केंद्र सरकार व राज्य सरकार (Central Government and State Government) शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते, या प्रयत्नांना कृषी संशोधक (Agricultural researcher) देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात, त्यांच्या प्रयत्नातून पेरूचे नवीन वाण (New varieties of Peru) विकसित झाले आहे, या नवीन वाणामुळे शेतकर्याचे उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. पेरुचं अर्का किरण वाण मंगळुरु (Mangalore) येथील संशोधन संस्थेने (Research institutes) तयार केले आहे.
संशोधकांनी (Researchers) केलेले पेरूचे नवीन वाणाचे अर्का किरण (Another ray) हे नाव देण्यात आलं आहे. शेतकरी या वाणाच्या पेरुची झाडं लावून चांगले पैसे मिळवत आहेत. या नवीन वाणा मुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे, त्यामुळे शेतकरी देखील समाधानी आहे.
अर्का किरण जातीच्या पेरूची वैशिष्ट्ये : अर्का किरण जातीचे पेरूचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे व्यावसायिक दृष्टीनं अत्यंत चांगले उत्पादन म्हणून देते.
. तसेच अर्का किरण वाणाचे झाडाला जास्त प्रमाणात व लवकर पेरु लागतात. इतर पेरु जातीच्या तुलनेमध्ये बाजारात विक्री होण्यासाठी लवकर येतात, त्यामुळे शेतकरऱ्यांना देखील चांगला दर मिळतो.
या पेरू मध्ये लाइकोपीन (Lycopene) प्रमाण अधिक असल्याने ते आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे मानवी शरीरात रोगप्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत करते. अर्का किरण पेरु थोडे कठिण असतात मात्र आतून थोडेसे हलक्या लाल रंगाचा असतो.
फळाचा आकार गोलाकार असून याचे पेरु मध्यम आकाराचे असतात.
हे ही वाचा : भरघोस उत्पादन देणाऱ्या लसुणाचे नव्या वाणाची झाली निर्मिती! मिळणार कमी दिवसात अधिक उत्पादन
लागवड कशी करावी? एका एकरात पेरुची दोन हजार रोपं लावावी लागतात. एक मीटर आणि दोन मीटर अंतरावर लावली जातात. शेतकरी अर्का किरण जातीच्या रोपांची लागवड फेब्रुवारी आणि सप्टेंबरमध्ये करु शकतात. काही शेतकरी पेरुंवर प्रक्रिया देखील करतात.
Share your comments