पैसे कमावण्याविषयी गावातल्या लोकांची विचार प्रणाली चुकीचे असते. गावात राहून चांगले पैसे कमवू शकत नाही असं म्हटलं जातं. खरतर तुम्ही आपल्या कुटुंबासोबत राहून अनेक उद्योग करू शकतात. तर जाणून घेऊया गावात सुरू होणारे तीन उद्योगधंद्यांविषयी.
आपण गावात राहून अधिक पैसे कमवू शकत नाही, अशा विचाराने गावातले लोक शहरात जाऊन पैसे कमवतात. परंतु गावातल्या लोकांचे विचार चुकीचे असतात. गावात राहून चांगले पैसे कमावू शकतात तेही आपल्या कुटुंबासोबत राहून. आज कृषी जागरण गावात सुरू करण्याचे तीन चांगले उद्योग धंद्याचे नवीन कल्पना देणार आहोत.. लग्न, पूजा सारख्या कार्यक्रमात टेंटची गरज पडते. टेंट आणि डीजे गावात चालणारा चांगला उद्योग आहे. हे दोन असे उद्योग आहे, जे कधी संपू शकत नाही. कारण तरुण पिढीची जनसंख्या वाढू राहिली. जर गावात राहून दरवर्षी लग्न होण्याची संख्या वाढते.
बससेवा
गावात चालणारा चांगला उद्योग आहे काही, कारणाने प्रत्येक जण एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात. याकरीता लोकांची गरज समजून गावात प्रवासी बस सुरू करू शकता.
छोटा चित्रपटगृह
प्रत्येकाला चित्रपट बघायला आवडते, परंतु गावातले लोग शहरात जातात. कारण शहरात प्रत्यक चित्रपट थियटर असते.
गावात राहून उद्योग करायला लागणारा खर्च 20,000 ते 40,000 रुपये खर्च करून स्वतःचा उद्योग करू शकतात, हे उद्योगाची कल्पना गावासाठी चांगली आहे. गावात उद्योग केल्याने घरी राहून चांगला पैसा कमवू शकतो, यामुळे आपण आपल्या परिवारापासून दूर नाही जाऊ शकत. जर आपण प्रत्येक महिना हजारो रुपये कमवू शकतो.
Share your comments