1. इतर बातम्या

Business Idea: फक्त 10,000 रुपयात सुरु करा हा सुपरहिट बिजनेस, दरमहा होणार तगडी कमाई

Business Idea: जर तुम्हीही नोकरीमुळे त्रस्त असाल. जर एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजची ही बातमी त्यांच्यासाठी खास आहे. आम्ही आज एका बिझनेस आयडिया बद्दल माहिती देणार आहोत. आम्ही ज्या बिजनेस आल्याबद्दल बोलत आहोत ते आहे प्रदूषण चाचणी केंद्र सुरू करण्याचा बिजनेस. केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा लागू केला आहे. त्यामुळे प्रदूषण चाचणी केंद्राचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे

Business Idea: जर तुम्हीही नोकरीमुळे त्रस्त असाल. जर एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजची ही बातमी त्यांच्यासाठी खास आहे. आम्ही आज एका बिझनेस आयडिया बद्दल माहिती देणार आहोत. आम्ही ज्या बिजनेस आल्याबद्दल बोलत आहोत ते आहे प्रदूषण चाचणी केंद्र सुरू करण्याचा बिजनेस. केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा लागू केला आहे. त्यामुळे प्रदूषण चाचणी केंद्राचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. 

नवीन मोटार वाहन कायद्यात प्रदूषण प्रमाणपत्र नसल्यामुळे मोठा दंड आकारण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सर्व वाहनधारकांना प्रदूषण प्रमाणपत्र (पीयूसी) प्रमाणपत्र आवश्यक आहे. जर एखादी व्यक्ती गाडी चालवत असेल आणि त्याच्याकडे प्रदूषण प्रमाणपत्र (PUC) नसेल तर त्याला दंड होऊ शकतो. 

या दंडाची रक्कम 10,000 रुपयांपर्यंत असू शकते. अशा परिस्थितीत प्रत्येक लहान ते मोठ्या वाहनासाठी प्रदूषण प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. म्हणजे 50,000 रुपये किमतीचे वाहन असले तरी प्रदूषण प्रमाणपत्र नसल्यास 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

कसा सुरू करावा हा बिजनेस

प्रदूषण तपासणी केंद्र उघडण्यासाठी, प्रथम तुम्हाला स्थानिक परिवहन कार्यालय (RTO) कडून परवाना घ्यावा लागेल. यासाठी तुम्हाला जवळच्या आरटीओ कार्यालयात अर्ज करावा लागेल. पेट्रोल पंप, ऑटोमोबाईल वर्कशॉपजवळ प्रदूषण तपासणी केंद्रे उघडता येतील. यासाठी अर्ज करण्यासोबतच 10 रुपयांचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. स्थानिक प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. 

प्रत्येक राज्यात प्रदूषण चाचणी केंद्राचे शुल्क वेगवेगळे आहे. काही राज्यांमध्ये तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता. तुम्ही हा व्यवसाय हायवे-एक्स्प्रेस वे जवळ सुरू करू शकता. सुरुवातीला तुम्ही फक्त 10,000 रुपये गुंतवून देखील हा व्यवसाय सुरु करू शकता. या बिजनेसमधून तुम्ही दरमहा 50,000 रुपये कमवू शकता. हायवे आणि एक्स्प्रेस वेवर दररोज 1500-2000 रुपये सहज कमावता येतात.

प्रदूषण तपासणी केंद्र उघडण्याचे नियम

ओळख म्हणून केवळ पिवळ्या रंगाच्या केबिनमध्येच प्रदूषण तपासणी केंद्र उघडावे लागेल. जेणेकरून ते इतरांपेक्षा वेगळे राहील. केबिनचा आकार- लांबी 2.5 मीटर, रुंदी 2 मीटर, उंची 2 मीटर असावी. प्रदूषण तपासणी केंद्रावर परवाना क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

English Summary: Business idea for young person in marathi Published on: 28 June 2022, 11:25 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters