1. इतर बातम्या

रिस्क घ्या, चांगला नफा नक्की होईल; जाणून घ्या राशीभविष्यनुसार बिझनेस

मेष (Aries) राशीच्या लोकांना आज पार्टनरशिपमध्ये केलेला बिझनेस बराच नफा देईल. आज तुम्हाला दैनंदिन घरगुती कामं करण्याची सुवर्णसंधी मिळेल. आज तुम्हाला तुमच्या मुलांबाबत एखादा मोठा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे. लकी नंबर : 9 लकी कलर : Turquiose उपाय : श्री गणेशाला लाडू अर्पण करा.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
business according horoscope

business according horoscope


मेष

मेष (Aries) राशीच्या लोकांना आज पार्टनरशिपमध्ये केलेला बिझनेस बराच नफा देईल. आज तुम्हाला दैनंदिन घरगुती कामं करण्याची सुवर्णसंधी मिळेल. आज तुम्हाला तुमच्या मुलांबाबत एखादा मोठा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे. लकी नंबर : 9 लकी कलर : Turquiose उपाय : श्री गणेशाला लाडू अर्पण करा.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांनी (Taurus) आरोग्याची काळजी घ्या. हवामानात झालेल्या बदलामुळे तुमच्या प्रकृतीवर दुष्परिणाम होईल. बिझनेसच्या दृष्टीने आजचा दिवस सुखद असेल. घाईगडबड टाळा. कुटुंबीयांसमवेत मजेचा काळ व्यतीत कराल. लकी नंबर : 4 लकी कलर : Purple

मिथुन

मिथुन (Gemini) राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायद्याचा आहे. रिस्क घेणं नफा देणारं ठरेल. तुमचं मृदू वर्तन आणि संयम यांच्या साह्याने समस्या सोडवता येतील. निराशेत असलेल्या एखाद्या व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळेल. लकी नंबर : 7 लकी कलर : Green उपाय : आईला काही तरी गोड पदार्थ द्या.

कर्क

प्रलंबित राहिलेले निर्णय आणखी प्रलंबित ठेवू नका. कर्क (Cancer) राशीच्या लोकांनी हितचिंतकांच्या सल्ल्याचा आदर करावा. आर्थिक बाबींमध्ये कृतिशीलता आणाल. सलोख्याने काम केलंत, तर अनपेक्षित लाभही प्राप्त करता येऊ शकतात. बजेटनुसार काम कराल. लकी नंबर : 7 लकी कलर : Grey उपाय : श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा.

सिंह

नशीब मजबूत राहील. करिअर बिझनेसमध्ये प्रगती कराल. नफा आणि तुमचा प्रभाव वाढेल. उत्तम संतुलन राखाल. लीडरशिप आणि मॅनेजमेंट उत्तम असेल. सहकारी पार्टनर होतील. जोखीम घेण्याची क्षमता वाढेल. मोठे प्रयत्न केले जातील. लकी नंबर : 5 लकी कलर : Light Red उपाय : गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; उडीदाचे भाव तेजीत, आता सरकारही करणार उडिदाची खरेदी

कन्या

हार्ड वर्क आणि समर्पण भावनेने काम यांच्या साह्याने कन्या (Virgo) राशीची लोक कामाच्या ठिकाणी तुमचं स्थान कायम राखाल. व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. अन्यथा आर्थिक तोटा होऊ शकेल. बिझनेसमधला नफा चांगला राहील. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. लकी नंबर : 3 लकी कलर : Blue उपाय : हनुमानाला नारळ अर्पण करा.

तूळ 

कोणतंही महत्त्वाचं काम करण्यापूर्वी प्रिय व्यक्तींशी चर्चा करा. कोणावरही खूप लवकर विश्वास ठेवू नका. अन्यथा तोटा होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता असणं भविष्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत तडजोड करू नका. लकी नंबर : 1 लकी कलर : Green उपाय : श्री दुर्गामातेला लाल ओढणी अर्पण करा.

वृश्चिक

प्रयत्नांतून उद्योग आणि व्यवसाय मजबूत होतील. प्रिय व्यक्ती आणि वरिष्ठ व्यक्तींशी भेट होईल. कुटुंबीयांचा सपोर्ट घरात राहील. जमीन-इमारत आदी प्रकरणांतून आर्थिक लाभ शक्य आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. लकी नंबर : 9 लकी कलर : Red उपाय : छोट्या मुलींना खीर खाऊ घाला.

धनू 

परस्पर नातेसंबंध दृढ होतील. कामाच्या ठिकाणी नेतृत्वगुण वाढीला लागेल. त्यातून आर्थिक प्रगती होईल. दैनंदिन जीवनात नियम पाळा, शिस्त राखा. कुटुंबीयांना सपोर्ट मिळेल. पैसे मिळवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करा. लकी नंबर : 0 लकी कलर : Orange उपाय : केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा.

पोस्ट ऑफिससोबत सुरू करा 'हा' व्यवसाय; छोट्या गुंतवणुकीत मिळणार चांगला नफा

मकर

शहाणपणाने, विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्हाला यश नक्की मिळेल. खर्चांवर नियंत्रण ठेवा. अन्यथा कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकेल. तुम्ही ऊर्जा आणि उत्साहाने भारलेले असाल. मोठा विचार करा. लकी नंबर : 8 लकी कलर : Golden उपाय : सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्या.

कुंभ 

भौतिक गोष्टींवर लक्ष असेल. धनू (Sagittarius) लोकांच्या अति हावमुळे कर्जाच्या खाईत लोटू शकते, हे लक्षात घ्या. पूर्ण विश्वास ठेवून कामं करा. कौटुंबिक प्रकरणांमध्ये प्रतिष्ठा जपली जाईल. लकी नंबर : 2 लकी कलर : Purple उपाय : लक्ष्मीमातेला कमळाचं फूल अर्पण करा.

मीन 

प्रत्येकाशी सलोखा वाढवणं करिअर आणि बिझनेसमध्ये फायद्याचं ठरेल. संवाद अधिक चांगला होईल. त्यातून पैसे मिळवण्याच्या आणखी संधी मिळतील. भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. भावा-बहिणींशी जवळीक वाढेल. लकी नंबर : 6 लकी कलर : White उपाय : तेलापासून तयार केलेली इमरती काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.

महत्वाच्या बातम्या 
गौरी विसर्जन कसे करावे? जाणून घ्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त
दूध उत्पादनासाठी म्हशींच्या 'या' 4 जातीं ठरत आहेत फायदेशीर
आता मोफत रेशन मिळणार की नाही? केंद्र सरकार याबाबत घेणार मोठा निर्णय
जनावरांचे दूध वाढविण्यासाठी 'हे' घरगुती उपाय आवश्यक

English Summary: Take risk good profit business according horoscope Published on: 05 September 2022, 11:44 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters