1. बातम्या

कोंबडा मिळेल का कोंबडा! एक किलो कोंबड्याचा भाव 800 ते 900 रुपये...

कोंबड्या पालन गावरान, घरगुती फिरत्या कोंबड्या पालन व्यवसाय व्यवसाय हा शेतीला जोड व्यवसाय ग्रामीण भागात केला जातो. त्या व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. कारण बॉयलर कोंबड्याच्या तुलनेत गावरान कोंबड्याला भाव जास्त आहे.

price of one kg of chicken is 800 to 900 rupees. (image google)

price of one kg of chicken is 800 to 900 rupees. (image google)

कोंबड्या पालन गावरान, घरगुती फिरत्या कोंबड्या पालन व्यवसाय व्यवसाय हा शेतीला जोड व्यवसाय ग्रामीण भागात केला जातो. त्या व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. कारण बॉयलर कोंबड्याच्या तुलनेत गावरान कोंबड्याला भाव जास्त आहे.

किंबहूना बोकडाच्या मटनापेक्षा जास्त भाव असल्याचे पाहण्यास मिळते. सध्या आषाढी चालू आहे, गावातील ग्राम देवाच्या यात्रेचे दिवस. त्यात बाजारातून बोकड-कोंबडे आणून देवाच्या नावाने कापून पाहुणचार केला जातो.

सध्या श्रावण महिना सुरु होण्यास १० दिवस बाकी आहे. त्यात या वर्षी अधिकचा महिना आला आहे. त्यामुळे पुढील दोन महिने मांसाहार करता येणार नाही. त्यामुळे कोंबड्याना मागणी वाढलेली आहे. आठवडी बाजारावर हातावरील पोट असणारे अनेक छोटे व्यापारी आहेत.

मोठी बातमी! चिंदरमध्ये विषबाधेने ४१ जनावरांचा मृत्यू...

ते व्यापारी आठवडी बाजारात सकाळी लवकर जाऊन शेतकऱ्यांकडून शेतमाल, शेळ्या, कोंबड्या खरेदी करणे आणि पूर्ण बाजार भरला असता, १०० ते २०० रुपये नफा घेऊन विकणे. आशा दोन्ही घटकांमुळे भाववाढ झालेली आहे.

नव्या शेततळ्यांसाठी ४६ कोटींचा निधी, शेतकऱ्यांना होणार फायदा

यामध्ये गावरान कोंबड्या पाळणाऱ्या व्यवसायाला चांगले दिवस आहेत. गावरान कोंबड्यांच्या सामान्य रोगांच्या विरोधात उत्तम प्रतिकार क्षमता आणि मुक्त संख्येत संगोपनासाठी जुळवून घेण्यास सक्षम असून चवीला अतिशय चवदार असतात.

कृषिमंत्री होताच धनंजय मुंडे यांचा कामांचा धडाका! शेतकऱ्यांसाठी घेतले अनेक निर्णय..
कौतुकास्पद! महिला बचत गटाने उभारला सामूहिक गोठा..
गुवत्तेमुळे शंभर रोपवाटिकांची मान्यता रद्द, शेतकऱ्यांना फसवणे आले अंगलट...

English Summary: price of one kg of chicken is 800 to 900 rupees. Published on: 17 July 2023, 02:25 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters