Monsoon Update: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सूनचा (Monsoon) पाऊस बरसताना दिसत आहे. तसेच मध्यंतरी कमी झालेल्या पावसाचा (Rain) जोर महाराष्ट्रात पुन्हा एकदा वाढला आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यांत अजूनही पावसाचा (Monsoon News) धुमाकूळ बघायला मिळत आहे. मात्र असे असले तरी राजधानी मुंबई समवेतच राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Monsoon) विश्रांती घेतली आहे.
महाराष्ट्रात चार दिवस पावसाचे! या जिल्ह्यांमध्ये धो धो बरसणार, IMD कडून अलर्ट जारी
शेतीचा खरीप हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे शेतीकामाला वेग आला आहे. राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानकारक वातावरण आहे.
पंजाबराव यांच्या मते 30 जुलैपर्यंत पडणारा हा पाऊस या जिल्ह्यात सर्वदूर नसणार, म्हणजेच या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पण मोठा पाऊस पडणार असा अंदाज पंजाबराव (Panjabrao Dakh) यांनी वर्तवला आहे. मात्र असे असले तरी 31 जुलै पासून ते तीन ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वदूर हवामान कोरडे राहणार आहे.
Heavy Rain: सावधान! पुढील दोन दिवस मुसळधार पाऊसाचा इशारा; शेतकऱ्यांना बसू शकतो फटका
पंजाबरावांनी (Panjabrao Dakh News) वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, ३ ऑगस्ट पर्यंत राज्यात सूर्यदर्शन कायम राहणार आहे. पंजाबरावांनी शेतकरी बांधवांना 3 ऑगस्टपर्यंत शेतीची सर्व कामे उरकून घेण्याचा सल्ला दिला आहे.
३ ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. मात्र, त्यानंतर चार ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वदूर अतिशय मोठा पाऊस पडणार असल्याची शक्यता या वेळी पंजाबराव यांनी वर्तवली आहे.
7th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA थकबाकीवर सरकार देणार २ लाख नव्हे तर तब्बल इतके पैसे
Share your comments