1. सरकारी योजना

Incentive Grant: आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात 10 सप्टेंबरपर्यंत जमा होणार 50 हजार रुपये

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार (central and state government) नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल. आपण आज यामधीलच ऐका योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
50 thousand rupees

50 thousand rupees

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार (central and state government) नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल. आपण आज यामधीलच ऐका योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती (Mahatma Jotirao Phule Farmers Debt Relief) योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर प्रोत्साहनपर लाभ योजनेची रक्कम १० सप्टेंबरपर्यंत जमा होणार आहे.

Deshi Cow: संकरीत गायीच्या पोटी देशी गाय; कृषी विद्यापीठाचा प्रयत्न यशस्वी

महत्वाचे म्हणजे ज्या शेतकरी (farmers) बांधवांकडे बचत खाते नाही त्या शेतकऱ्यांनी खाते उघडावे. तसेच आधार प्रमाणीकरण नसलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज खात्याशी आधारकार्ड (aadhar card) जुळवत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, अशा सूचना शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत.

Onion Rate: कांद्याच्या दरात चढ की उतार? जाणून घ्या आजचे बाजारभाव

योजनेची अंमलबजावणी विहित मुदतीत ऑनलाइन (online) पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे ५ सप्टेंबरपूर्वी आधार प्रमाणीकरण नसलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या गावपातळीवर ग्रामपंचायत, नागरी सेवा केंद्र, आपले सेवा केंद्रांवर, विविध कार्यकारी संस्था स्तरावर, बँकस्तरावर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

पीककर्जाची (crop loan) मुद्दल व व्याजासह पूर्णत: परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्दल रकमेवर ५० हजारपर्यंतचा प्रोत्साहनपर रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर जमा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 
भारीच की! आता शेतकरी घरबसल्या विकू शकणार आपला शेतीमाल; अशी आहे प्रक्रिया
Astro tips: 'या' गोष्टींच्या पालनाने नशीब चमकते; पैशांची कमी राहत नाही
पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याबद्दल कृषी मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले हप्ता...

English Summary: 50 thousand rupees deposited farmer September 10 Published on: 28 August 2022, 08:39 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters