवा; व्हाल मालामाल
Heavy Rain: 'या' ठिकाणी धो-धो बरसणार पाऊस; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

English Summary: solar pumps 90 percent subsidy online application Published on: 22 August 2022, 12:34 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters