1. बातम्या

अति पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचा सरसगट सर्व्ह करा शेतकऱ्यांचे अमरावती तहसीलदार यांना निवेदन.

दि.28/07/2022 रोजी वलगाव महसूल मंडळातील

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
अति पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचा सरसगट सर्व्ह करा शेतकऱ्यांचे अमरावती तहसीलदार यांना निवेदन.

अति पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचा सरसगट सर्व्ह करा शेतकऱ्यांचे अमरावती तहसीलदार यांना निवेदन.

दि.28/07/2022 रोजी वलगाव महसूल मंडळातील वलगाव, नया अकोला, आमला, सालोरा, नांदुरा, वझरखेड, कामुंजा टेंबा खानापूर, थूगाव या गावातील शेतकऱ्यांनी अमरावती तहसीलदार कार्यालयाला घेराव घातला या भागातील शेतकऱ्यांचं दिनांक 5 जुलै 2022 पासून सततच्या पावसामुळे

अतिवृष्टीमुळे आणि अति पावसामुळे आणि दळपी पावसामुळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झालेलं आहे. शेती खरडून गेली आहे पिकासहित खरडून गेलेली आहे.Farming has been wiped out along with the crops.दुबार तिबार पेरणीची वेळ आलेली आहे.अशा परिस्थितीत प्रशासनाने 65 पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे वलगाव महसूल मंडळ वगळण्यात आलेले आहे. अशा प्रकारच्या मौखिक सूचना शेतकऱ्यांना

दिल्या त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात जनशोभ निर्माण झाला आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदती शासकीय मदतीपासून वंचित करण्याचा प्रशासनाचा कुटील डाव मोडीत काढण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वामध्ये मा. तहसीलदार अमरावती यांना निवेदन सादर केले. 

आणि सरसकट शेतकऱ्यांचा शेतीचा पंचनामा व सर्वे करून सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित करू नये असे ठणकावून सांगितले. जर अन्यथा वलगाव महसूल मंडळ या मदतीपासून वगळण्यात आले तर या भागातील सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी व सर्व शेतकरी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करतील असा गर्भित इशारा याप्रसंगी देण्यात आलेला आहे.

English Summary: Farmers' statement to Amravati Tehsildar to serve the agriculture damaged due to heavy rains. Published on: 29 July 2022, 07:35 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters