गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलिंडरच्या दरात घसरण झाली आहे. व्यावसायिक गॅस (Commercial gas) सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. परंतु एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल करण्यात आलेला नाही.
या कारणाने व्यवसायिक गॅस सिलिंडरबाबत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. माहितीनुसार 1 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत इंडेनच्या 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 25.5 रुपयांनी, कोलकात्यात 36.5 रुपयांनी, मुंबईत 32.5 रुपयांनी, चेन्नईमध्ये 35.5 रुपयांनी कमी झाली आहे.
महत्वाचे म्हणजे 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर त्याच जुन्या किमतीत मिळत आहेट. त्यामुळे एलपीजी ग्राहकांसाठी किमतीबाबत मोठा दिलासा मिळाला नाही.
भाजीपाला पिकांमधील किटकरोगांचा कायमचा करा नायनाट; जाणून घ्या नियोजन पद्धती
गॅस सिलिंडर किंमत
कोलकाता: 1079 रुपये प्रति सिलेंडर
दिल्ली: 1053 रुपये प्रति सिलेंडर
मुंबई: 1052.5 रुपये प्रति सिलेंडर
चेन्नई: 1068.5 रुपये प्रति सिलेंडर
LIC च्या जीवन शिरोमणी योजनेत फक्त 4 वर्षांसाठी गुंतवणूक करा आणि मिळवा 1 कोटी रुपयांचा लाभ
व्यावसायिक गॅस सिलिंडर किंमत
कोलकाता: 1959 रुपये प्रति सिलेंडर (मागील महिन्याची किंमत 1995.50 रुपये)
दिल्ली: 1859.5 रुपये प्रति सिलेंडर (मागील महिन्याची किंमत 1885 रुपये)
मुंबई: 1811.5 रुपये प्रति सिलेंडर (मागील महिन्याची किंमत 1844 रुपये)
चेन्नई: 2009.50 रुपये प्रति सिलेंडर (मागील महिन्याची किंमत 2045 रुपये)
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो रद्दीच्या वापराने बियांची करा उगवण; जाणून घ्या 'या' नवीन तंत्रज्ञानाविषयी
मेष, मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस जाणार उत्तम; इतर राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या
यवतमाळच्या शेतकऱ्याने तयार केली भन्नाट कार; फक्त 150 रुपयात धावणार 250 किलोमीटर
Share your comments