कृषी महाविद्यालय अकोला येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या स्मरणार्थ राज्यात दरवर्षी 1 जुलैला राज्यात कृषी दिन साजरा करण्यात येतो .सर्वप्रथम वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.एस.एस माने सर (सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
(सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला .कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी डॉ. जेउघाले सर(प्रमुख शिक्षण विभाग) ,डॉ चिंचमलातपुरे (प्रमुख विस्तार शिक्षण विभाग) डॉ. खाडे सर, (प्रमुख कार्यक्रम अधिकारी) डॉ. ठाकूर, डॉ.गीते, डॉ. मारावर , डॉ काहते , डॉ दलाल, डॉ. दिवेकर, डॉ शेळके, डॉ. खांबलकर, डॉ. झोपे, डॉ. भगत, डॉ जोशी, डॉ. वराडे यांची यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल खाडे सर यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कन्हैया गावंडे, भागवत गायकवाड, स्वस्तिक प्रधान, वैभव अढाऊ, योगेश उगले, श्रुती निचट , करिश्मा राजूभाई, रेणूका आमले, मनाली धवसे , श्रावणी पोफळी,शेजल वालशींगे, अदिती हिंगणकर, आस्था देशमुख , अनिकेत हरके, यांनी परिश्रम घेतले.
राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या स्मरणार्थ राज्यात दरवर्षी 1 जुलैला राज्यात कृषी दिन साजरा करण्यात येतो .सर्वप्रथम वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.एस.एस माने सर (सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला .
संकलन - कन्हैया गावंडे.
Share your comments