Business Idea : जर तुम्ही व्यवसाय (Business News) सुरू करण्याचा विचार करत असाल तो देखील चांगला डिमांड मध्ये असणारा तर आजची ही बातमी आवर्जून वाचा. कारण की आज आम्ही तुमच्यासाठी एका बिजनेसची आयडिया (Small Business Idea) घेऊन हजर झालो आहोत. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल (Business Story) आपणास सांगणार आहोत त्या व्यवसायातून तुम्हाला चांगला नफा (Earn Money) मिळणार आहे.
मित्रांनो आज आपण नमकीन बिजनेस विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा एक असा व्यवसाय आहे जो बाजारात कायमच डिमांडमध्ये असतो. म्हणजेचं हा व्यवसाय बारामाही चालणारा व्यवसाय आहे.
नमकीन देशात जवळपास सगळ्यांनाच आवडते. नमकीन जवळजवळ प्रत्येक घरात उपलब्ध असतो. अशा परिस्थितीत नमकीन व्यवसायातून (Namkeen Business) तुम्हाला मोठी कमाई होऊ शकते.
व्यवसाय कसा सुरू करायचा
नमकीन आज देशातील प्रत्येक घरात न्याहारीपासून संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये वापरला जातो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 300 ते 500 चौरस फूट जागा लागेल.
यासाठी तुम्ही तुमच्या घराचा (Business Ideas From Home) देखील वापर करू शकता आणि घरतील कोणत्याही ठिकाणी हा व्यवसाय सुरू करू शकता. तसेच तुम्हाला FSSAI नोंदणी आणि खाद्य परवाना घ्यावा लागेल.
ही यंत्रे घ्यावी लागतील
तुम्हाला प्रथम कच्चा माल ठेवावा लागेल, तरच तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. कच्च्या मालामध्ये तुम्हाला तेल, डाळी, बटाटे, बेसन, शेंगदाणे आणि मसाले लागतील. याचा वापर करून तुम्ही चांगले स्नॅक्स बनवू शकता. तसेच तुम्हाला काही मशीन्सचा समावेश करावा लागेल.
अशी होणारं कमाई
या व्यवसायात तुमचा खर्च किमान 2 लाख ते 8 लाख रुपयांपर्यंत येऊ शकतो. या व्यवसायात तुम्हाला सुरवातीलाच 20 ते 30 टक्के नफा मिळेल. जर तुम्ही 8 लाख रुपये खर्च केले तर तुम्हाला नक्कीच 30 टक्के नफा मिळेल म्हणजेच तुम्ही एका महिन्यात 2 लाख 40 हजार रुपये कमवाल.
Share your comments