1. इतर बातम्या

रानभाजी विषयी व्हिडीओ पाठवा आणि भरघोस बक्षीसे जिंका

स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आरोग्यनिती (महाराष्ट्र राज्य) तर्फे रानभाजी महोत्सव

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
रानभाजी विषयी व्हिडीओ पाठवा आणि भरघोस बक्षीसे जिंका

रानभाजी विषयी व्हिडीओ पाठवा आणि भरघोस बक्षीसे जिंका

स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आरोग्यनिती (महाराष्ट्र राज्य) तर्फे रानभाजी महोत्सवदर वर्षीप्रमाणे या ही वर्षी ऑनलाईन स्पर्ध खास ग्रहिणीसाठी आरोग्यनिती च्या माध्यमातून आरोग्यासाठी रानभाज्यांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न आहे.

भारतात 1530 पेक्षा अधिक वनस्पती दैनंदिन जीवनात खाण्यासाठी वापरतात.More than 1530 plants are used for food in daily life in India. यात 145 कंद, 521 हिरव्या भाज्या, 101 फुलभाज्या, 647 फळभाज्या, 118 बियाण्यांच्या व सुकामेव्यांच्या प्रजाती आहेत.यापैकी आपण कुठलीही भाजी बनवू शकता

नास्थिमूलम अनौषधाम औषधी गुण नसलेली भाजी अस्तित्वात नाही. सर्व भाज्यांमध्ये औषधी गुण आहेत.आताच्या पिढीला या भाज्यांची माहिती देखील नाही,त्यापासून भाजी कशी बनवायची याची माहिती नाही.जर असेच राहिले तर आपल्या पूर्वजाणांचा ठेवा लुप्त होईल आणि नंतर आधुनिक तत्रज्ञानावर

जोर देऊन या भाज्यांच्या प्रजाती आपल्याला विकसित करून या कश्या बनवायच्या हे शिकावे लागेल असे म्हणणे वावगे ठरणार नाही. म्हणुन स्पर्धेत सहभागी होऊन इतरांना देखील प्रेरित करावे.स्पर्धेचा विषय भाजी बनवत असताना भाजीची कृती दाखवणे(जमत असेल तर भाजीपासून आरोग्यासाठी कुठला लाभ होतो ते सांगणे.)

महत्वाचे- विशेषतः पावसाळ्यातच नैसर्गिक पणे उगवणारी भाजी असावी. (बंधन नाही.)  आरोग्यनिती तर्फे आयोजित स्पर्धेचा उद्देश फक्त रानभाज्याचा प्रचार-प्रसार व्हावा व रानभाज्यांचे महत्त्व सर्वांना समजावे.- स्पर्धेचे विजेते है जज आणि आपल्या व्हिडीओ ला मिळणाऱ्या लाईक वर असतील. (जज -60% + लाईक 40% अश्या प्रकारे विजेते घोषित केले जातील.) 

स्पर्धेमध्ये या गोष्टी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.- स्त्री-पुरुष, लहान मोठा...- आपण भाजी बनवताना चुल किंवा गॅस कश्यावर ही बनवू शकता.- मराठी किंवा हिंदी भाषा वापरू शकता स्पर्धेचे सर्व व्हिडीओ योग - एक जीवन जीने का तरिका या youtube चॅनल वर असतील त्यामुळे आपण सर्व व्हिडीओ पाहू शकता. आपल्या पासून

कुठलाही व्हिडीओ लपून राहणार नाही.आपला व्हिडीओ 12/08/2022 पासून 22/08/2022 पर्यत आमच्याकडे पाठवावा स्पर्धेच्या सर्व स्पर्धेकांना सन्मान म्हणून प्रमाणपत्र देण्यात येईल व विजेत्यांना बक्षीस+प्रमाणपत्र+मेडल देण्यात येईल.

बक्षिसे पाहिले बक्षीस - 1221/- दुसरे बक्षीस - 1021/- तिसरे बक्षीस - 721/- चौथे बक्षीस - 521/-चौथे बक्षीस - 521/-पाचवे बक्षीस - 321/-पाचवे बक्षीस - 321/-उत्तेजनार्थ - 221/- उत्कृष्ठ व्हिडीओ आणि स्पष्टीकरण - 321/खालील बक्षिसे हे ऐच्छीक आणि फक्त पुरुषांसाठी असेल.ऐच्छीक बक्षीस 321/-ऐच्छीक बक्षीस हे गरज वाटल्यासच देण्यात येतील.

रजिस्ट्रेशन निशुल्क आहे विनंती स्पर्धेसंदर्भात काही शंका असेल तर खालील लिंक वर क्लिक करून विचारूशकता.https://wa.me/message/U44XYFAOBOUNF1 

 

रजिस्ट्रेशन साठी खालील नंबर वर व्हाट्स अँप करा.

डॉ अमित भोरकर

व्हाट्सअँप- 7218332218

English Summary: Submit videos about Ranbhaji and win huge prizes Published on: 16 August 2022, 02:23 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters