1. इतर बातम्या

काय सांगताय? हिरो कंपनीची बाईक फक्त 18 हजार रुपयांत? वाचा धमाकेदार ऑफर्स

जर तुम्ही जास्त मायलेज देणारी सेकंड हँड बाईक (Second Hand Bike)

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
काय सांगताय? हिरो कंपनीची बाईक फक्त 18 हजार रुपयांत? वाचा धमाकेदार ऑफर्स

काय सांगताय? हिरो कंपनीची बाईक फक्त 18 हजार रुपयांत? वाचा धमाकेदार ऑफर्स

जर तुम्ही जास्त मायलेज देणारी सेकंड हँड बाईक (Second Hand Bike) घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला फारच कमी बजेटमध्ये एक दुचाकी खरेदी करता येऊ शकते. अधिक मायलेज देणार्‍या बाईक्सपैकी हिरो एचएफ डिलक्स ही दुचाकी आहे. सामान्य भागांत देखील ती दमदार परफॉर्मन्स देते. कंपनीच्या दाव्यानुसार Hero HF Deluxe ही बाईक ARAI ने प्रमाणित असून 83 kmpl चं मायलेज देते.

कमी बजेटमध्ये खरेदी करायचीय, वाचा ऑफर्स.Hero HF Deluxe बाईक खरेदी करायची म्हटली तर सर्वसामान्य लोकांना बरंच अवघड जातं. अशा लोकांसाठी QUIKR वेबसाइटवर एक ऑफर देण्यात आली आहे. त्या ऑफरनुसार तुम्हाला 2018 चे बाईकचे मॉडेल 25,000 रुपयांना खरेदी करता येऊ शकते. ही किंमत निश्चित असून बाईकविषयी फोटोही तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवर पाहायला मिळतील. तर बाईक खरेदी करण्यासाठी कोणत्याही फायनान्स कंपनीकडून प्लॅन उपलब्ध होणार नाही.

हिरो एचएफ डिलक्स मॉडेल व ती कोणत्या वर्षातील आहे यानुसार खरेदी करण्यासाठी तिची किंमत वेगवेगळी असते. यापैकीच दुसरी ऑफर OLX वेबसाईटवर असून Hero HF Deluxe बाईकच्या 2012 च्या मॉडेलची किंमत 22,000 रुपये ठेवण्यात आली आहे. आहे त्या किंमतीत तुम्हाला ही बाईक खरेदी करावी लागणार आहे. तुम्हाला कोणताही प्लॅन किंवा ऑफर मिळणार नाही. फोटो व अधिक माहीतीसाठी वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

तिसरी ऑफर DROOM या वेबसाइटवर आहे. या बाईकचे 2011 चे मॉडेल वेबसाईटवर लीस्ट केले आले असून तुम्हाला त्या बाईकचे फोटो व ऑफर पाहता येणार आहे. त्याची किंमत 18,000 रुपये निश्चित केली आहे. फायद्याची गोष्ट म्हणजे येथून ही बाईक खरेदी करून तुम्ही फायनान्स प्लॅनचा देखील लाभ घेऊ शकणार आहात. जर तुम्हाला या ऑफर्स आवडल्या नाहीत तर इतर बाईक सर्च करून विविध बाईक्स व ऑफर पाहता येणार आहेत. या ऑफर्स आणि बाईकची किंमत वेळोवेळी बदलल्या जातात त्यामुळे खात्री कडून बाईक खरेदी करावी.

English Summary: what are you saying Hero company's bike for only 18 thousand rupees? Read the amazing offers Published on: 23 July 2022, 07:44 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters