1. इतर बातम्या

Business Idea: कशाला हवी नोकरीं, 50 हजारात सुरु करा 'हा' व्यवसाय महिन्याला 60 हजाराची कमाई होणार

Business Idea: आजच्या काळातील नोकरीची परिस्थिती पाहता भारतातील तरुण आता स्वतःच्या व्यवसायाकडे (Business) वाटचाल करत आहेत, जर तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय (small business idea) सुरू करायचा असेल आणि कोणता व्यवसाय सुरू करायचा या संभ्रमात असाल तर आम्ही तुम्हाला आज एका भन्नाट व्यवसायाविषयी माहिती देणार आहोत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
small business idea

small business idea

Business Idea: आजच्या काळातील नोकरीची परिस्थिती पाहता भारतातील तरुण आता स्वतःच्या व्यवसायाकडे (Business) वाटचाल करत आहेत, जर तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय (small business idea) सुरू करायचा असेल आणि कोणता व्यवसाय सुरू करायचा या संभ्रमात असाल तर आम्ही तुम्हाला आज एका भन्नाट व्यवसायाविषयी माहिती देणार आहोत. जर तुम्‍ही हा व्‍यवसाय करण्‍यास इच्‍छुक असाल तर तुम्‍ही सरकारच्‍या मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन तुमचा हा व्‍यवसाय सुरू करू शकता.

या व्यवसायातून लाखो कमवा (Make Millions From LED Bulb Making Business)

मित्रांनो तुम्ही जर व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर आपण एलईडी बल्ब मेकिंग व्यवसायाचा (LED bulb making business) नक्कीच विचार करू शकता. एलईडी बल्ब मेकिंग व्यवसायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या व्यवसायासाठी तुम्हाला कोणतेच तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नाही.

तसेच हा व्यवसाय तुम्ही अतिशय कमी भांडवलात सुरु करू शकता. LED बल्ब बनवण्याचा व्यवसाय फक्त 50,000 रुपये खर्चून सुरू करता येतो आणि 25,000 चा नफा महिन्याला सहज मिळू शकतो.

LED बल्ब मेकिंग व्यवसाय कसा करायचा नेमका कसा (How to do LED bulb making business)

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, कोणीही एलईडी बल्बचे उत्पादन सुरू करू शकतो. यासाठी कोणत्याही दुकानाची किंवा जास्त भांडवलाची गरज नाही, तुम्ही खूप जास्त खेळते भांडवल घेऊन एलईडी बल्ब बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला इंजिनिअर असण्याची गरज नाही. 10वी पास देखील एलईडी बल्बचे उत्पादन सुरू करू शकतात.

LED बल्ब कसे बनवायचे ते पहा (See how to make an LED bulb)

आता तुम्ही एलईडी बल्ब निर्मितीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हा तुमच्या मनात येणारी पहिली गोष्ट म्हणजे तो कुठून सुरू करायचा. अनेक कंपन्या एलईडी बल्बच्या उत्पादनासाठी तयार किट विकतात.

कच्चा माल भारतातील प्रत्येक मोठ्या शहरात उपलब्ध आहे आणि ऑनलाइन ऑर्डर केला जाऊ शकतो.  तुम्हाला इंटरनेटवर एलईडी बल्ब उत्पादन मशीन आणि कच्चा माल विकणाऱ्या कंपन्या शोधाव्या लागतील आणि संशोधन केल्यानंतर त्यांच्याशी व्यवहार करावा लागेल. मशीन आणि कच्च्या मालासाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही, कॅश ऑन डिलिव्हरीच्या अटीवर मशीन आणि कच्चा माल तुमच्या घरी पोहोचेल.

English Summary: Business Idea: Why do you want jobs, start with Rs 50,000? This business will earn Rs 60,000 per month. Published on: 06 July 2022, 10:10 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters