1. बातम्या

कृषीदुतांनी केले शेतकऱ्यांना कलम बांधणी प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय अकोला

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कृषीदुतांनी केले शेतकऱ्यांना कलम बांधणी प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन

कृषीदुतांनी केले शेतकऱ्यांना कलम बांधणी प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय अकोला येथील कृषीदूत पवन टिकार,भागवत शेळके रूद्रेश राजपूत,गौरव बलदवा,सारंग काकडे,तुषार बगे, अभिजीत तळणीकर,सातव्या सत्रातील विद्यार्थी कृषी

जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत कोंढाळा झांबरे येथे शेतकऱ्यांना कलम बांधणीची प्रक्रिया संपूर्णपणे समजावून सांगितल्या गेली तसेच ती करून सुद्धा दाखवली.Fully explained as well as demonstrated.यावेळेस कलम बांधणीचे होणारे फायदे व कलम बांधणी च्या वेळेस घ्यावयाची काळजी या

पद्धतीचा अवलंब करून कमी वर्षात कसं उत्पादन घेता येईल व झाडाचे विविध आजारांपासून कसे रक्षण करता येईल याची माहिती दिली यावेळी गावातील शेतकरी भक्कम संख्येने उपस्थित होते यावेळी कृषी महाविद्यालय अकोलाचे सहयोगी

अधिष्ठाता डॉ पि.के. नागरे कार्यक्रम अधिकारी डॉ संदीप लांबे तसेच कृषी संशोधन केंद्र वाशिमचे प्रमुख डॉ बी.डी.गीते ,डॉ गिरीश जेऊघाले ,डॉ सुधीर दलाल, डॉ वैभव उज्जैनकर, डॉ अनिल खाडे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

English Summary: The agricultural envoys guided the farmers about grafting process Published on: 05 September 2022, 05:00 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters