माघील एक ते दीड महिन्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वस्तीगृह शेगाव येथील विद्यार्थ्यांचे निर्वाह भत्ता निधी चा चेक स्टेट बँके शेगाव शाखा देण्यात आला आहे. असून सुद्धा कोणतीच हालचाल म्हणजे विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकने चालू झाले नाही.त्या मुळे वसतिगृहातील विध्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यातील बरेच विध्यार्थी हे ग्रामीण आहेत आणि ते शहरांत शिकन्यास येत असतात हे सर्व विद्यार्थी गरीब कुटूंबातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचे लेकरे आहेत. यांच्या परिवारची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. ही परिस्थिती विध्यार्थी जाणून आहेत.
त्या मुळे शिक्षणला लागणारा खर्च घरी माघावा कसा असा एक्ष प्रश्न विद्यार्थ्यांपुढे असतो. शासन या गरीब मुलांना शिक्षणाकरिता निर्वाह भत्ता देत असतो. या भत्ता विदयार्थी आपल्या कुठबियांना त्रास न देता शिकण्याला आधार देतो परंतु माघील एक ते दीळ महिन्या पासून एस.बी.आय ला विद्यार्थ्यांचा चेक देण्यात आला असून सुद्धा कोणतीच हालचाल होताना दिसत नसल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वस्तीगृह येथील विद्यार्थी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष गोपाल तायडे यांना भेटून याबद्दलची माहिती दिली.त्या मुळे गोपाल तायडे यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन त्वरित विद्यार्थ्यांना घेऊन एस.बी.आय व्यवस्थापकांना भेटन विद्यार्थ्यांचे रखडलेले पैसे त्वरित विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करा
त्या मुळे वसतिगृहातील विध्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यातील बरेच विध्यार्थी हे ग्रामीण आहेत आणि ते शहरांत शिकन्यास येत असतात हे सर्व विद्यार्थी गरीब कुटूंबातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचे लेकरे आहेत. यांच्या परिवारची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. ही परिस्थिती विध्यार्थी जाणून आहेत. त्या मुळे शिक्षणला लागणारा खर्च घरी माघावा कसा असा एक्ष प्रश्न विद्यार्थ्यांपुढे असतो. शासन या गरीब मुलांना शिक्षणाकरिता निर्वाह भत्ता देत असतो. या भत्ता विदयार्थी आपल्या कुठबियांना त्रास न देता शिकण्याला आधार देतो
अशी बरोबर अन्यथा स्वाभिमानीशेतकरी संघटना या शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या मुलांच्या विध्यर्थ्यांच्या न्याय हक्का साठी आंदोलन करू असा ईशारा दिला. माघील एक ते दीड महिन्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वस्तीगृह शेगाव येथील विद्यार्थ्यांचे निर्वाह भत्ता निधी चा चेक स्टेट बँके शेगाव शाखा देण्यात आला आहे. असून सुद्धा कोणतीच हालचाल म्हणजे विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकने चालू झाले नाही.त्या मुळे वसतिगृहातील विध्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यातील बरेच विध्यार्थी हे ग्रामीण आहेत आणि ते शहरांत शिकन्यास येत असतात हे सर्व विद्यार्थी गरीब कुटूंबातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचे लेकरे आहेत. यांच्या परिवारची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे
Share your comments