1. इतर बातम्या

Health Tips: तुम्हालाही आर्थिक तणाव जाणवत आहे? तर महत्वाच्या टिप्स करा फॉलो

तुम्हाला तुमचं आर्थिक गोल सेट करून ते व्यवस्थित साध्य करता आलं तर तुमचा बरासचा आर्थिक तणाव (Financial stress) कायमचा दूर होईल. फक्त यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. या महत्वाच्या टिप्सबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Health Tips

Health Tips

तुम्हाला तुमचं आर्थिक गोल सेट करून ते व्यवस्थित साध्य करता आलं तर तुमचा बरासचा आर्थिक तणाव (Financial stress) कायमचा दूर होईल. फक्त यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. या महत्वाच्या टिप्सबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

1) एक यादी तयार करा

सर्वप्रथम तुम्ही एक यादी तयार करा. बऱ्याचदा आपण पाहिले तर लोक गोल सेट करत असताना फक्त मोठ्या गोष्टींचा विचार करतात. या कारणामुळे त्यांच्यामध्ये निर्माण झालेला ताण दिसून येतो. उदा - घर विकत घेणे, पदवी शिक्षण, सेवानिवृत्ती. मात्र गोल सेट करण्यात लहान गोष्टीही फार महत्वाच्या असतात.

समजा जर तुम्ही तुमच्या घरी तुमच्या पालकांसाठी होम थिएटर (Home theater) घेण्याचा विचार करत असाल किंवा एखादी ड्रीम वस्तू घेण्याच्या विचारात असाल तर अशा वेळी या गोष्टींची तुम्ही एक यादी बनवायला हवी. म्हणजे इएमआय भरून लांब पल्ल्यात पैसे गुंतवण्याऐवजी तुम्ही या वस्तूंसाठी पैशांची बचत करू शकाल.

केंद्र सरकारने सादर केला अहवाल; नॅनो युरियामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात चांगली वाढ

2) आवश्यक वस्तूंना प्राधान्य द्या

बरेचदा निरर्थक गोष्टींमध्ये पैशांची उधळणपट्टी होऊन जाते. मात्र तुम्ही जर का आवश्यक गोष्टींना प्राधान्य देण्यास सुरूवात केली तर तुमचं फायनांशियल बजेट कायम फिट असेल. इतरांशी स्पर्धा करण्यासाठी विनाकारण महागड्या वस्तूंवर (expensive items) खर्च होतो. मात्र यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

3) गोल सेट करण्याचा वेळ ठरवा

एकदा तुमची यादी तयार झाली की तुम्ही सेट केलेलं गोल तुम्हाला कधी साध्य करायचं आहे ते ठरवा. त्यानुसार पैसे जमवण्याच्या तयारीला लागा.

शेतकऱ्यांनो शेतीच्या बांधावर निवडुंगाची लागवड करून मिळवा लाखों रुपयांचा नफा

4) वेगवेगळे पोर्टफोलिओ तयार करा

तुम्ही सेट केलेली काही ध्येय साध्य झाली की प्रत्येक ध्येयासाठी एक वेगळा पोर्टफोलिओ (portfolio) बनवा. त्यामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट किती वर्षात किंवा काळात साध्य करायची आहे याचा उल्लेख करा.

5) यादीतील ध्येयांना वारंवार लक्षात ठेवा

तुम्ही साध्य करण्यासाठी यादी केलेले गोल्स हे कागदावरच असता कामा नये याची काळजी घ्या. तुम्हाला यादी केलेले गोल्स अचिव करायचे आहेत याची वेळोवेळी स्वत:ला आठवण करून द्या आणि त्याबाबत ठाम राहा. तर जे हव ते संधी होईल.

महत्वाच्या बातम्या 
सोयाबीनला मिळतोय कवडीमोल दर; आजही विकला जातोय 'या' दराने
सरकारच्या 'या' योजनेत फक्त 240 रुपये गुंतवा; मिळणार 50 लाखांचा नफा
'या' दोन राशीच्या लोकांना मिळणार करियरमध्ये संधी, पैसाही मिळणार चांगला

English Summary: Health Tips feeling financial stress follow important tips Published on: 08 September 2022, 11:22 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters