31 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह आपली राशी (rashi) बदलून सिंह राशीत प्रवेश करेल. सूर्य आणि शुक्र एकाच राशीत असल्याने त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल.
वृषभ
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्रासोबत सूर्याच्या युतीमुळे धनलाभाचं योग आहेत. त्यांच्या कुटुंबात आनंद येईल. एखादं रखडलेले काम पूर्ण होऊ शकतं. उत्पन्न वाढीबरोबरच सुख-समृद्धीही वाढेल.
मिथुन
या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचं वातावरण असेल. वैवाहिक जीवनातही कोणतीही अडचण येणार नाही. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल.
Onion Prices Increased: कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; कांद्याच्या दरात वाढ
कर्क
कर्क राशीच्या लोकांना भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही वाद असेल तर ते सोडवता येईल, त्यामुळे अचानक धनलाभ होईल. बिझनेसमध्ये मोठ्या डीलमुळे मोठा नफाही होऊ शकतो.
Post Office: इंडिया पोस्ट ऑफिस उघडणार नवीन 10 हजार ऑफिस; लोकांना होणार फायदा
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना सूर्य-शुक्र युतीचा फायदा होईल. वैवाहिक जीवनातील समस्या संपतील. गुंतवणुकीसाठीही हा चांगला काळ आहे. त्यांच्या आर्थिक स्थितीतही बदल दिसून येईल.
महत्वाच्या बातम्या
दिलासादायक! गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार 75 हजार रुपयांची मदत
Agriculture Minister: कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा; राज्यात राबविण्यात येणार 'एक दिवस बळीराजासाठी' ही संकल्पना
सरकारच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह योजनेत जमा करा 500 रुपये आणि मिळवा 40 लाख रुपयांचा लाभ
Share your comments