1. इतर बातम्या

Smartphone: खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये आहेत हे उत्तम स्मार्टफोन,आहेत वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण

स्मार्टफोनच्या अनेक कंपन्या बाजारामध्ये असून दरवर्षी अनेक स्मार्टफोन लॉन्च होत असतात.प्रत्येक कंपनीचे वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि किमती प्रमाणे हे स्मार्टफोन विकत घेता येतात. ज्याला कोणाला स्मार्टफोन खरेदी करायचा असतो असे प्रत्येक जण कमीत कमी किमतीत चांगला उत्तम वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन च्या शोधात असतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
motorola G60 smartphone

motorola G60 smartphone

स्मार्टफोनच्या अनेक कंपन्या बाजारामध्ये असून दरवर्षी अनेक स्मार्टफोन लॉन्च होत असतात.प्रत्येक कंपनीचे वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि किमती प्रमाणे हे स्मार्टफोन विकत घेता येतात. ज्याला कोणाला स्मार्टफोन खरेदी करायचा असतो असे प्रत्येक जण कमीत कमी किमतीत चांगला उत्तम वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन च्या शोधात असतात.

खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये उत्तमकॉलिटी असलेला स्मार्टफोन मिळाला तर खूपच उत्तम असते.या लेखामध्ये आपण अशाच खिशाला परवडणाऱ्या14 ते पंचवीस हजाराच्या रेंजमध्ये मिळू शकणाऱ्या स्मार्टफोन बद्दल माहिती घेऊ.

नक्की वाचा:Mobile World: नवीकोरी कंपनीचा नवाकोरा 'नथिंग फोन' चे बाजारात पदार्पण,वाचा त्याची वैशिष्ट्ये

खिशाला परवडतील अशा किमतीत मिळू शकणारे स्मार्टफोन

1-Motorola G60- हा स्मार्टफोन तुम्हाला फ्लिपकार्ट वर 14999 रुपयांमध्ये खरेदी करता येतो. या किमतीत तुम्हाला सहा जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज यामध्ये उपलब्ध आहे.  तसेच 6.78 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6000 mAh ची बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 732G चीपसेट आहे.

याच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला असून यामध्ये प्राथमिक कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे. तसेच दुसरा कॅमेरा हा 8 मेगापिक्सलचा असून 2 मेगापिक्सलचा दुय्यम कॅमेरा देण्यात आला आहे.

नक्की वाचा:कमी गुंतवणुकीची बिझनेस आयडिया: 15 हजार गुंतवणुकीसह सुपरहिट बिझनेस आयडिया, भरपूर नफा कमवा

2- शाओमी 11i 5G- या स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला असून आपण 24 हजार 999 रुपयांना मिळतो. या फोन मध्ये सहा जीबी रॅम 128 जीबी इंटरनल स्टोरेज असून 6.67 इंचाचा फुल एचडी एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.

याच्या मागील पॅनलवर क्वाड कॅमेरा सेट असून यामध्ये प्राथमिक कॅमेरा एकशे आठ मेगापिक्सेलचा आहे तसेच 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी 5160 mAh देण्यात आली असून यामध्ये 1 TB पर्यंतचे एस डी कार्ड बसवता येते.

नक्की वाचा:दर महिन्याला होईल लाखोंची कमाई, घरबसल्या सुरू कराहाव्यवसाय

English Summary: get fantastic features in affordable price in this two smartphone Published on: 17 July 2022, 07:52 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters