1. बातम्या

कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवावे - अ‍ॅड. भैय्यासाहेब पुजदेकर

शिवाजी शिक्षण संस्थेचे नवनियुक्त उपाध्यक्ष मा.श्री अ‍ॅड.भैय्यासाहेब पाटील पुसदेकर

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवावे - अ‍ॅड. भैय्यासाहेब पुजदेकर

कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवावे - अ‍ॅड. भैय्यासाहेब पुजदेकर

शिवाजी शिक्षण संस्थेचे नवनियुक्त उपाध्यक्ष मा.श्री अ‍ॅड.भैय्यासाहेब पाटील पुसदेकर व कृषी वैज्ञानिक पवित्रा कुलकर्णी यांचा भावपूर्ण सत्कार.राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा प्रकाश साबळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते

कृषी क्षेत्रातील मान्यवर, तज्ञ वैज्ञानिक यांची कृषी विषयक बैठक संपन्न.Agricultural meeting of expert scientists concluded.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. अ‍ॅड.भैयासाहेब पाटील पुजदेकर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.नंदकिशोर चिखले सर, प्रा.वर्षा टापरे, मा.जयसिंगराव

देशमुख, प्रा.दिलीप काळे, भैय्यासाहेब निचळ मा. अविनाश पांडे यांची उपस्थिती.त्यावेळी सेवाभाव व मातृभूमी विषयी असणाऱ्या आपुलकीचा सन्मान होणे म्हणजे इतरांसाठी प्रेरणा असे मत प्रकाश साबळे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी प्रा.अमर तायडे, प्रा.हेमंत डिके, प्रशांत जायले, प्रा.दुर्गे, सचिन माळकर, ज्ञानेश्वर काळे, अनुल्ला खान, अक्षय साबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती.

 

सूत्रसंचालन कमलेंद्र साखरे यांनी केले आभार प्रदर्शन प्रा.दिलीप काळे यांनी केले.

English Summary: Agricultural scientists should bring technology to farmers' dams - Adv. Bhaiyasaheb Pujdekar Published on: 19 September 2022, 05:18 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters