1. इतर बातम्या

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, पेरणीची घाई करू नका. हे आहे कारण

पाच दिवसीय हवामान अंदाज व कृषी सल्ला भारतीय हवामान खात्याने काल वर्तवलेल्या

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, पेरणीची घाई करू नका. हे आहे कारण

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, पेरणीची घाई करू नका. हे आहे कारण

वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात दि.०३ ते ०५ जुन दरम्यान कोरडे हवामान राहण्याची व आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दि.०६ व ०७ जून रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची व मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. विस्तारीत स्वरूपाच्या हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात दि. ०८ ते १६ जुन दरम्यान सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची शक्यता आहे.कृषी सल्लावरील हवामान अंदाज लक्षात घेता, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.पेरणीसाठी वाणांची निवड करताना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, स्थानिक हवामान, वाणांची वैशिष्ट्ये व बाजारपेठेतील उपलब्धता इ. बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.

कृषी सल्ला वरील हवामान अंदाज लक्षात घेता, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.पेरणीसाठी वाणांची निवड करताना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, स्थानिक हवामान, वाणांची वैशिष्ट्ये व बाजारपेठेतील उपलब्धता इ. बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी स्वतःची व जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी. विजांच्या पुर्वसुचनेसाठी व जीवितहानी टाळण्यासाठी "दामिनी" या मोबाईल ॲपचा वापर करावा.कोंबड्यांच्या व जनावरांच्या शेडच्या सभोवताली पावसाचे पाणी साचू नये म्हणून शेडच्या सभोवताली चर खोदावेत.

पाच दिवसीय हवामान अंदाज व कृषी सल्ला भारतीय हवामान खात्याने काल वर्तवलेल्या वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात दि.०३ ते ०५ जुन दरम्यान कोरडे हवामान राहण्याची व आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दि.०६ व ०७ जून रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची व मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. विस्तारीत स्वरूपाच्या हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात दि. ०८ ते १६ जुन दरम्यान सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची शक्यता आहे.

पेरणीसाठी वाणांची निवड करताना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, स्थानिक हवामान, वाणांची वैशिष्ट्ये व बाजारपेठेतील उपलब्धता इ. बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी स्वतःची व जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी. विजांच्या पुर्वसुचनेसाठी व जीवितहानी टाळण्यासाठी "दामिनी" या मोबाईल ॲपचा वापर करावा.कोबड्यांच्या व जनावरांच्या शेडच्या सभोवताली पावसाचे पाणी साचू नये म्हणून शेडच्या सभोवताली चर खोदावेत.

 

सौजन्य:-

जिल्हा कृषी हवामान केंद्र,

कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा.

डॉ.पं.दे.कृ.वि.,अकोला.

English Summary: Important news for farmers in Buldhana district, do not rush to sow. This is because Published on: 04 June 2022, 11:47 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters