1. कृषीपीडिया

चला पाचोरा आपल्या हक्कासाठी.

नमस्कार मंडळी अख्या जगात आपला जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे फक्त दोन गोष्टी साठी एक केळी बागायतदार दुसरे म्हणजे केळी पण आज त्याच केळीबागायतदाराची आणि केळी पिकाची अवस्था खूप वाईट झाली आहे .

KJ Maharashtra
KJ Maharashtra
चला पाचोरा आपल्या हक्कासाठी.

चला पाचोरा आपल्या हक्कासाठी.

उत्कृष्टरित्या केळीचा माल पिकवून सुद्धा मात्र केळी ही कापली जात नाही आणि जर कापली गेली तरी कवडीमोल भावाने कापली जात आहे 

ही परिस्थिती केळी या पिकावर ओढवली गेली याचे नेमके कारणे काय असू शकतात

खरोखर केळी या पिकावर मंदीआहे का?

जर मंदी असेल तर आजही मोठ्या शहरात केळी 50 ते 60 या दराने कशी विकली जाते?

का व्यापारी वर्गाने यात काही षड्यंत्र घडवून आणलं?

का बाजारात दुसऱ्या फळांची जास्त आवक वाढल्यामुळे मंदि आली?

का डिझेलचे भाव वाढल्याने वाहतुकीला केळी परवडत नाही?

असे अनेक प्रश्न आहेत की ज्याची उत्तर आज आपल्या जवळ नाहीत ही उत्तर शोधण्यासाठी केळी पिकात परत एकदा क्रांती घडवून आणण्यासाठी आपल्याला काही पावले उचलावी लागतील संघटित होऊन काही मागण्या मान्य करून घ्याव्या लागतील .

या सर्व गोष्टी मार्गी लावण्यासाठी व्यापारी व शेतकरी या दोघांनी एक पाऊल पुढे येऊन चर्चा करणे गरजेचे आहे यातूनच समज-गैरसमज सगळे दूर होतील 

आपल्या सर्वांच्या विनंतीवरून भूमिपुत्र कार्यसम्राट आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या निवासस्थानी शिवतीर्थ या कार्यालयावर चर्चासत्र आयोजित करण्याच ठरवलं आहे

तरी या चर्चेत भाग घेण्यासाठी सर्व केळी बागायतदारांनी सर्व केळी व्यापाऱ्यांनी अवश्य भाग घ्यायचा आहे.

ठिकाण : शिवतीर्थ कार्यालय, जय किसान कॉलनी,पाचोरा तारिख :१०/१२/२०२१ शुक्रवार

वेळ : सकाळी ८.५० वाजता

 

कुणाच्या काही सूचना असतील तर कॉल करावा

मो.९६९६२४४१४१

मो.७०२८३६४५५१

English Summary: Come on Pachora for your claim. Published on: 08 December 2021, 08:07 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters