आजच्या राशीभविष्यमध्ये काही राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. काही लोकांना आर्थिक मोठा तोटा देखील होऊ शकतो. तर काही लोकांसाठी हा काल प्रतिकूल असू शकतो.
महत्वाचे म्हणजे बुध 26 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 1.38 वाजता कन्या राशीतून बाहेर पडेल आणि तूळ राशीत प्रवेश करेल आणि 13 नोव्हेंबर 2022 पर्यंत या स्थितीत राहणार आहे.
हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार याचा अनेक राशींवर अनुकूल प्रभाव आणि अनेकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. चला जाणून घेऊया आजचे राशीभविष्य.
तुमच्या चालण्यावरून तुमचे तारुण्य ठरत असते; अशाप्रकारे चाललात तर तारुण्य राहील कायम
1) मेष
चला तर आज आपण मेष राशीच्या लोकांचे राशीभविष्य (Horoscope) जाणून घेऊया. मेष राशीच्या लोकांसाठी बुध तिसऱ्या घराचा स्वामी आहे. या लोकांना प्रवासाला जावं लागेल. त्यामुळे आर्थिक खर्च वाढू शकतो. आरोग्याच्या समस्या असू शकतात. अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचे आणि आवश्यक आहे.
2) तूळ
तूळ राशीच्या लोकांना काळजी घेण्याची गरज आहे. कारण या काळात एखाद्याच्या आजारपणामुळे तुम्हाला आर्थिक खर्च (financial costs) सहन करावा लागू शकतो. पैसे जमा करण्यात यश मिळणार नाही. यावेळी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. या काळात गुंतवणूक वगैरे काळजीपूर्वक करा. नाहीतर अडचण होऊ शकते.
ग्रामीण डाक जीवन विमा योजनेत जमा करा फक्त 95 रुपये; 14 लाख रुपयांचा होईल फायदा
3) वृश्चिक
खर्च वाढल्यामुळे वृश्चिकराशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना (financial problem) सामोरं जावं लागू शकतं. या काळात पैशाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्यवहार तुम्हाला टाळावे लागतील. तणाव देखील असू शकतो. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे. कारण विरोधक नुकसान पोहचवू शकतात.
4) कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या मेहनतीनुसार फळ मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे मेहनत सोडू नका. खर्चात वाढ झाल्यामुळे तुम्हाला तणावाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकते. त्यामुळे काळजी घ्या.
महत्वाच्या बातम्या
रेशनकार्ड सुरू ठेवायचे असेल तर ताबडतोब करा 'ही' माहिती अपडेट; जाणून घ्या प्रक्रिया
शेतकऱ्यांनो पुसा तेजस गव्हाचे वाण लागवडीसाठी फायदेशीर; फक्त 125 दिवसात मिळणार भरपूर उत्पादन
रेल्वे स्टेशनवर होणार आधार कार्ड संबंधित महत्वाची कामे; UIDAI ने आखली मोठी योजना
Share your comments