अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन (Ganesh Visarjan 2022) केले जाते. यावर्षी ९ सप्टेंबर रोजी म्हणजेच आजच मुहूर्तनुसार लाडक्या बाप्पाचे (ganpati bappa) विसर्जन केले जाणार जात आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार आजच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यापूर्वी विधिनुसार गणेशाची पूजा केली जाते. या दिवशी गणपती बाप्पाला (Ganesh Visarjan) पूर्ण विधीपूर्वक निरोप दिला जातो.
असे मानले जाते की, या दिवशी गणेश विसर्जनाच्या वेळी मंत्रोच्चार केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतो आणि त्यांना जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद देतो. त्यामुळे आज गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि मंत्र जाणून घेऊया.
'या' शेतीची लागवड शेतकऱ्यांसाठी ठरतेय फायदेशीर; 25 लाखांपर्यंत होतोय नफा
गणेश विसर्जनाच्या वेळी 'या' मंत्राचा जप करा
ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥
सावधान! तुमचा होऊ शकतो आर्थिक तोटा, वेळीच घ्या दक्षता; वाचा आजचे राशीभविष्य
गणेश विसर्जन 2022 शुभ मुहूर्त
गणेश विसर्जनासाठी सकाळचा मुहूर्त - सकाळी 06:03 ते 10:44 पर्यंत.
गणेश विसर्जनासाठी दुपारचा मुहूर्त - दुपारी 12:18 ते 1:52 पर्यंत.
गणेश विसर्जनासाठी संध्याकाळचा मुहूर्त - सायंकाळी 5 ते 6.31 ही वेळ शुभ आहे.
महत्वाच्या बातम्या
मक्याचे 4 नवीन संकरीत वाण लॉन्च; शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर
सावधान! शरीरात वारंवार वेदना होत असतील तर आजारांची लक्षणे असू शकतात
शेतकऱ्यांनो मोत्यांची शेती करून मिळवा लाखों रुपये; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Share your comments