1. इतर बातम्या

Gold Price: आजच खरेदी करा सोने आणि चांदी! 10 ग्रॅम सोने खरेदीमागे वाचतील 4795 रुपये

Gold Price: गेल्या काही महिन्यांपासून भारतीय सराफा बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. कधी सोने आणि चांदीच्या किमती वाढत आहेत तर कधी कमी होत आहेत. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. यामध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 47,300 रुपयांपर्यंत आहे.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
gold rate today

gold rate today

Gold Price: गेल्या काही महिन्यांपासून भारतीय सराफा बाजारामध्ये (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. कधी सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) किमती वाढत आहेत तर कधी कमी होत आहेत. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. यामध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 47,300 रुपयांपर्यंत आहे.

सोमवारी सोन्याचा भाव ३६५ रुपयांनी घसरून 51,385 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सोन्याचा भाव 1,721 डॉलर प्रति औंस तर चांदीचा भाव 18.62 डॉलर प्रति औंस होता.

मात्र या घसरणीनंतरही सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4795 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

Mileage CNG Car: मारुती सुझुकीच्या या गाड्या देतायेत सर्वाधिक मायलेज; किंमतही आहे कमी

सोने 4500 आणि चांदी 24300 पर्यंत स्वस्त होत आहे

सोने सध्या 4795 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च पातळीपासून सुमारे 24373 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे.

मोठी बातमी! कांदा 400 रुपये आणि टोमॅटो 500 रुपये किलो

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर-

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासोबतच वारंवार येणाऱ्या अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

महत्वाच्या बातम्या:
गहू उत्पादकांचे येणार सुगीचे दिवस! हेक्टरी 82 क्विंटल उत्पादन देणारे गव्हाचे 3 वाण विकसित
धक्कादायक! मंत्रालयाबाहेर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा अखेर उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू

English Summary: Gold Price: 4795 rupees will be saved for buying 10 grams of gold Published on: 30 August 2022, 09:31 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters