1. इतर बातम्या

'या' राशीच्या लोकांना करियरबाबद मिळणार आनंदाची बातमी; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

दैनिक राशिफल (Daily Horoscope) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे. ज्यामध्ये सर्व राशींचे व्यवस्थित वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण (Analysis) केले जाते. त्यामुळे आज आपण यानुसार आजचे राशिभविष्य जाणून घेणार आहोत.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
horoscope

horoscope

दैनिक राशिफल (Daily Horoscope) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे. ज्यामध्ये सर्व राशींचे व्यवस्थित वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण (Analysis) केले जाते. त्यामुळे आज आपण यानुसार आजचे राशिभविष्य जाणून घेणार आहोत.

मेष

आजचा दिवस चांगला असेल. मोठ्यांचा सन्मान करा. त्यांचा सल्ला घ्या. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय (Business) नोकरीसाठी दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. दिवस व्यस्त असला तरी आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ

नात्यात कटूपणा येऊ देवू नका. स्वतःच्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवा. वडिलांचं मत समजून घ्या. या राशीच्या व्यक्ती आपलं कौशल्य आणि समजूदारपणाने चांगल्या प्रकारे काम मार्गी लावतील.

मिथुन

या राशीच्या लोकांसाठी शुक्रवार अत्यंत खास असणार आहे. व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. आपलं म्हणणं योग्य पद्धतीनं मांडण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून योग्य सल्ला मिळेल.

Ration Card Holder: 70 लाख रेशन कार्डधारकांना बसणार मोठा फटका; मोदी सरकारने घेतला 'हा' निर्णय

कर्क

आजचा दिवस या राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. व्यापारामध्ये चांगला नफा होईल. भविष्याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक (investment) करू शकता. नोकरीत यश मिळेल. कोणत्याही जबाबदारीच्या कामात निष्काळजी राहू नका.

सिंह

आपल्या वाणीत मधुरता आणा. अडकलेले पैसे मिळतील. नोकरी शोधणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या (Financially) सक्षम होणे आवश्यक आहे. व्यावसायात फायदा होईल. कामाचं फळ चांगलं मिळेल. येत्या दिवसांत अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या

विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष द्या. मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग करा. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. घरातील महत्त्वाच्या कामात मदत करा. वायफळ खर्च करू नका. आरोग्याची काळजी घ्या.

तुळ

कामात चांगल्या संधी मिळू शकतात. व्यापाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात. नवे मित्र तर भेटतील मात्र काळजी घ्या. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस उत्तम आहे.

वृश्चिक

आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते. नवीन प्रोजेक्टवर काम करून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. तरुणांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी आहेत.

शेतकऱ्यांनो सर्वात कमी कालावधीचे 'हे' पीक करेल मालामाल; जाणून घ्या लागवडीविषयी

धनु

सकारात्मक विचारांमुळे तशाच गोष्टी घडायला लागतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. संपत्ती आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग करा. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

मकर

पैसे कमवण्यासाठी दिवस चांगला आहे. करियरशी (Career) संबंधित नवीन माहिती मिळेल. भूतकाळात घडलेल्या घटनांवरूनच वाद निर्माण होऊ शकतात. नवीन अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

कुंभ

जे व्यक्ति लग्न करण्याच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना काही काळ आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. परिवारात ऐकी ठेवण्याचा प्रयत्न करा. दिवस चांगला आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या.

मीन

स्वतःवर विश्वास ठेवा.नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस अत्यंत चांगला आहे. अधिक नफा मिळविण्यासाठी व्यवसायात कुटुंबाचं सहकार्य मिळेल. मित्रांच्या मदतीने अवघड कामे सहज पूर्ण होतील. आरोग्यावर लक्ष द्या.

महत्वाच्या बातम्या 
Grain Storage: धान्याची साठवणूक करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा होईल मोठे नुकसान
Agricultural Business: शेतातील तण काढणीवर शोधला जालीम उपाय; आता शेतकऱ्यांची कामे जलदगतीने होणार
बँक खातेधारकांसाठी महत्वाची बातमी; सलग 6 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या कारण

English Summary: People zodiac sign good news regarding career todays horoscope Published on: 10 August 2022, 09:59 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters