1. इतर बातम्या

Business Idea : फक्त 10 हजारात सुरु करता येतो 'हा' व्यवसाय; कमाई होते लाखों रुपयात

अलीकडे देशातील नवयुवक नोकरी करण्यापेक्षा उद्योगधंद्याला अधिक पसंती दाखवत आहेत. हजारो रुपयांची नोकरी करण्यापेक्षा लाखों रुपयांचा व्यवसाय करायचा असे आता देशातील नवयुवक म्हणु लागला आहे. मात्र असे असले तरी व्यवसायासाठी लाखो रुपयांचे भांडवल उपलब्ध करावे लागते असा नवयुवकांचा समाज असल्यामुळे त्यांना इच्छा असून देखील व्यवसाय करता येणे शक्य होत नाही.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
small business idea 2022

small business idea 2022

अलीकडे देशातील नवयुवक नोकरी करण्यापेक्षा उद्योगधंद्याला अधिक पसंती दाखवत आहेत. हजारो रुपयांची नोकरी करण्यापेक्षा लाखों रुपयांचा व्यवसाय करायचा असे आता देशातील नवयुवक म्हणु लागला आहे. मात्र असे असले तरी व्यवसायासाठी लाखो रुपयांचे भांडवल उपलब्ध करावे लागते असा नवयुवकांचा समाज असल्यामुळे त्यांना इच्छा असून देखील व्यवसाय करता येणे शक्य होत नाही.

मात्र आज आम्ही आपल्यासाठी एका विशेष व्यवसायाची माहिती घेऊन आलो आहोत. हा व्यवसाय विशेष आहे कारण की या व्यवसायाची सुरुवात खूपच कमी पैशात केली जाऊ शकते. मित्रांनो हा व्यवसाय मात्र दहा हजारात सुरू करता येऊ शकतो आणि या व्यवसायातून चांगली मोठी कमाई केली जाऊ शकते.

मित्रांनो आमच्या व्यवसाय बद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे आइस्क्रीम पार्लरचा. हा व्यवसाय देशात सर्वत्र केला जातं आहे. हा व्यवसाय खरं पाहता बारामाही मागणी मध्ये असतो मात्र उन्हाळ्यात या व्यवसायातून अधिक उत्पन्न मिळवले जाऊ शकते.

महत्वाची बातमी:

काय सांगता! आता बटाट्यापासून तयार होणार प्लास्टिक; वाचा काय आहे हा माजरा

Farming Business : शेतकरी मित्रांनो या औषधी वनस्पतीची शेती करू शकते तुम्हाला मालामाल; वाचा याविषयी

कशी करणार या व्यवसायाची सुरवात

या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी अधिक भांडवल लागत नाही. हा व्यवसाय मात्र एक फ्रिज घेऊन देखील सुरू केला जाऊ शकतो. हा व्यवसाय आपण आपल्या राहत्या घरात देखील सुरू करू शकता शिवाय भाड्याच्या गाळ्यात देखील या व्यवसायाची पायाभरणी करता येऊ शकते. या व्यवसायासाठी अशी जागा अपेक्षित असते त्यामध्ये चार ते पाच माणसे एका वेळी बसू शकतील. जेणेकरून यामुळे ग्राहकांना बसण्यासाठी जागा राहील.

व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असते लायसन्स

मित्रांनो जर आपणास हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर FSSAI कडून आपणांस परवाना घेणे आवश्यक असते. व्यापार संघटना FICCI ने एका अहवालात म्हटले आहे की, 2022 पर्यंत देशातील आइस्क्रीम व्यवसाय एक अब्ज डॉलर्सच्या पुढे जाईल. अर्थातच भविष्यात या व्यवसायासाठी खूप मोठा स्कोप राहणार आहे. या व्यवसायासाठी जो परवाना असतो तो एक 15 अंकी नोंदणी क्रमांक असतो. हा नोंदणी क्रमांक तयार केलेले खाद्यपदार्थ FSSAI च्या गुणवत्ता मानकांची पूर्तता करत असल्याची खात्री करतो.

आईस्क्रीमचा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही अमूल आईस्क्रीम पार्लरची फ्रेंचायझी देखील घेऊ शकता. यासाठी किमान 300 चौरस फूट जागा आवश्यक असते. तुमच्याकडे पुरेशी जागा असल्यास, तुम्ही फ्रँचायझीसाठी अर्ज करण्यासाठी retail@amul.coop वर ईमेल करू शकता. याशिवाय, तुम्ही http://amul.com/m/amul scooping parlors या लिंकला भेट देऊन तपशीलवार माहिती मिळवू शकता.

English Summary: Business Idea: This business can be started with only 10 thousand; Earnings are in lakhs of rupees Published on: 05 May 2022, 02:24 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters