तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नसून राजधानी दिल्लीचा विचार केला तर पेट्रोल 96.72 रुपये तर मुंबईत मात्र पेट्रोल प्रतिलिटर 106.35 रुपये म्हणजे देशात सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल मुंबईत मिळत आहे.
तसेच डिझेलच्या दराचा विचार केला तर दिल्लीमध्ये प्रतिलिटर 89.62 रुपये आणि मुंबईत 94.28 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. तसेच देशातील इतर शहरांपेक्षा आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे.
देशातील महत्वाच्या शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर
1- दिल्ली- पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर
2- मुंबई-106.35 रुपये प्रति लिटर पेट्रोल तर डिझेल 94.28 रुपये प्रतिलिटर
3- कोलकाता- पेट्रोल प्रतिलिटर 106.03 रुपये प्रति लिटर डिझेल 92.76 रुपये प्रतिलिटर
4- चेन्नई- पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर
5- लखनऊ-96.57 रुपये प्रति लिटर पेट्रोल तर डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
एसएमएसच्या माध्यमातून पहा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती
तुम्हाला जर तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहायचे असतील तर तुम्ही संदेशा च्या माध्यमातून पाहू शकतात त्यासाठी इंडियन ऑईलच्या ग्राहक RSP< डिलर कोड>9224992249वर मेसेज पाठवू शकता.
एचपीसीएलचे ग्राहक असाल तर HPPRICE< डीलर कोड>9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवू शकतात किंवा तुम्ही भारत पेट्रोलियमचे ग्राहक असाल तर RSP< डीलर कोड>9223112222क्रमांकावर मेसेज पाठवू शकता.
Share your comments