1. बातम्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तातडीची महत्त्वपुर्ण बैठक

जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुका

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तातडीची महत्त्वपुर्ण बैठक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तातडीची महत्त्वपुर्ण बैठक

जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुका लढविण्यासाठी व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना सकंटातुन बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण निर्णायक बैठक शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, बेरोजगार

जनसामान्यांच्या प्रश्नावर जळगाव जामोद मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवार मैदानात उतरविणार आहे Swabhimani Shektri Association is going to field candidates शासकीय कार्यालये भ्रष्टाचार मुक्त करुन ठेकेदार मुक्त राजकारणातुन समाजकारण व्हावे व शेतकरी,कष्टकरी, विद्यार्थी व जनसामान्य माणसांला

त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात निर्णायक भूमिका घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वरवट बकाल येथे तातडीची महत्वपूर्ण बैठक आयोजित

केली आहे. या बैठकीला संग्रामपूर, जळगाव व शेगाव तालुक्यातील स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवकांनी उपस्थित रहावे

 

ठिकाण - शनिवार दि.१३ ऑगस्ट दुपारी १२ वाजता. कृषी उत्पन्न बाजार समिती, वरचा हॉल वरवट बकाल

 

आयोजक -: स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभा मतदारसंघ जळगाव जामोद

 

संपर्क/ उज्वल पाटील चोपडे मो. 9763115029

English Summary: Urgent important meeting of Swabhimani Shektar Sangathan Published on: 12 August 2022, 01:45 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters