केंद्र सरकारकडून सर्वसामान्य लोकांसाठी अनेक योजना आणल्या जातात. असे असताना यामध्ये अनेकदा बदल केला जातो. यामध्ये गोरगरीब कुटुंबांसाठी मोफत रेशन दिले जाते. यामुळे याचा अनेकांना लाभ मिळतो. असे असताना आता सरकार मोठा निर्णय (Big decision) घेत असून आता शिधापत्रिकाधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे. फुकट रेशन घेणाऱ्या अपात्रांकडून (ineligible) आता वसुलीचे काम होणार नाही, असा हा निर्णय घेतला आहे.
तुम्ही अपात्र असूनही रेशन घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. पुरवठा विभागाने हा आदेश देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का (Surprise shock) दिला आहे. अनेकांनी याबाबत मागणी केली होती. यामुळे आता त्यांना दिलासा मिळाला आहे. असे रेशन घेणारांची संख्या मोठी आहे. यामुळे आता मोफत रेशन घेणार्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही.
याबाबत पुरवठा विभागाने आदेश काढले आहेत. यामुळे अपात्रांकडून मोफत रेशन वसुलीचा आदेश मागे घेतला आहे. गाझियाबाद जिल्ह्यात असे प्रकार घडले होते. जिथे पुरवठा विभागाने वसुलीचे आदेश परत करण्याचा निर्णय घेतला आहे. मे महिन्यात गाझियाबादमधील जिल्हा पुरवठा विभागाने अपात्र कार्डधारकांकडून वसुलीसाठी अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.
थायलंडमध्ये गांज्याच्या लागवडीला आणि विक्रीला मान्यता, मान्यता देणारा पहिलाच देश
तो निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. कार्डधारकांनी विनाकारण घाबरून जाण्याची गरज नाही. अपात्र कार्डधारकांकडून वसुलीबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडून परिस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे. याबाबत आता मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांची काळजी मिटली! आता प्रत्येक शुक्रवारी हवामानाच्या अंदाजासह मिळणार कृषी तज्ज्ञांचा सल्ला
शेतकऱ्यांनो 'ही' जात लय भारी!! गाई देते सर्वात जास्त दूध, वाचा सविस्तर..
मोठी बातमी! दारू 40 टक्यांनी स्वस्त, महसूल वाढीसाठी मोठा निर्णय
Share your comments